Breaking News

महत्वाच्या बातम्या

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. म. सु. पाटील यांचे निधन

मुंबई ः प्रतिनिधी ज्येष्ठ समीक्षक डॉ. म. सु. पाटील यांचे मुंबईत शुक्रवारी (दि. 31) रात्री निधन झाले. शनिवारी सकाळी 11 वाजता मुलुंड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कवयित्री नीरजा यांचे ते वडील होत. डॉ. म. सु. पाटील यांचा जन्म 1931मध्ये रायगड जिल्ह्यातील एका …

Read More »

‘अडचणीतून मार्ग काढल्यास एसटीचा मार्ग सुकर’

कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांचा विश्वास कर्जत : प्रतिनिधी एसटीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. खाजगी वाहनांचा प्रश्नसुद्धा मोठा अडचणींचा आहे. त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान सर्वांनी मिळून पेलल्यास एसटीचा मार्ग निश्चितच सुकर होईल व महामंडळास गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी शनिवारी (दि. 1) …

Read More »

अनधिकृत व्यावसायिक गाळे जमीनदोस्त

पनवेल : महानगरपालिकेसमोरील देवाळे तलावाच्या परिसरातील अनधिकृत व्यावसायिक गाळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Read More »

श्रीरंग बारणे यांचा सत्कार

उरण : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार म्हणून दुसर्‍यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले श्रीरंग बारणे यांचा सत्कार समारंभ जेएनपीटी वसाहत येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार करताना लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार मनोहर भोईर, जेएनपीटीचे माजी विश्वस्त महेश बालदी, कामगार नेते दिनेश पाटील, …

Read More »

महानगरपालिका युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी युवा नेते विनोद घरत यांची नियुक्ती

पनवेल : महानगरपालिका युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी युवा नेते विनोद घरत यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, दिनेश खानावकर, ब्रिजेश पटेल, निर्दोष केणी, संतोष पाटील आदी.

Read More »

व्यापारी संकुलात सीसीटीव्ही बसवावेत- तेजस कांडपिळे

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या शिवाजी पुतळ्याशेजारी असलेल्या विलासराव देशमुख व्यापारी संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी प्रभाग समिती ड चे सभापती तेजस कांडपिळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की या संकुलात शहरातील टपाल कार्यालयही नुकतेच स्थलांतरित झालेे आहे. …

Read More »

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे खातेवाटप नुकतेच जाहीर झाले. मोदी सरकारमधील कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक अशी ओळख असलेले भाजप नेते नितीन गडकरी यांच्याकडील केंद्रीय भूपृष्ठ, रस्ते विकास व परिवहन खाते नव्या सरकारमध्येही कायम ठेवण्यात आले, तर देशातील कोट्यवधी जनतेशी थेट संबंध असलेल्या रेल्वे खात्याचा कारभार महाराष्ट्राच्या कोट्यातून …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ’चला रंगवूया पनवेल’

पनवेल ः प्रतिनिधी दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त पनवेल भाजपच्या वतीने ’चला रंगवूया पनवेल’ शिर्षकाखाली दि. 4 ते 14 जूनपर्यंत ‘सुंदर माझी भिंत’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 25 हजार, द्वितीय 15 हजार, तर तृतीय पारितोषिक 10 हजार रुपयांचे आहे. स्पर्धेत सर्व …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून महास्वच्छता अभियान

पनवेल ः प्रतिनिधी सर्व समाजाचे नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी पनवेल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 10 जूनदरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाचा शुभारंभ शनिवारी सकाळी 9 वाजता लोकनेते …

Read More »

पनवेल पालिकेचा एक हजार 35 कोटींचा अर्थसंकल्प महासभेत मंजूर

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा 1035 कोटींचा कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 31) झालेल्या विशेष सर्वसाधारण महासभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे महापालिकेला विकासासाठी खर्च करताना असलेली तांत्रिक अडचण दूर झाली आहे.  पनवेल महापालिकेचा सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात …

Read More »