शिर्डी ः प्रतिनिधी आघाडीचा उद्योग समूह अशी ओळख असलेल्या ‘रिलायन्स ग्रुप’तर्फे शिर्डीच्या साई मंदिराला एक कोटी 17 लाखांच्या सुरक्षा साहित्याची देणगी देण्यात आली आहे. यामध्ये एक्स रे बॅग स्कॅनर, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टर, वॉकी-टॉकी कंट्रोलर या सुरक्षा साहित्यांचा समावेश आहे. उद्योगपती मुकेश व नीता अंबानी साईभक्त …
Read More »भीषण अपघातात मजुराचा मृत्यू
ठाणे ः प्रतिनिधी मजुरांना घेऊन जाणार्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ठाण्यात अपघात झाला आहे. ठाण्यातील साकेत ब्रिजवर टेम्पो पलटी झाल्याने आलम शौकत शेख (28, रा. मुंब्रा, ठाणे) या मजुराचा मत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. नाशिक-मुंबई मार्गावर झालेल्या या अपघातामध्ये 21 कामगार जखमी झाले आहेत. …
Read More »कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलिसांची बाजी
30 राज्यांतील संघ सहभागी; पाच सुवर्णांसह 12 पदकांची कमाई मुंबई ः प्रतिनिधी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस दलाने सर्वच गटांमध्ये वर्चस्व मिळवत सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे 62वा राष्ट्रीय कर्तव्य मेळावा 16 ते 20 जुलै या कालावधीत झाला. त्यामध्ये देशभरातील 30 राज्य पोलीस संघाचे 1250 स्पर्धक …
Read More »घंटागाडीवरच्या चिअरगर्ल
संध्याकाळी नवीन पनवेल सेक्टर 15 मधील रस्त्यावरून गाण्याचा आवाज येत असतो. रोज संध्याकाळी ही गाणी कोण लावतो, असा प्रश्न मला पडत असे. आजही गाण्याचा आवाज आला म्हणून मुद्दाम बघितले तर महापालिकेच्या घंटागाडीवर लावलेल्या स्पीकरमधून गाण्याचा आवाज येत होता. स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यावर अनेक महापालिका आणि गावांत लोकांच्यात स्वच्छतेविषयी जागृती …
Read More »अलिबाग पालिका प्रशासनाची फेरीवाल्यांविरोधात कारवाई
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग शहरातील एसटी बस स्थानकाजवळील रस्त्यावर दुतर्फा बसणार्या फेरीवाल्यांविरोधात अलिबाग नगरपरिषदेने शनिवारी (दि. 20) पोलीस बंदोबस्तात कारवाई केली गेली. त्यामुळे रस्ते आणि पदपथांनी मोकळा श्वास घेतला. अलिबाग शहरातील महावीर चौक ते आंबेडकर चौकदरम्यानचा मार्ग ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे, मात्र अनधिकृत फेरीवाले, हातगाडीवाले, फूलविक्रेते …
Read More »रसायनीतील एड्स समुपदेशन कार्यालयाला एचओसीकडून टाळे
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त – श्री समर्थ सामाजिक संस्थेंतर्गत रसायनी परिसरातील एड्स आजाराचे वाढते प्रमाण नियंत्रणात राहावे या उद्देशाने एड्स समुपदेशन व आधार केंद्र गेली 10 वर्ष एचओसी गेस्ट हाऊस येथील कंपनीच्या बंगला न. सीटी 4 येथे सुरू आहे. रसायनीप्रमाणे कर्जत, खालापूर, पनवेल, उरण अशा चार तालुक्यांतील शेकडो एड्स रुग्णांमध्ये …
Read More »डॉक्टर असोसिएशनकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त – रसायनीतील डॉक्टरांची प्रायमा असोसिएशन आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनी व आसपासच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या सात शाळांतील तिनशे गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. डॉक्टर संघटनेच्या या उपक्रमाचे शालेय शिक्षकांनी व पालकांनी कौतुक केले. जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्या गरीब …
Read More »कार वाहून जाताना वाचली; चार जण बचावले
पनवेल : बातमीदार – दोन आठवड्यापूर्वी उमरोली येथील पुलावरून दोन जणांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. शनिवारी (दि. 20) रोजी याच पुलावरून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक चारचाकी कार वाहून जाता जाता वाचली. यातील चारही जण सुरक्षित असून घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. उमरोली गावात जाण्या-येण्यासाठी असलेल्या छोट्याशा पुलावरून …
Read More »परदेशी खासदाराचा प्रामाणिकपणा
आजकाल प्रामाणिकपणा, उपकाराची जाणीव समाजात दिसत नसल्याची ओरड केली जात आहे. एखाद्याकडून घेतलेली उधारी परत करण्याची दानत उरली नाही, दुकानांवर तर उधारी बंद, असे बोर्ड आपल्याला भारतात दिसतात. गरजेला घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, न्यायालयात केसेस चालू आहेत. पण काल परवा घडलेली आणि परदेशी …
Read More »सर्वाधिक मताधिक्याची वाशी विभागाकडून अपेक्षा -रविशेठ पाटील
पेण ः प्रतिनिधी वाशी विभागातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या श्रीकांत पाटील यांच्या वाशी येथील निवासस्थानीे संपन्न झालेल्या बैठकीस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. याव्यतिरिक्त व्ही. बी. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper