फसवणूक करणार्या कर्मचार्यांचे निलंबन नवी दिल्ली ः वृत्तसंस्था नोटाबंदीनंतर पेटीएम ही कंपनी चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पेटीएम कंपनी चर्चेत आली आहे. कॅशबॅकच्या माध्यमातून पेटीएमममध्ये 10 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. खुद्द कंपनीचे प्रमुख विजय शेखर शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. पेटीएममध्ये हा फसवणुकीचा …
Read More »मोबाइल टॉवर्सप्रमाणेच वणवे, तरव्यांमुळेही तापमानात वाढ ; पोलादपूरवासीयांना तापमानवाढीचा ताप
पोलादपूर ः प्रतिनिधी रोमिंगमधील मोबाइल ग्राहकांना नेटवर्क क्षेत्र उपलब्ध करून देण्याच्या हेतूने पोलादपूर तालुक्यात उभारण्यात आलेल्या मोबाइल टॉवर्सप्रमाणेच उन्हाळा सुरू होताच लागणारे वणवे, तरवे आणि वीटभट्टी व्यवसायही तापमानवाढीस कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते, मात्र तापमानवाढीच्या नैसर्गिक आपत्तीस कारणीभूत ठरणार्या या प्रकारांवर निर्बंध घालण्यासाठी कोणतेही कायदेशीर उपाय करण्यात आल्याचे दिसत नसल्याने …
Read More »जिल्हा रुग्णालयातील त्रुटी दूर करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश ; शासकीय रुग्णालयाला अचानक भेट
अलिबाग ः प्रतिनिधी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 14) अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी रुग्णांनी तक्रारींचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. पालकमंत्र्यांच्या या भेटीमुळे वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्यांची चांगलीच धांदल उडाली. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील त्रुटी तातडीने दूर करा, असे आदेश पालकमंत्री रवींद्र …
Read More »केरळमध्ये मान्सून उशिरा ; मराठवाडा, विदर्भात कमी पावसाचा अंदाज
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना तसेच बळीराजाला आता मान्सूनची आस लागली आहे. त्यातच आता केरळमध्ये 4 जून रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात कमी पाऊस पडेल, अशी शक्यताही ‘स्कायमेट’ने वर्तवली आहे. यंदा देशातील मान्सून अल-निनोच्या प्रभावाखाली राहणार असल्याचे मतही …
Read More »भारतीय लष्कराचा युनिफॉर्म बदलणार?
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय लष्कराच्या गणवेशात लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे. लष्कराचा गणवेश अधिक स्मार्ट आणि सुटसुटीत करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी लष्कराच्या मुख्यालयाने अधिकार्यांकडून सूचना मागवल्या आहेत. लष्करी मुख्यालयाने देशातील जवळपास 11 संचालनालयांना यासाठी पत्र पाठवले आहे. लवकरात लवकर तुमच्या सूचना पाठवा, असे मुख्यालयाने पत्रात म्हटले …
Read More »पाकच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवर लष्कर उभारणार एअर डिफेन्स युनिट
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि लष्कराच्या अंतर्गत आढाव्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर एअर डिफेन्स युनिट तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाकिस्तानकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. लष्कराचे हे एअर डिफेन्स युनिट पाककडून होणार्या आगळीकीला उत्तर देण्यास सक्षम आहे. पाकिस्तानच्या नियंत्रण …
Read More »ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक धास्तावले
खोपोली ः प्रतिनिधी मागील दोन-तीन दिवसांत वातावरणात बदल होऊन आकाशात काळे ढग जमू लागले आहेत. ही मान्सूनपूर्व पावसाची चाहूल असल्याने पाऊस आल्यास नुकसान टाळण्यासाठी आंबा बागायतदार, उत्पादकांनी आहे त्या स्थितीत आंबा काढून बाजारात विक्रीसाठी दाखल केल्याने आंब्याची आवक अचानक वाढली आहे, मात्र बाजारात दाखल होत असलेला आंबा पिकण्यासाठी पूर्ण तयार …
Read More »‘उमेद’तर्फे खाद्यपदार्थ, वस्तूंचे प्रदर्शन
नवी मुंबई : प्रतिनिधी पनवेल-खारघर मधील ग्रामविकास भवन येथे महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांचे व विविध उत्पादनांचे, तसेच लोकपयोगी वस्तूंचे प्रदर्शन सुरू आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण महिलांनी बनवलेली दर्जेदार उत्पादने ठेवण्यात आली आहेत. 10 मे पासून बीड जिल्ह्यातील महिला बचत गट येथे आपले खाद्यपदार्थ व वस्तू येथे विक्रीसाठी आल्या आहेत. …
Read More »नेरूळ येथे सहा वाहनांची धडक
नवी मुंबई : प्रतिनिधी सायन-पनवेल महामार्गावरील नेरूळ उड्डाणपुलावर सहा वाहनांची रविवारी (दि. 12) दुपारी एकमेकांना धडक बसली. सर्वात पुढे असलेल्या कार चालकाच्या चुकीने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. यात कोणीही गंभीर झालेले नसले तरी वाहनांचे नुकसान झाले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास नेरूळ उड्डाणपुलावर मुंबईच्या दिशेने सुसाट जात असलेल्या कारचालकाने …
Read More »आपटा आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय
पनवेल : वार्ताहर रसायनीजवळच्या आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळनंतर डॉक्टर हजर राहत नसल्याने गोरगरीब रुग्णांना नाहक त्रास होऊन रुग्णांची हेळसांड होत आहे. आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र हे पनवेल-गोवा, तसेच दांड पेण रस्त्याजवळ असल्याने किरकोळ अपघातातील रुग्णांसाठी सोईस्कर आहे. रायगड जिल्हा परिषदेचे आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आपटा ग्रामपंचायत हद्दीत अनेक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper