मुरूड : प्रतिनिधी नांदगाव हायस्कूलमध्ये मंगळवारी (दि. 17) साखरचौथ गणपती ‘पंचक्रोशीचा राजा‘ विराजमान झाला. फटाक्यांच्या आतषबाजीत व बेंजोच्या तालावर पंचक्रोशीचा राजाचे आगमन झाले. त्याच्या पूजेचा मान अशोक दहिगावकर व त्यांच्या पत्नी लता यांना मिळाला. शैलेश जोशी यांनी पौरोहित्य केले. या वेळी सजावटीद्वारे चांद्रयान मोहिमेची माहिती मुलांना देण्यात आली आहे. या …
Read More »कर्जतच्या चित्रकाराचा अमेरिकेत सन्मान
कर्जत : बातमीदार पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेच्या न्यूयॉर्क येथे भरविण्यात आलेल्या 47व्या वार्षिक अंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात कर्जत येथील चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राचा समावेश आहे. सलग दुसर्या वर्षी या प्रदर्शनासाठी निवड होणारे ते एकमेव भारतीय ठरले आहेत. न्यूयॉर्कमधील द नॅशनल आर्ट्स क्लबमध्ये भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात जगातील …
Read More »रोह्यात अडीच टन निर्माल्य जमा; डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम
रोहे ः प्रतिनिधी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने येथील श्री सदस्यांनी रोहा अष्टमी परिसरातील गणेश विसर्जनाच्या वेळी दोन टन 700 किलो निर्माल्य गोळा केले आहे. या निर्माल्याचे खत तयार करून ते झाडांच्या वाढीसाठी वापरण्यात येणार आहे. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या …
Read More »देवघर ग्रामपंचायतीची चौकशी करावी ; ग्रामस्थांचे ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांना साकडे
म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील देवघर ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार सुरू असून, या ग्रामपंचायतीमध्ये मागील दोन वर्षांत झालेल्या सर्व व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी देवघर गावातील ग्रामस्थांनी म्हसळ्याच्या गटविकास अधिकार्यांमार्फत राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत देवघर ग्रामपंचायत हद्दीत करण्यात येणार्या कामांत मोठ्या …
Read More »तांबस-बारणे रस्ता गेला वाहून; वाहतूक बंद
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी सततच्या पावसामुळे राजनाला कालव्यातून वाहून आलेले पाणी कर्जत तालुक्यातील चिंचवली-कडाव-तांबस-जांभिवली रस्त्यावरून जात असल्यामुळे या रस्त्याचा तांबस येथील भाग वाहून गेला आहे. त्यामुळे बारणे गावाच्या अलीकडे असलेल्या ग्रामस्थांना पलीकडे कडाव येथे जाणे बंद झाले आहे. कर्जत तालुक्यातील कडाव-तांबस-जांभिवली-वेणगाव रस्त्यालगत राजनाला कालवा आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यास कालव्यातील …
Read More »‘विधानसभे’साठी प्रशासनही होतेय सज्ज; अलिबागमध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती; मतदारांचा प्रतिसाद
अलिबाग : जिमाका आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व व्हीव्हीपॅट (ततझ-ढ: तेींशी तशीळषळशव झरशिी र्-ीवळीं ढीरळश्र) मशिन वापरण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून, या मशिन वापराबाबत व त्यासंदर्भातील शंकांचे निरसन व्हावे म्हणून जिल्ह्यात जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व …
Read More »गौरा गणपती दर्शन!
पनवेल : भाजपचे युवा नेते के. के. म्हात्रे यांच्या कामोठे निवासस्थानी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गौरा गणपतीचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दर्शन घेतले. या वेळी के. के. म्हात्रे यांनी त्यांचे स्वागत सत्कार केले. या वेळी नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, गोपीनाथ भगत, प्रदीप भगत, रमेश म्हात्रे, सचिन गायकवाड, हॅप्पी …
Read More »‘सीकेटी’ची मनाली चिलेकर टेबल टेनिसमध्ये प्रथम
पनवेल ः रामप्रहर वृत्त लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेत इंग्रजी माध्यम, नवीन पनवेलच्या मनाली चिलेकर या (इ. 7वी)च्या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आपली गुणवत्ता सिद्ध करीत तिने रायगड जिल्हा चॅम्पियनशिप प्राप्त केली आहे. मनालीचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष …
Read More »एम. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश
पनवेल ः राप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे एम. एन. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेमध्ये 12 सुवर्णपदक तसेच पाच रजत पदक संपादन करून घावघवीत यश मिळवले. यामध्ये 14 वर्षे वयोगटातील दीप संजय धांगडे, हर्ष अनिल गजघटे, तन्मय महेश नाईक, आश्रीवत अमर खोत यांनी …
Read More »गुरुनानक यात्रा शनिवारी कामोठ्यात
पनवेल ः रामप्रहर वृत्त सुप्रीम कौन्सिल नवी मुंबई गुरुद्वारच्या वतीने दि. 20 सप्टेंबर रोजी कळंबोली गुरुद्वार सहिबा येथे गुरुमत समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुनानक यात्रा पुणेकडून नवी मुंबई व मुंबईत येत असून यानिमित्त दि. 21 रोजी आंतरराष्ट्रीय नगर कीर्तन कामोठे-कळंबाली हायवे ब्रिजखाली यात्रेचे दुपारी 3 वाजता भव्य स्वागत होईल. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper