उत्पन्नवाढीसाठी महामुंबई क्षेत्रावर लक्ष नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त ‘एनएमएमटी’ उपक्रमाला उभारी देण्यासाठी प्रशासनाने आता महामुंबई क्षेत्रावर लक्ष देण्याचे ठरविले आहे. पुणे-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बससेवेचा दाखला देत त्या धर्तीवर शेजारील पनवेल महापालिका व उरण नगर परिषदेने योग्य ते सहकार्य केल्यास नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा तोटा भरून निघू शकतो, अशी अपेक्षा …
Read More »मुरूड-जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांचा ओघ वाढणार
मुरूड-जंजिरा महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्यावरील एक जलदुर्ग आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. अगदी किल्ला हातात आलाच होता, पण जंजिरा अखेरपर्यंत अजिंक्यच राहिला. सध्या झी मराठीवर छत्रपती संभाजी ही मालिका सुरू आहे. मागील काही भागात जंजिरा किल्ल्याशी संबंधित गोष्टी दाखविल्या जात आहेत. कोंडाजी फर्जंद सध्या …
Read More »पनवेल ः महानगरपालिकेंतर्गत रायगड जिल्हास्तरीय 19 वर्षांखालील मुलांची व्हॉलीबॉल स्पर्धा बुधवारी खारघर येथील बालभारती पब्लिक स्कूलमध्ये झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या संघाने विजेतेपद पटकाविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्या मंदार मुंबईकर यांचे संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख …
Read More »राष्ट्रवादीसह तटकरे कुटुंबाला धक्का; अवधूत तटकरे ‘मातोश्री’वर; लवकरच शिवसेनाप्रवेश
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदारांचे पक्षांतर सुरू असून आता त्यात राष्ट्रवादीचा गड मानला जाणार्या रायगड जिल्ह्याचाही नंबर लागला आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे व श्रीवर्धनचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित झाला …
Read More »नेरळमध्ये महायुती बहुमताने जिंकेल! आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचार फेरीला प्रतिसाद
कर्जत ः बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीची निवडणूक भाजप-शिवसेना-आरपीआय युती मोठ्या फरकाने जिंकेल, असा जबरदस्त विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि. 29) आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचार फेरी काढली. नेरळमधील ज्येष्ठ मुस्लिम कार्यकर्ते लियाकत सहेद यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी भाजप …
Read More »मुद्रा लोन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभाग आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या माध्यमातून मुद्रा लोन मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर गुरुवारी (दि. 29) आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यात मुद्रा लोनसाठी लागणार्या आवश्यक बाबी, तसेच बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणार्या कागदपत्रांबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिडको …
Read More »धूतपापेश्वर आयोजित आरोग्य शिबिरांना अभूतपूर्व प्रतिसाद
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिनांक 22 ते 25 ऑगस्ट 2019 दरम्यान सिडको एक्झिबिशन सेंटर, नवी मुंबई येथे ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात 1872 पासून शास्त्रोक्त, मानकीकृत सुरक्षित आणि उपयुक्त औषध निर्माण करणार्या श्री धूतपापेश्वर लिमिटेडने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. आयुर्वेदाशी संबंधित …
Read More »डॉ. अनिल पाटील यांचे प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुयश
मोहोपाडा : वार्ताहर रसायनी वाशिवली येथील डॉ. ए. आर. पाटील यांनी ‘रस्ता सुरक्षा अभियान’अंतर्गत आपले जीवन सेवेसाठी राबविण्यात येणार्या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन महाप्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल नवी मुंबई पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन ए. आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र …
Read More »तंदुरुस्त भारत अभियानामध्ये सीकेटी महाविद्यालयाचा सक्रीय सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्रीय क्रीडा दिनी केलेल्या तंदुरुस्त भारत अभियानामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. देशातील जनतेला तंदुरुस्त राहण्यासाठी चालू झालेल्या या अभियानामध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी …
Read More »‘स्वाभिमान’चं विसर्जन! अखेर राणेंचा रविवारी भाजपप्रवेश
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांना अखेर भाजप प्रवेशाचा मुहूर्त सापडला आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाआधी म्हणजे 1 सप्टेंबरला खा. राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रवेशाच्या वृत्ताला स्वत: राणेंनीच दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी आपण 10 दिवसांत मोठा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper