कर्जत : बातमीदार माथेरानच्या सिलिया पॉईंटच्या दरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. येथील शारलोट लेकच्या बाजूला असलेल्या सिलिया पॉईंटच्या खाली 700 फूट दरीत दुर्गंधी येत होती. त्याची माहिती अज्ञात व्यक्तीने फोनद्वारे माथेरान पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसाार हवालदार सुनील पाटील, पोलीस नाईक रुपेश नागे, पोलीस नाईक महेंद्र राठोड घटनास्थळी …
Read More »कर्जतमधील हु. कोतवाल मैदान वाचविण्यासाठी संघर्ष समितीने घेतली उच्च न्यायालयात धाव
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायामशाळा व मैदान वाचवण्यासाठी हुतात्मा कोतवाल व्यायाममंदिर बचाव समिती तर्फे अॅड. हृषिकेश जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. व्यायाममंदिराच्या संचालक मंडळाने या मैदानाचा व्यावसायिक वापर करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्यानंतर जुन्या व्यायामपट्टुंनी त्याला जोरदार आक्षेप घेत संघर्ष समिती स्थापन केली …
Read More »उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा ; सरकारच्या सूचनेनंतरच पेरणी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला
नाशिक ः प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्रात वादळी वार्यासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या सूचनेनंतरच शेतकर्यांनी पेरण्या करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 8 जून रोजी केरळात मान्सूनचे आगमन …
Read More »रायगडच्या समुद्रकिनारी पर्यटकांचे उधाण
अलिबाग ः प्रतिनिधी दुसरा शनिवार आणि रविवारमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांवर पर्यटकांचे उधाण आले होते. अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, काशीद, किहीम, मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगर हे सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले होते. त्यामुळे या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडीदेखील झाली होती. शहरातील धावपळीच्या जगण्यातून दोन दिवस विश्रांती म्हणून पर्यटक मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यात …
Read More »वाळवली-टेंभुर्डे गावांच्या पाण्यासाठी पाइपलाइनचे काम सुरू ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील वाळवली आणि टेंभुर्डे गावांकरिता सिडकोच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणार्या पाइपलाइन बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 9) करण्यात आले. पनवेल तालुक्यातील वळवली आणि टेंभुर्डे या गावांमध्ये सिडकोच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन बसविण्याच्या कामाचे मान्यवरांच्या प्रमुख …
Read More »पावसाळ्यातही मिनीट्रेन सेवा सुरू ठेवण्यात भाजपला यश
पनवेल ः प्रतिनिधी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच सज्ज असणार्या माथेरान मिनीट्रेनची नेरळ-माथेरानदरम्यानची सेवा पाऊस नसतानाही 7 जूनपासून बंद करण्याचा अत्यंत घातकी निर्णय रेल्वेच्या अधिकार्यांनी घेतला होता. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या हंगामात स्थानिकांसह येथे आपली उपजीविका भागवणार्या श्रमिकवर्गावर गदा येणार होती. याकामी माथेरानमधील भाजपच्या शिष्टमंडळाने आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन याबाबत …
Read More »महास्वच्छता अभियान उत्साहात सुरूच ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली भेट
पनवेल ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपच्या वतीने महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9, 15, 16 व 17मध्ये रविवारी (दि. 9) स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता अभियानाला माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे सुयश
पनवेल ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. शाळेचा निकाल 98.21 टक्के लागला असून, 20 विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांच्या, तर तब्बल 25 विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उज्ज्वल …
Read More »चक्रीवादळाचा धोका ; महाराष्ट्रावर धडकणार नाही, किनारपट्टीवर मात्र प्रभाव जाणवेल
मुंबई ः प्रतिनिधी देशाच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 11 आणि 12 जूनदरम्यान हे चक्रीवादळ धडकणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 300 किलोमीटर दूर हे वादळ राहणार आहे. त्यामुळे राज्याला धोका नाही, असा निर्वाळाही हवामान विभागाने दिला आहे. हे …
Read More »जुहू, मरीन ड्राइव्ह बीचवर दोघे बुडाले
मुंबई ः मुंबईत रविवारी (दि. 9) मरीन ड्राइव्ह व जुहू अशा दोन्ही ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मरीन ड्राइव्ह येथे समुद्रात 11 वर्षीय मुलाचा बुडून, तर जुहू बीचजवळ समुद्रात बुडून एका 40 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना दुपारच्या सुमारास घडल्या. भैरव बरिया व महेश शिंदे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper