गेल्या काही वर्षांतील घटनांवर नजर टाकली तर देशातील महानगरात होणार्या महिला अत्याचारांत वाढ होत असल्याचे दिसून येते. आज महानगरातील जीवनमान लक्षात घेता स्त्रियांना नोकरी-व्यवसायानिमित्त दिवसरात्र घराबाहेर राहणे गरजेचे झाले आहे. ‘सातच्या आत घरात’ हे दिवस केव्हाच मागे पडलेत. कुटुंबाच्या वाढत्या गरजा, नोकरीतील अशाश्वतता यासाठी महिलांना घडाळ्याकडे बघून चालत नाही, ही …
Read More »ढाले, मुंडले आणि धोंडगे : तीन वाटा-एक ध्येय
काही दिवसांपूर्वी राजा ढाले आणि भास्करराव मुंडले यांचे निधन झाले आणि केशवराव धोंडगे ह्यांनी आयुष्याची 100 वर्षे पूर्ण केली. तिघे बर्याच अंशाने प्रतीकात्मक असून 60 वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र कळायला उपयोगी पडणारे आहेत. ब्राह्मणब्राह्मणेतर वाद, सावरकरांची उपेक्षा आणि ह्या ना त्या प्रकारे शरद पवारांवर रुचीपूर्ण चर्चा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील काही ठळक विशेष …
Read More »स्टँड-अप कॉमेडीची राज्यस्तरीय स्पर्धा
सीकेटी महाविद्यालयात होणार रायगडसाठीचे ऑडिशन मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून, राज्य शासनामार्फत ‘पुल’ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमांतर्गत ‘पुल’ यांच्या साहित्यावर आधारित स्टँड-अप कॉमेडीची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे रायगड जिल्ह्यासाठीचे ऑडिशन खांदा कॉलनी येथील …
Read More »खालापुरात कार डबक्यात कोसळली
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर तालुक्यातील वावंढळ गावच्या हद्दीत शनिवारी (दि. 20) एक इंडिका कार बाजूला असणार्या पाण्याच्या डबक्यात जाऊन कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला. ही कार 20 मीटर रस्ता सोडून बाजूला असणार्या डबक्यात पडली.
Read More »भीषण अपघातात नऊ युवकांचा मृत्यू
हडपसर : प्रतिनिधी पुणे-सोलापूर मार्गावर लोणी काळभोर वाक वस्ती येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन कारमधील नऊ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रायगडला सहलीला गेलेलेे हे सर्व जण घरी परतत असताना शनिवारी (दि. 20) मध्यरात्री त्यांच्यावर काळाने झडप घातली. यवत येथील रहिवासी असलेल्या तरुणांची इर्टीका कार शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास …
Read More »पनवेलचा वीजप्रश्न सुटणार
शहरासाठी स्वतंत्र उपकेंद्र होणार कार्यान्वित आ. प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न लागणार सार्थकी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी बांधण्यात आलेले उपकेंद्र पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आग्रहास्तव राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पनवेलमध्ये घेतलेल्या जनता दरबारानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. …
Read More »गव्हाणच्या छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये प्रवेशोत्सव
गव्हाण ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये सन 2019 -20 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 11वी कला व वाणिज्य शाखेमध्ये नव्याने प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व स्वागत सोहळा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे …
Read More »‘कजारिया गॅलेक्सी’चे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त कळंबोली येथील मार्बल मार्केटमध्ये कजारिया गॅलेक्सी हे टाईल्स आणि सिरामिक्सचे शोरूम नव्याने सुरू झाले आहे. या दुकानाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कजारिया गॅलेक्सी या शोरूमला भेट देऊन पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. या वेळी …
Read More »‘हॉल ऑफ फेम’ अभिमानाची बाब
सचिन तेंडुलकरच्या भावना मुंबई : प्रतिनिधी ‘हॉल ऑफ फेम’ हा बहुमान मिळाल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येक पुरस्कार हा महत्त्वाचा असतो. मला एका पुरस्काराची दुसर्या पुरस्काराशी तुलना करायची नाही. प्रत्येक पुरस्कार आणि कौतुक याचे माझ्या आयुष्यात एक अत्यंत खास स्थान आहे आणि मला त्याबाबत प्रचंड आदर …
Read More »विंडीज दौर्यातून धोनीची माघार
दोन महिने लष्करात सेवा बजावणार नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौर्यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा समावेश नसणार आहे. खुद्द धोनीनेच हे स्पष्ट केले आहे. या वृत्तामुळे भारताचा हा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज यापुढे खेळणार का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. महेंद्रसिंह धोनी हा टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper