मुरुड : मोटारसायकल आणि कॉलिस कारची भालगाव (ता. मुरुड) या गावाजवळ समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात मोटारसायकलस्वार आणि त्याचा सहप्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. भालगांव येथील सुरज घाडगे हे आपल्या मालकीच्या मोटारसायकल (एमएच-04, ईआर-9464)वरून कविता शेलार यांना घेऊन आगरदांडाकडे जात होते. त्याचवेळी नांदला …
Read More »घनकचरा प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर
पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांचा पत्रकार परिषदेत दावा पेण : प्रतिनिधी नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे कामकाज प्रगतीपथावर असून, ते नियमानुसार सुरू आहे. शासनाच्या आदेशानुसारच या कामाचा ठेका देण्यात आला असून, आजपर्यंत संबंधित ठेकेदाराला ठेक्याची रक्कम अदा करण्यात आलेली नाही, अशी माहिती पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे …
Read More »इंग्लंडच्या मैदानांवरील भारताची कामगिरी
मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडमध्ये 30 मेपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या हा महाकुंभात भारताच्या 9 मॅच 6 मैदानांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये एजबॅस्टनचाही समावेश आहे. एजबॅस्टनच्या मैदानातलं भारतीय टीमचं रेकॉर्ड शानदार राहिलं आहे. या मैदानात खेळवण्यात आलेल्या 10 मॅचपैकी 7 मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे, तर 3 मॅचमध्ये …
Read More »जीएस लक्ष्मी आयसीसीच्या पहिल्या मॅच रेफ्री
दुबई : वृत्तसंस्था क्रिकेट विश्वामध्ये भारताचा तिरंगा पुन्हा एकदा दिमाखात फडकला आहे. आयसीसीच्या मॅच रेफ्री आंतरराष्ट्रीय पॅनलवरची पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. आयसीसीच्या या पॅनलमध्ये भारताच्या जीएस लक्ष्मी यांचा समावेश झाला आहे. जीएस लक्ष्मी या आयसीसीच्या मॅच रेफ्री आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या महिला आहेत. 51 वर्षांच्या जीएस लक्ष्मी आतापर्यंत …
Read More »‘रोहितशी सारखं बोलायला तो माझी पत्नी नाही’
मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडमध्ये 30 मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. आयपीएल संपल्यामुळे भारतीय टीम आता वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात करेल. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये शिखर धवनने आतापर्यंत नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये भारताला ओपनर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. आयपीएलच्या मागच्या दोन महिन्यांमध्ये …
Read More »भारतीय संघाला निर्णायक कामगिरी करावी लागेल -मोहिंदर अमरनाथ
मुंबई : प्रतिनिधी आयपीएल स्पर्धा उरकल्यानंतर आता सर्वांना वर्ल्डकपचे वेध लागले आहे. प्रत्येक टीम वर्ल्डकपसाठी कसून सराव करत आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता आपल्या खेळाडूंमध्ये आहे. खेळाडू अनुभवी देखील आहेत, परंतु खेळाडूंना योग्य आणि निर्णायक वेळी कामगिरी करून दाखवावी लागेल, असे …
Read More »वारजेत टँकर उलटला
पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील वारजे महामार्गावर पेट्रोल आणि डिझेल वाहून नेणारा टँकर उलटला असून या अपघातामुळे टँकरमधील तब्बल पाच हजाल लिटर पेट्रोल-डिझेल वाया गेले. टँकरमधील पेट्रोल आणि डिझेल रस्त्यावर वाहून गेले, अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वारजे येथील महामार्गावर मुंबईकडून कात्रजच्या दिशेने जाणारा टँकर …
Read More »बडोदा बँकेच्या दोन व्यवस्थापकांना समन्स
नागपूर ः प्रतिनिधी कर्मचार्याच्या निवृत्ती वेतनातून अवैध कपात करण्यासंदर्भातील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बडोदा बँकेच्या नवी दिल्ली येथील संसद मार्ग शाखेचे मुख्य व्यवस्थापक व नागपुरातील महाल शाखेचे व्यवस्थापक यांना समन्स बजावला आहे. निवृत्ती वेतन खात्यातून एप्रिल-2016पासून दर महिन्याला 5,336 रुपये कपात करण्यात आल्यामुळे बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी विष्णू बुराडे …
Read More »नाशिक येथे रोईंगपटूवर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला
नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे याच्यावर चोरट्यांनी काल रात्री प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या निखिलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे निखिलला दोन दिवसांवर आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेला मुकावे लागणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील रोईंगपटू निखिल मंगळवारी रात्री सराव करून चोपडा लॉन्स येथून जात होता. त्याचवेळी तेथील पेट्रोलपंपासमोर …
Read More »ठाण्यात कार खड्ड्यात उलटून एकाचा मृत्यू
कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, अग्निशमन दलाच्या जवानांची मदत ठाणे ः प्रतिनिधी ठाण्यात घोडबंदर रोड येथे ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कार उलटून झालेल्या दुर्दैवी अपघातात एक प्रवासी ठार झाला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. काल पहाटे सव्वासहा वाजता घोडबंदर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper