उरण : प्रतिनिधी : देशातील प्रमुख बंदरांच्या प्रतिनिधींसाठी जेएनपीटीने बंदराच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी व पब्लिक रिलेशनवर आठवडाभराची कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा अद्ययावत सुविधा असलेल्या जेएनपीटी-अँटवर्प पोर्ट ट्रेनिंग सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. नेहमीच पोर्ट प्रतिनिधींसाठी अशा प्रकाराच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येत असतात. त्यामुळे प्रतिनिधींच्या कामात सुधारणा होऊन गुणवत्ता …
Read More »रेसलिंग रिंगमध्येच कुस्तीपटू सिल्वर किंगचा मृत्यू
लंडन : वृत्तसंस्था सिल्वर किंग या नावाने प्रसिद्ध असलेल्या कुस्तीपटूचा रेसलिंग मॅचदरम्यान मृत्यू झाला. लंडनमध्ये सामना सुरू असताना रेसलिंग रिंगमध्येच हार्टअटॅकमुळे त्याची अखेर झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सिल्वर किंग निपचित पडलेला असताना प्रेक्षकांना हा कार्यक्रमाचाच एक भाग वाटला. 51 वर्षीय कुस्तीपटू सिझर बॅरन हा सिल्वर किंग नावाने प्रसिद्ध आहे. शनिवारी …
Read More »वर्ल्ड कपबाबत गंभीरला चिंता ; पांड्या, विजय शंकर ती उणीव भरून काढतील का?
मुंबई : प्रतिनिधी इंग्लंड आणि वेल्स येथे होणार्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज आहे. वर्ल्ड कप जेतेपदाच्या दावेदारांमध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्वोत्तम 15 खेळाडूंची निवड केली आहे, पण निवड समितीच्या या संघावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय संघाचा माजी खेळाडू …
Read More »महाविरतणकडून खोपोलीत मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
खोपोली : प्रतिनिधी वीजवितरण कंपनीकडून मंगळवारी (दि. 14) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद करून खोपोली शहरात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली. यात विजेचे खांब व वीजवाहिनींना खेटलेली झाडी छटाई, वीजवाहिनी दुरुस्ती आदी कामे करण्यात येत आहेत. मात्र खोपोली हद्दीत महामार्गाच्या बाजूच्या वीज वाहिन्यांखालील झाडांची छटाई करतांना …
Read More »खानावजवळ गॅसचा टँकर पलटी
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील खानाव- वेलवली रस्त्यावर मंगळवारी (दि. 14) गॅसने भरलेला टँकर पलटी झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली होती. टँकरमध्ये 18 टन गॅस होता. सुदैवाने वायूगळती न झाल्याने मोठी हानी टळली. या अघातात टँकरचा चालक भरत प्रभाकर धनवे (वय 30, रा. चेंबूर) जखमी झाला. त्याच्यावर अलिबाग येथील जिल्हा …
Read More »संभाजी महाराज यांना कर्जत येथे अभिवादन
कर्जत : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त दहिवली कर्जत येथील छत्रपती संभाजी राजे चौक येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कथन केला. कर्जत-मुरबाड महामार्ग येथे दहिवली नाक्यावर असलेल्या नामफलकाला वसंत …
Read More »माथेरानमध्ये कोकणवासियांचा महोत्सव
सांस्कृतिक कार्यक्रमांना पर्यटकांचीदेखील गर्दी कर्जत : बातमीदार : थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पर्यटन वाढीच्या दृष्टीने कोकणवासिय समाज या संस्थेने विर भाई कोतवाल प्राथमिक शाळा व असेंम्बली हॉलच्या प्रांगणात कोकण महेत्सवाचे दिमाखदार आयोजन केले होते. या दोन दिवसीय महोत्सवात अनेक बहारदार कार्यक्रम घेण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात कोकणवासिय तरुण तरुणींनी सहभाग …
Read More »नेरळ जंक्शन स्थानकाकडे रेल्वेचे दुर्लक्ष
फलाट निवारा शेडविना, एकच पादचारी पूल कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ जंक्शन स्थानकातील समस्येकडे बघायला रेल्वे प्रशासनाला वेळ नाही, असे चित्र आहे.कारण या स्थानकातील निम्मा भाग हा निवारा शेड विना आहे. माथेरानला जाण्यासाठी रेल्वेने आलेल्या प्रवाशांना नेरळ स्थानकात उतरावे लागते, पण येथे एकच पादचारी पूल आहे. तर …
Read More »चई गावातील विजेचे खांब कोसळण्याच्या स्थितीत; महावितरणचे दुर्लक्ष
कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील चई गावात 30 वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले विजेचे खांब जिर्ण झाले असून, ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. अनेकदा तक्रारी करूनदेखील महावितरण कंपनी त्याकडे लक्ष देत नाही. दरम्यान, महावितरण कंपनी अपघात होण्याची वाट पाहत आहे काय? असा सवाल भाजप कार्यकर्ते कृष्णा शिंगोळे यांनी उपस्थित केला आहे. …
Read More »उन्हाळी शिबिरात बालगोपाळ रमले
महाड : प्रतिनिधी : अभ्यासाच्या ओझ्यातून मुक्त झालेली शहरातील बच्चे कंपनी आता सुट्टीचा आनंद लूटण्यासाठी वेगवेगळ्या उन्हाळी शिबिरात रमले असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणार्या मुलांनाही अशा विनामुल्य उन्हाळी शिबिराचा आनंद गट शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्यामुळे मिळाला आहे. आपल्याच शाळेत झालेल्या या शिबीरात मुले आनंदाने रमूनही गेली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper