Breaking News

महत्वाच्या बातम्या

संजय गांधी निराधार योजनेची 53 प्रकरणे मंजूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त संजय गांधी निराधार योजना समितीची सभा समितीचे अध्यक्ष तानाजी खंडागळे यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 6) पनवेल तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेत नायब तहसिलदार रूपाली सोनावणे यांना कार्यालयात मंजुरीसाठी आलेल्या एकूण 58 लाभार्थींच्या अर्जांची योजनानिहाय माहिती देण्यात आली. या सर्व अर्जांची समितीचे सदस्य यांनी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिनचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पर्यावरणाचा ध्यास व मुलींची सुरक्षितता विचारात घेऊन लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये एक स्तुत्य उपक्रम राबविला गेला. सॅनिटरी पॅड्स वेंडिंग मशिनचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. आरोग्याच्या दृष्टीने व स्वच्छता लक्षात घेऊनच या उपक्रमाची सुरुवात झाली. भविष्यात  विद्यालयातील इतरही विद्यर्थिनींना …

Read More »

पनवेलची कृष्णाली जोशी ‘युवा संसदे’त

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील कृष्णाली कृष्णकांत जोशी या विद्यार्थिनीची शासनाच्या युवा संसद स्पर्धा कार्यक्रमात राज्यस्तरावर निवड झाली आणि तिने कौशल्य विकासमंत्री म्हणून काम पाहिले. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृष्णालीचे विशेष कौतुक केले. तरुणाईमध्ये समाजाविषयी जाणीव व जागृती व्हावी, …

Read More »

आशा स्वयंसेविकांना अतिरिक्त कामासाठी ठोक मानधन

पनवेल : प्रतिनिधी राष्ट्रीय अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना कामावर आधारित मोबदल्याव्यतिरिक्त साथीच्या रोगांचा सर्व्हे व त्याअनुषंगिक कामासाठी अतिरिक्त ठोक मानधन देण्याचा निर्णय सोमवारी (दि. 9) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत …

Read More »

उलवे विस्थापित शाळेचे उद्घाटन

उलवे नोड : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील न्यू इंग्लिश स्कूल विस्थापित शाळेचे उद्घाटन सोमवारी (दि. 9) संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. ही शाळा उलवे नोड सेक्टर 21, प्लॉट नं. 87, आरामस कॉम्प्लेक्स येथे स्थलांतरित झाली आहे. या समारंभास प्रमुख …

Read More »

सरकारी निर्णयांचा ‘पाऊस’

मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 37 विषयांना मंजुरी   मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 9) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 37 निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील जनसमुदायांसाठी विविध निर्णय घेतले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील …

Read More »

पनवेल उपजिल्हा रुग्णालय भव्य उदघाटन सोहळा

Read More »

कामोठे : येथील नगरसेवक विजय चिपळेकर आणि सचिन पेटकर यांच्या घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन वाजतगाजत थाटात झाले.

Read More »

नरेंद्र मोदी-इम्रान खान यांचे एकाच दिवशी संयुक्त राष्ट्राच्या सभेत भाषण

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. दुसर्‍यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान या सभेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत. संयुक्त राष्ट्र सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत, त्याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही या सभेत भाषण करणार …

Read More »

वर्ल्ड थ्रो बॉलमध्ये ओमकार बोबडेचे सुयश

कामोठे : रामप्रहर वृत्त येथील ओमकार राजेंद्र बोबडे व भारतीय संघाने क्वालालंपूर (मलेशिया) येथे 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधित झालेल्या वर्ल्ड थ्रो बॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीमुळे ओमकारची डिसेंबरमध्ये अमेरिकेत होणार्‍या स्पर्धेत निवड झाली आहे. ओमकार व पूर्ण भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत …

Read More »