पनवेल : रायगड जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे सोमवारी भोकरपाडा येथील गणेश आगीवले व सहकार्यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Read More »1st July 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper