Breaking News

महत्वाच्या बातम्या

फ्रीजमुळे बर्फाची मागणी गोठली

व्यवसायाला उतरती कळा; उत्पादक नाराज रसायनी : प्रतिनिधी : मे महिन्यात रणरणत्या उन्हाने कहर केला असून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे.कडक उन्हाने नागरिकांना हैराण केले आहे. याकरिता शरीराला थंडावा मिळवण्यासाठी, तसेच शरीरात पाण्याची पातळी राखण्यासाठी थंड पाणी आणि शीतपेय यांच्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे, मात्र घरोघरी फ्रीजचा …

Read More »

ओरियन मॉलच्या शॉप अॅिण्ड विन स्पर्धेत प्रल्हाद राजपूत विजेते

पनवेल : वार्ताहर : पनवेलमधील ओरियन मॉलचा तिसरा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भाग्यवान ग्राहकांसाठी शॉप अ‍ॅण्ड विन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेते पनवेलमधील प्रल्हाद राजपूत ठरले आहेत. त्यांना ‘तनिष्क’च्या दोन लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचे पारितोषिक मिळाले. पनवेलमधील ओरियन मॉलचा तिसरा वर्धापन दिन नुकताच साजरा …

Read More »

रसायनीत दिव्यांगांना मोफत दाखल्यांचे वाटप

रसायनी : प्रतिनिधी : रसायनी परिसरातील मोहोपाडा येथील आई फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे कार्य उल्लेखनीय असून तालुक्यातील दिव्यांग, कर्णबधीर व मूकबधीर आदींना मदत मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्य सुरू असते. या संस्थेचे अध्यक्ष अनंता दळवी हे स्वखर्चाने दिव्यांगांना अलिबाग जिल्हा आरोग्य केंद्रात नेऊन तपासणी करून त्यांना घरपोच दिव्यांग दाखला मिळवून देण्यासाठी …

Read More »

दि इलाईट पब्लिक स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के

पनवेल : वार्ताहर : कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे दि इलाईट पब्लिक स्कूल तळोजा या शाळेत सीबीएसईचा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व त्यांचा सत्कार  संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या हस्ते  केले. या वेळी उपस्थित मुखाध्यापक अलका मोहंती, रचना नायर, शीतल शेलार, शिरीन मुकादम, …

Read More »

नोकरी मागणारे नाही; तर नोकरी देणारे बना

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल व नवी मुंबई परिसरात येणारे विमानतळ, सिडकोचा विकसित होत जाणारा नैना प्रकल्प यामुळे नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग-धंदे निर्माण होत आहेत, या संधीचा फायदा घेत, तरुणांनी उद्योग-धंद्याचे प्रशिक्षण घेऊन उद्योजक बना, नोकरी मागणारे …

Read More »

आभाळ आले भरूनि…!

श्रीवर्धन : सध्या भर उन्हाळ्यात सूर्यनारायण आग ओकत असताना उगवतीच्या वेळी मात्र तो काहीसा शीतल भासतो. त्यात ढग आले असतील, तर वातावरण काहीसे गूढ भासू लागते. असेच सकाळीच्या वेळी आभाळात भरून आलेल्या ढगांतून होणार्‍या सूर्योदयाचे वडवली येथे टिपलेले विलोभनीय दृश्य. (छाया : अमेय नाझरे)

Read More »

श्रीवर्धन तालुक्यातील शेतकर्यांना किसान सन्मान निधी योजनेचा लाभ

श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील 2 हजार 501 शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती श्रीवर्धनचे तहसिलदार जयराज सूर्यवंशी यांनीं दिली. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थी शेतकर्‍याच्या बँक खात्यात वर्षभरामध्ये तीन टप्यांत सहा हजार रूपये जमा होणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात आतापर्यत 14 लाख 26हजार …

Read More »

कर्जत, नेरळ, कडाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

एकाच रात्री 12 दुकाने फोडली; हजारो रुपयांचा माल लंपास कर्जत : बातमीदार नेरळ शहरात दोन दिवसांपूर्वी तीन दुकाने फोडल्याची घटना ताजी असताना कर्जत शहरात मंगळवारी (दि. 7) रात्री 5 ठिकाणी आणि नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणार्‍या साई मंदिर परिसरात  5, पोशिर येथे 1 तर डिकसळ येथे 1 मेडिकल  अशी सुमारे …

Read More »

कोपरखैरणेत घराचे छत कोसळले

नवी मुंबई : प्रतिनिधी कोपरखैरणे सेक्टर 10 येथील सागर सोसायटीत राहणार्‍या चित्रलेखा अरुरू यांच्या घरातील छताचे प्लॅस्टर मंगळवारी (दि. 7) दुपारी कोसळले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसले, तरी सिडकोच्या  धोकादायक घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सेक्टर 10 मधील सागर को-ऑपरेटीव्ही सोसायटीत अरुरू कुटुंब राहते. चित्रलेखा अरुरू या घरात असताना …

Read More »

हक्काच्या रजेसाठीही द्यावी लागतेय चिरीमिरी

एनएमएमटी प्रशासनातील धक्कादायक प्रकार नवी मुंबई : प्रतिनिधी आपल्या हक्काची रजा शिल्लक असताना व ती मंजूर करून घेताना चिरीमिरी दिल्याशिवाय वरिष्ठ रजा मंजूर करत नसल्याने मनपाच्या कर्मचारी व अधिकार्‍यांमध्ये असंतोष पसरला आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जवळचा अधिकारी व कर्मचारी असेल, तर त्याला तत्काळ रजा मिळते, पण निकटचा नसेल, तर …

Read More »