कडाव : प्रतिनिधी – 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत कर्जत वंजारवाडीमधील संरक्षित वन क्षेत्रात विभागिय वनाधिकारी मनिष कुमार, ठाणे दक्षका पथकाचे सस्ते, पनवेल उपविभागीय वनाधिकारी एन. एम. कुप्ते यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. दिडशेहून अधिक ग्रामस्थांसह सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनीही यावेळी वृक्षारोपण केले. 30 ऑगष्टपर्यंत सुरु राहणार्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत …
Read More »फेडरर @ 350
लंडन : वृत्तसंस्था आठ वेळेसचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील चॅम्पियन रॉजर फेडरर याने विजयासह आणखी एक विक्रम रचला. फेडररने फ्रान्सच्या लुकास पाउली याचा पराभव करीत ग्रँडस्लॅममधील 350व्या विक्रमी विजयाची नोंद केली. विजेतेपदाच्या सर्वच प्रबळ दावेदारांनी या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम 16मध्ये स्थान पटकाविण्यात यश मिळवले. फेडररने 17व्यांदा विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत स्थान पक्के …
Read More »खोपोलीत तळ्यातून जलपर्णी, शेवाळ काढले
पालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमेसाठी निधी खोपोली : प्रतिनिधी – वरची खोपोली येथील विरेश्वर मंडळ व ग्रामस्थांनी शंकर मंदिर परिसरातील विरेश्वर तळ्यातील धोकादायक जलपर्णी व शेवाळ काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. मागील दहा दिवस दररोज एक ट्रॉली या प्रमाणे दहा ट्रॉली शेवाळ व जलपर्णी येथील ग्रामस्थांनी तळ्यातून बाहेर काढली. वास्तविक हे …
Read More »चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त तारा येथील भाजपचे नेतेे चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 8) विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. त्यानिमित्त तारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपनेते चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवत …
Read More »कळंबोलीत राजमाता अहिल्यादेवी जयंती सोहळा ; लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त कळंबोलीतील पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी सामाजिक विकास संस्थच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी यांच्या 294वी जयंती सोहळ्याचे रविवारी (दि. 7) आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीमध्ये झाला. कळंबोलीमधील …
Read More »कर्जतमध्ये एसटी कर्मचार्यांचा प्रमाणिकपणा
कडाव : प्रतिनिधी – कर्जत तालुक्यातील पोटल येथील किसन बबन आगज रविवार (दि. 7) सकाळी जांमरुंग-कर्जत एसटी बसने प्रवास करताना त्यांच्या खिशातील पैशांचे पाकिट बसमध्येच पडले होते. एसटी बसचे वाहक दशरथ भोगरे व चालक ए. एस. गायकवाड या कर्मचार्यांना कर्जत आगारात बस गेल्यानंतर ते पाकीट आढळले. त्यांनी ते पाकिट बस …
Read More »कोण उंचावणार विश्वचषक?
तुल्यबळ संघांमध्ये उपांत्य लढती नवी दिल्ली : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी (दि. 9) पहिल्या उपांत्य लढतीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे, तर गुरुवारी (दि. 11) यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. या चारही संघाचा विश्वचषकातील इतिहास तपासल्यास अंतिम फेरीसाठी चुरस आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर ऑस्ट्रेलिया संघाचे …
Read More »रोह्यात कुंडलिका नदीला पूर
रोहे ः प्रतिनिधी – तालुक्यात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावून सोमवारीही जोर कायम ठेवल्याने सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. रोह्याची जीवन वाहिनी कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहू लागली असून, पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या वतीने कुंडलिका नदीच्या काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर रोह्यात …
Read More »नवी मुंबई तुंबली
नवी मुंबई : प्रतिनिधी रविवारी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी पाणी भरल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच ठाणे बेलापूर महामार्गावर पाणी भरल्याने ठाणे-कळवायापासून महापेपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मनपा क्षेत्रांतील झोपडपट्टी व गावठाण भागात पाणी घराघरात साचल्याने त्यांना मोठा त्रास झाला. विशेष म्हणजे तुर्भे औद्योगिक …
Read More »सडवलीच्या आदिवासी वस्तीशाळेला दरडीचा धोका
पोलादपूर तालुक्यात 40 शाळा इमारतींची दुरवस्था पोलादपूर : शैलेश पालकर – तालुक्यातील सडवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वस्तीशाळा गेल्या आठवड्यापासून दरडीच्या भयाखाली असून मुख्याध्यापिका यांनी पोलादपूर पंचायत समितीला याबाबतचे लेखी पत्र देऊनही या घटनेचे गांभिर्य अद्याप प्रशासनाला उमगले नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पोलादपूर तालुक्यातील 40 शाळा इमारतींची तातडीने दुरूस्ती तर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper