मुख्यमंत्र्यांना पाठविणार सुमारे पाच हजार राख्या पनवेल : रामप्रहर वृत्त रक्षाबंधन पर्व अभियान अंतर्गत पनवेल शहर व तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच हजारहून अधिक राख्या पाठविण्यात येणार आहेत. यासंदर्भात गुरुवारी (दि. 1) झालेल्या बैठकीत माहिती देण्यात आली. या वेळी भाजप सदस्य नोंदणी अभियानाचाही आढावा घेण्यात …
Read More »आरोग्य महाशिबिराची जय्यत तयारी
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष, कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (4 ऑगस्ट) खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात होणार्या …
Read More »विरोधकांनी आत्मचिंतन करावे
ईव्हीएमवरून गळे काढणार्यांना मुख्यमंत्र्यांचा टोला वर्धा : प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळे भाजपचा विजय झाला, ईव्हीएममध्ये घोळ आहे, असे म्हणत गळे काढणार्या विरोधकांना आत्मचिंतनाची गरज असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. 2) वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईव्हीएमवर अविश्वास दाखविणे म्हणजे …
Read More »आला पावसाळा आहार सांभाळा
सध्या पाऊस भरपूर प्रमाणात पडत आहे. पावसाळयात आजारांचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर पावसाळयात आहाराबाबत घ्यावयाची काळजी याबाबतचा लेख. आयुर्वेद हे एक प्राचीनतम भारतीय वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेदाने एका वर्षाचे सहा वेगवेगळ्या कालामध्ये विभाजन केले आहे. या सहा कालखंडालाच ऋतू असे म्हटले आहे. प्रत्येक ऋतूत आढळणारे हवामान, आजुबाजूची परिस्थिती त्या कालावधित शरीरात …
Read More »तंत्रज्ञानासोबतची जोखीम
तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसलेली मंडळी कित्येकदा अशा अॅप्सवरील खाजगीपणाच्या सेटिंग्जबद्दल अनभिज्ञ असतात. अज्ञानापोटी अशी खाजगी छायाचित्रे चुकीच्या व्यक्तींच्या हाती लागल्यास त्यांचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. कधी कधी तर ध्यानीमनी नसताना तंत्रज्ञानाच्या साह्याने कुणीतरी तुमच्या खाजगीपणावर आकस्मिक घाला घालू शकतो असेही आता अनेक प्रकरणांतून अघडकीस येऊ लागले आहे. तंत्रज्ञानामुळे आपले खाजगीपण …
Read More »म्हसळ्यातील विद्यार्थ्यांनी घेतले निवडणुकीचे धडे
म्हसळा : प्रतिनिधी लोकशाहीतील महत्वाचा घटक असलेल्या निवडणूक प्रक्रियेची जाणीव व्हावी, यासाठी म्हसळा शहरातील शाळा नं. 1 मधील विद्यार्थ्यानी निवडणुकीचे धडे घेतले. म्हसळा शाळा नं.1 मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याध्यापिका शुभदा दातार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय स्वराज्य सभा निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. या निवडणूक प्रक्रियेत दूसरी ते चौथीच्या 115 विद्यार्थ्यांनी …
Read More »कृषिदुतांकडून कलम बांधणी प्रात्यक्षिक
रोहे ः प्रतिनिधी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत दापोली कृषी महाविद्यालयातील कृषीदुतांनी रोहे तालुक्यात ठिकठिकाणी कलम बांधण्याच्या विविध पद्धती व बोर्डो मिश्रण तयार करणे यावर प्रात्याक्षिके सादर केली. तसेच कलमे बांधून त्यापासून अर्थार्जन करण्याचे उपाय शेतकर्यांना सांगीतले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, नवीन जाती, कृषी विभागाच्या …
Read More »नागोठणे शहरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत
Exif_JPEG_420 Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी अलिकडे झालेल्या अतिवृष्टीने नागोठणे शहरातील अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली होती. यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या चार नागरिकांना येथील ग्रामपंचायतीने प्रत्येकी पाच हजार रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला होता. या धनादेशाचे वितरण शुक्रवारी (दि. 2) ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. नागोठण्यातील राजेंद्र नागोठणेकर (कुंभारआळी), दीपक बोरकर (खडकआळी), महंमद …
Read More »धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दाखल्यांचे वाटप
मुरूड तालुक्यात विद्यार्थी, नागरिकांना लाभ; कर्मचार्यांनी भाग घेण्याचे आवाहन मुरुड : प्रतिनिधी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे नुकताच डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड तालुक्यात विविध प्रकाराच्या 3204 दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शासकीय कामासाठी लागणारे दाखले वाटपाचे काम शासनाचे आहे, मात्र हे काम प्रतिष्ठान मोठ्या उत्साहात करीत आहे. म्हणूनच सर्व …
Read More »बीसीटी विद्यालयात कबड्डी स्पर्धा रंगली
उरण : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या द्रोणगिरी नोड येथील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयात शुक्रवारी (दि. 1) तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष सायली म्हात्रे, जि. प. सदस्य विजय भोईर, दीपक ठाकूर, विस्तार अधिकारी प्रियंका पाटील, के. पी. म्हात्रे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper