पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र व राज्य सरकारने महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी विविध योजना आणल्या. त्यामुळे सरकारप्रति महिलांचे समर्थन वाढल्याचे लोकसभा निवडणुकीतून दिसून आले. हे समर्थन भाजपकडे आणून पक्षाची ताकद अधिक वाढवा, असे आवाहन महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष अॅड. माधवी नाईक यांनी केले. त्या जिल्हा बैठकीत बोलत होत्या. भाजप रायगड जिल्हा महिला मोर्चाची …
Read More »जोरदार पावसाने नाशिकमध्ये पूर
नाशिक ः प्रतिनिधी नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस पडल्याने गोदावरी नदीला पूर येऊन अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. नाशकात तीन दिवसांपासून पावसाचे आगमन झाले असून, मागील 24 तासांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे. गंगापूर, पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरींनी …
Read More »काँग्रेस पक्षामध्ये राजीनामासत्र सुरूच ; मुंबई अध्यक्षपदावरून मिलिंद देवरा पायउतार
मुंबई : प्रतिनिधी लोकसभेतील पराभवाची जबाबदारी घेत माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे देवरा यांनी स्पष्ट केले आहे, तसेच राजीनामा देतानाच आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ …
Read More »सरकार वाचविण्यासाठी कुमारस्वामींची भागम्भाग
बंगळुरू : काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामा देत मुंबईकडे कूच केल्याने कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. आमदारांच्या राजीनामा नाट्यामुळे काँग्रेस-जेडीएसचे आघाडी सरकार संकटात आले असून, सरकार टिकवण्यासाठी एच. डी. कुमारस्वामी यांनी धावाधाव सुरू केली आहे. परिस्थिती सांभाळण्यासाठी कुमारस्वामी अमेरिकेहून भारतात परतले आहेत, तसेच काँग्रेसकडूनही आपल्या असंतुष्ट आमदारांची समजूत …
Read More »अलिबागमध्ये भाजपचे सदस्य नोंदणी अभियान
उपमहापौर विक्रांत पाटील यांची उपस्थिती अलिबाग ः प्रतिनिधी भाजप युवामोर्चा प्रदेश सरचिटणीस व पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ अलिबाग येथे करण्यात आला. सध्या सर्वत्र भारतीय जनता पार्टी सदस्यता नोंदणी अभियान सर्वत्र सुरू आहे. याअंतर्गत मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यातसुद्धा हे अभियान सुरू असून संघटन …
Read More »वर्षाविहारासाठी पर्यटक लोणावळ्यात
लोणावळा : प्रतिनिधी वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरता रविवारी (दि. 7) लोणावळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत तर भूशी धरणाकडे जाणार्या मार्गावर सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारची सुट्टी एन्जॉय करण्याकरिता सकाळपासूनच लोणावळ्यात पर्यटकांची …
Read More »विचुंबेत श्री संप्रदायाच्या सत्संग सेवा केंद्राचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त – विज्ञानाच्या क्रांतीतही मनशांतीसाठी अध्यात्माची गरज असतेच. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून श्री संप्रदायाच्या उत्तर रायगड जिल्ह्याचा 139 वा सत्संग उद्घाटन सोहळा झाला. शनिवारी (दि. 6) विचुंबे येथे भव्य संत्संग केंद्राचा शुभारंभ व पालखी सोहळा झाला. सोहळ्यादरम्यान प्रवचनकार कुमारी प्रिया परब (सिंधुदुर्ग) यांचे प्रवचन झाले. यावेळी मान्यवरांसह …
Read More »गोंदेगावातील सामूहिक कॉपी प्रकरण
321 विद्यार्थ्यांवर दोन परीक्षा बंदीची कारवाई औरंगाबाद ः प्रतिनिधी सामूहिक कॉपी प्रकरणात विभागीय शिक्षण मंडळाने गोंदेगाव येथील स.भु. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावरील 321 विद्यार्थ्यांवर वन प्लस टूची कारवाई केली. या कारवाईमुळे झालेल्या परीक्षेचे संपादित गुण रद्द करत पुढील जुलै आणि मार्च 2020मध्ये होणार्या परीक्षेस विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे. तसेच दोषी शिक्षकांवर …
Read More »ताडपत्री खरेदी करण्याची लगबग
उरण ः वार्ताहर – उरण तालुक्यातील दुर्गम भागात आदिवासी समाज मोठ्या संखेने वास्तव करीत असल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी आणि घरांची दुरुस्ती करण्याची लगबग सुरू झाली आहे. खेड्यातील काही घरांवर, गोठ्यासाठी, खिडकीच्या लाकडांसाठी, वाहन, पडवी आदी ठिकाणी प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीची गरज असते. त्यामुळे उरण बाजारपेठेत ताडपत्री खरेदी करताना नागरिक दिसत आहेत. …
Read More »तेलंगण, आंध्र ,केरळला भाजपचा बालेकिल्ला बनवा: अमित शहा
हैदराबाद : वृत्तसंस्था तेलंगण, आंध्र प्रदेश आणि केरळला भाजपचा बालेकिल्ला बनवा. या राज्यांतील 50 टक्क्यांहून अधिक मते भाजपच्या पारड्यात पडायला हवीत, असा कानमंत्र भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हैदराबाद येथे कार्यकर्त्यांना दिला आहे. दक्षिण भारतातील भाजप सदस्य जोडणी अभियानाचा शुभारंभ त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper