Breaking News

महत्वाच्या बातम्या

रायगडातील 330 शाळांचे होणार बाह्यमूल्यमापन

अलिबाग : प्रतिनिधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळासिद्धी उपक्रमातून सन 2020-21 या वर्षात स्वयंमूल्यमापन झालेल्या शाळांचे आता बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 330 शाळांचा समावेश आहे. संबंधित शाळांना भेटी देऊन त्यांचे शाळासिद्धी बाह्यमूल्यमापन करण्यात येणार असून ऑनलाईन माहिती अपलोड केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळांचा दर्जा समजावा यासाठी शाळा सिद्धी …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हाती घेतले विकासाचे ‘कमळ’

माथाडी कामगारही दाखल; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची पडझड झाली असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप म्हात्रे यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंबोलीमध्ये बुधवारी (दि. 8) हा पक्षप्रवेश …

Read More »

ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त उद्धव ठाकरे गटाचे पनवेलजवळील आदई येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 9) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नवीन पनवेल येथे झालेल्या या कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य तथा भाजप सरचिटणीस भूपेंद्र पाटील, …

Read More »

महाराष्ट्राचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प

मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 9) महाराष्ट्राचा 2023-24 या वर्षाकरिता अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा आणि अर्थमंत्री म्हणून फडणवीस यांनी मांडलेला हा पहिलाच अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात सरकारने सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नमो शेतकरी महासन्मान योजना …

Read More »

बेकायदा पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल : वार्ताहर दोन तरुणांकडून बेकायदा पिस्तूल ताब्यात घेण्यास खारघर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर सेक्टर 12 येथील दोन तरुणांकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ …

Read More »

पनवेलजवळ कारची उभ्या बसला धडक; एक ठार, तिघी जखमी

पनवेल : वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलजवळील चिंचवण गावाच्या परिसरात बुधवारी (दि. 8) सकाळी उभ्या शिवशाही बसला पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या इर्टिका कारची धडक बसली. या अपघातात कारमधील एक जण ठार, तर तीन महिला जखमी झाल्या आहेत. ठाणे येथील इव्हेंट मॅनेजमेंट करणारे सुप्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे हे सहकार्‍यांसह महाड येथील कार्यक्रम …

Read More »

अलिबागमध्ये बैलगाडी शर्यतीत जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग समुद्र किनार्‍यावर मंगळवारी (दि. 7) बैलगाडी शर्यतीदरम्यान जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. विनायक जोशी (वय 70, रा. अलिबाग) आणि राजाराम गुरव (वय 75, रा. झिराड, अलिबाग) अशी मृतांची नावे आहेत. अलिबाग कोळीवाड्यातर्फे धुळवडीचे औचित्य साधून मंगळवारी समुद्र किनार्‍यावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम …

Read More »

सीकेटी स्वायत्त महाविद्यालयाचा रौप्य महोत्सवी समारंभ

मंत्री चंद्रकांत पाटील, माजी कुलगुरू डॉ. विजय खोले यांची लाभणार प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयाला 25 वर्र्षे झाली आहेत. त्या अनुषंगाने या महाविद्यालयाचा दोन दिवसीय …

Read More »

फिरूनि नवी जन्मेन मी…

सालाबादप्रमाणे यंदाही देशभरात ‘जागतिक महिला दिन’ साजरा होईल. शहरी भागांतील कार्यालयांमध्ये महिला शक्तीचे गुणगान गाणारे कार्यक्रम होतील. सरकारी पातळीवरदेखील बरेच कार्यक्रम नेमाने पार पाडले जातील. अनेक सुसंस्कृत घरांमध्ये घरातील महिला वर्गाचे थोडेफार कोडकौतुक होण्याचीदेखील शक्यता आहे. तसे होणे स्वाभाविकच म्हणावे लागेल कारण महिला दिन हा उत्सवी स्वरुपात साजरा व्हावा, त्याद्वारे …

Read More »

पनवेलमधील देवळोली येथील धरणात दोघे बुडाले

रसायनी : पनवेल तालुक्यातील देवळोली येथील उसराई धरणावर धुलिवंदननिमित्त मौजमजा करीत पोहण्यासाठी आलेले दोन तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी (दि. 7) घडली. त्यामुळे धुलिवंदनला गालबोट लागल्याचे दिसून आले. बुडालेले तरुण वेगवेगळ्या ग्रुपमधील असून उसराई धरणावर मौजमजा करून पोहण्यासाठी उतरल्याचे समजते. त्यांची नावे समजू शकली नाहीत. यापैकी एकाचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीमुळे सापडला. …

Read More »