Breaking News

महत्वाच्या बातम्या

आयुष्य… एक न उलगडणारं कोडं चित्रमय कवितासंग्रह

एका कलेतून दुसरी कला जन्म घेते असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय गीता महल्ले-लवाळे यांच्या ‘आयुष्य… एक न उलगडणारं कोडं’ या सर्वांगसुंदर कवितासंग्रहाच्या रूपाने आपल्याला येतो. हा कवितासंग्रह चित्रकाव्य स्वरूपात आहे. एक चित्रकार म्हणून चित्र काढता काढता अंतर्मनातून शब्द स्फुरत गेले आणि ते कागदावर अलगद उतरत त्यांच्या सुंदर कविता झाल्या. त्याच …

Read More »

काश्मीर प्रश्नातील गमतीची गुंतागुंत

अनुच्छेद 370 रद्द केल्यामुळे काश्मीरचे उर्वरित भारताशी मनोमीलन होण्याचा प्रश्न जवळजवळ सुटल्यात जमा झाला असून आता प्रश्न आहे तो पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडून हिसकावून परत भारतात कधी आणायचे हा, अशी सर्वसाधारण देशभक्त नागरिकांची समजूत झाली आहे. लोकांच्या मनात काही असो त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर अनुकूल ते घडते आणि प्रबळ नसेल …

Read More »

प्रस्थापितांना आज भाजपचा आणखी एक धक्का!

पनवेलमध्ये पक्षप्रवेश सोहळ्यासह कार्यकर्ता मेळावा पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना या पक्षांच्या असंख्य दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळावा रविवारी (दि. 1) सकाळी 10.30 वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.                या वेळी प्रमुख …

Read More »

माय इकोफ्रेंडली बाप्पा!

पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19च्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळेस शनिवारी (दि. 31) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माय इकोफ्रेंडली बाप्पा, या शीर्षकाखाली भाजप प्रभाग क्रमांक 19च्या वतीने पर्यावरणपूरक गणपती …

Read More »

धुळ्यामध्ये केमिकल कंपनीत स्फोट

13 जण मृत्युमुखी, 38 जखमी, नऊ गंभीर धुळे : प्रतिनिधी शिरपूरजवळील रुमित केमिकल्स कंपनीत शनिवारी (दि. 31) भीषण स्फोट होऊन 13 जणांचा मृत्यू झाला असून, 38 लोक जखमी झाले आहेत. त्यातील नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, तर 12 जण अद्यापही बेपत्ता आहेत. बॉयलरमध्ये शॉर्टसर्किट होऊन स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. …

Read More »

नांदगाव हायस्कूल कबड्डी स्पर्धेत उपविजेता

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा अलिबाग येथील पीएनपी क्रीडा संकुलात झाली. यामध्ये 19 वर्षांखालील गटात पेण प्रायव्हेट हायस्कूल विरुद्ध श्री छत्रपती शिवाजी …

Read More »

मोहोपाडा प्रिआ स्कूलचे हॉकीत सुयश

मोहोपाडा : प्रतिनिधी राज्य क्रीडा व युवा संचालनालय आणि रायगड जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व हॉकी रायगड यांच्या सहकार्याने मोहोपाड्यातील प्रिआ स्कूल येथे शालेय हॉकी स्पर्धा व नेहरू कप हॉकी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत यजमान संघाच्या खेळाडूंनी सुयश संपादन केले. स्पर्धेत 14 वर्षांखालील गटात प्रिया स्कूलची मुले-मुली …

Read More »

कुस्ती स्पर्धेत ‘सीकेटी’चे उज्ज्वल यश

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. नावडे येथील प. जो. म्हात्रे विद्यालयात झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या 14 वर्षांखालील मुलांच्या गटात सीकेटी विद्यालयाचे विद्यार्थी सिद्धेश तांडेल व गौरव मंडळ यांनी …

Read More »

पनवेलमध्ये पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा

पनवेल : भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19च्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळेत अर्चना परेश ठाकूर यांनी आपल्या मुलासह सहभाग घेतला होता. सचिन वासकर ओवे शहराध्यक्षपदी पनवेल ः ओवेपेठ येथील सचिन धनाजी वासकर यांची भाजप तालुका मंडळ अंतर्गत ओवे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्याबद्दलचे नियुक्तीपत्र तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या …

Read More »

विराट, मयांकने डाव सावरला

विंडीजविरुद्ध भारत मजबूत स्थितीत जमैका : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजविरुध्द सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि मयांक अग्रवालच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने पाच बाद 264 धावांची मजल मारली आहे. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर लोकेश राहुल व मयांक यांनी सावध …

Read More »