कडाव : प्रतिनिधी विधानसभेच्या कर्जत-खालापुर मतदारसंघात गेल्या पाच वर्षात अनेक विकासकामे झाली आहेत तर अनेक कामे मंजूर झाली आहेत. ही विकासकामे आणण्याचे श्रेय पालकमत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे आहे, असा दावा भाजपचे कर्जत विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांनी गुरुवारी (दि. 4) केला. …
Read More »उपांत्य फेरीत भारत कुणाशी भिडणार?
बर्मिंगहॅमवर महामुकाबला होण्याची शक्यता बर्मिंगहम : वृत्तसंस्था न्यूझीलंड संघाचा पराभव करीत यजमान इंग्लंडने उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीतील चार संघाची नावे जवळजवळ ठरली आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे उपांत्य फेरीतील चार संघ जवळजवळ निश्चित झाले आहेत. न्यूझलंड नेटरनरेटमुळे उपांत्य फेरीत गेल्याचे बोलले जात आहे. मात्र, …
Read More »अमूलकडून विराटला आशीर्वाद देणार्या आजींचा गौरव
मुंबई : प्रतिनिधी बांगलादेश आणि भारत यांच्यातला सामना सुरू होता तेव्हा, भारत जिंकावा म्हणून मी गणपतीची प्रार्थना केली होती असे या आजी म्हणाल्या. त्या पिपाणी वाजवून भारतीय संघाला चिअर करत होत्या. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही त्यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. चारुलता पटेल असे या 87 वर्षीय आजींचे …
Read More »सुधागडात एक हजार रोपांची लागवड
सुधागड : राज्य शासनाने 33कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्याचाच भाग म्हणून सुधागडच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने तालुक्यातील चिखलगाव ते करंजाई रस्त्याच्या दुतर्फा एक हजार खड्डे खोदून त्यामध्ये लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकार्यांच्या उपस्थित विविध जातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी पं.स. सभापती साक्षी दिघे, वनक्षेत्रपाल आय. डी. …
Read More »मुरुड नगर परिषदेतर्फे शहरात वृक्षदिंडी
मुरुड : प्रतिनिधी येथील नगर परिषदे तर्फे नुकताच मुरुड अलंकापुर, कुभांरवाडा येथे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये चोनचाफा, चिकू, काजू, आंबा, जास्वद, पेरु, मोगरा, जुई, कन्हेर, बुलासियन, हेलीकोनिया, कडुलिंब व इतर जातीची झाडे लावण्यात आली.उत्तम आरोग्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक असे मत नगराध्याक्षा स्नेहा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. नगर परिषदेच्या …
Read More »नेरळ परिसरातील टेकड्या होणार हिरव्यागार!
कर्जत : बातमीदार नेरळ वन विभागाने सामाजिक संस्थांच्या सहकार्याने नेरळ, शेलू आणि बेडीसगाव येथे पहिल्या टप्प्यात विविध जातींच्या 16500 रोपांची लागवड केली. वन विभागाने नेरळ परिसरातील वृक्षप्रेमींना बोलावून येथील फॉरेस्ट टेकडीवर वन महोत्सव साजरा केला. त्यात कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांच्या हस्ते झाडे लावण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वन …
Read More »जास्तीत जास्त नव मतदार नोंदणी करा -कृष्णा कोबनाक ; रोहा तालुका भाजप बैठकीत कार्यकर्त्यांना आवाहन
रोहे : रामप्रहर वृत्त नव मतदार विकासाचा भागिदार या मोहिमेअंतर्गत भाजप युवा मोर्चा मार्फत नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत असून, त्यात सहभागी होऊन कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त नव मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी बुधवारी (दि. 3) रोहे येथे …
Read More »आरोग्यदूतांचा रविवारी सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या वतीने कॅन्सर रुग्णांची सेवा करणार्या व इतर रुग्णसेवा देणार्या डॉक्टरांचा सत्कार सोहळा रविवारी (दि. 7) खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. 1 जुलै हा दिवस सर्व …
Read More »शेकापसह विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा उद्या भाजपमध्ये जाहीर प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शुक्रवारी (5 जुलै) सायंकाळी 4 वाजता भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथील हॉटेल मोतीमहल येथे हा समारंभ होणार असून, या वेळी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी …
Read More »महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर : मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे सकारात्मकतेने कार्य करून राज्याला विविध आघाड्यांवर देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते मंगळवारी (दि. 2) अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना बोलत होते. सर्वसमावेशकता आणि सकारात्मकता, प्रामाणिकता, पारदर्शीपणा या माध्यमातून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper