पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरातील बाजारपेठ होळीच्या रंगांनी सजल्या असून रंगपंचमीनिमित्त रंग-पिचकारी घेण्यासाठी ग्राहकांचीही लगबग सुरू झाली आहे. कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे सर्व प्रकारच्या रंगाच्या दरात सुमारे दहा टक्के वाढ झाली आहे. विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, लहानग्यांचे आकर्षण असणार्या पिचकार्यांनी पनवेल परिसरातील बाजारपेठ फुलली आहे. या खरेदीसाठी ग्राहकांची व लहानग्यांची झुंबड …
Read More »प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; खारघरमधील घटना
पनवेल : वार्ताहर प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या एका 18 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खारघरमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेतील मृत तरुणी खारघरमध्ये आईसह राहत होती. तसेच ती …
Read More »नवीन पनवेलमध्ये झालेल्या हत्येचा आरोपी निघाला बांगलादेशी
भारतात दीड वर्षांपासून करत होता बेकायदा वास्तव्य पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल सेक्टर- 18 भागात नोव्हेंबरमध्ये घडलेल्या हत्याप्रकरणातील आरोपी पप्पू उर्फ शफीक उल अहमद हा बांगलादेशीमधून दीड वर्षांपूर्वी घुसखोरी करून भारतात आल्याचे तसेच तो गुजरात आणि पनवेल भागात बेकायदा राहत असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्याने गुजरातमध्ये असताना, भारतातील नागरिकांचे …
Read More »येणार्या काळात रायगडचा खासदार भाजपचाच असेल -आमदार प्रशांत ठाकूर
माणगाव : प्रतिनिधी येणार्या काळात रायगड लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा भाजपचाच असेल, असा विश्वास भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 25) माणगाव येथे व्यक्त केला. कुणबी भवन सभागृहात आयोजित भाजप मंडल कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सरचिटणीस अविनाश …
Read More »मातृभाषेकडे पाठ फिरवू नका -आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे
खोपोली : प्रतिनिधी इंग्रजीचे शिक्षण आपल्या पाल्याला मिळावे म्हणून पालक प्रयत्नशील आहेत. इंग्रजी विषयाचे पुस्तक सोपे झाले पाहिजे. त्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, पण मराठी माध्यमाच्या शाळा वाचविणे हीसुद्धा काळाची गरज आहे. त्यामुळे पालकांनी मातृभाषेकडे पाठ फिरवू नये, असे आवाहन कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवचनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शनिवारी (दि. …
Read More »वावर्ले येथे साकारतोय मुंबई विभागातील सर्वांत लांब रेल्वे बोगदा
कर्जत : प्रतिनिधी पनवेल-कर्जत रेल्वेमार्गावर नवी दुहेरी मार्गिका टाकण्याचे काम केले जात आहे. या मार्गावर कर्जत ते वावर्लेदरम्यान उभारला जात असलेला बोगदा मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी 2005मध्ये पनवेल-कर्जतदरम्यान एकेरी मार्गिका टाकण्यात आली होती. त्या मार्गिकेतील वावर्ले ते हालिवली बोगद्यात तांत्रिक अडचणींमुळे उपनगरीय लोकल …
Read More »कर्जतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत
आरपीआय आठवले गटाची मागणी कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहरातील सरकारी दवाखाना जवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरातील परिस्थितीची माहिती असायला हवी यासाठी कर्जत पोलीस दलाने तेथे सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत, अशी मागणी आरपीआय आठवले गटाचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष किशोर गायकवाड यांनी लेखी निवेदन देवून केली आहे. कर्जत येथील भारतरत्न …
Read More »तुपगाव-चौक येथील गटाराचे काम मार्गी
दोन्ही सरपंच एकमेकांच्या सहकार्याने करताहेत सामाजिक कार्य चौक : रामप्रहर वृत्त ग्रुप ग्रामपंचायत तुपगाव व ग्रुप ग्रामपंचायत चौक हद्दीवरील गटाराचे काम रायगड जिल्हा भाजप उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे व सरपंच रविन्द्र कुंभार यांच्या प्रयत्नाने होणार आहे.त्यामुळे हा परिसर दुर्गंध मुक्त होईल. चौक-लोहोप मार्गावरील चौक -तुपगाव हद्दीवरील असणार्या इमारतींचे सांडपाणी रस्त्यावर येत …
Read More »बदलते हवामान व परिणाम
गेल्या काही दिवसांपासून हवामानात पुन्हा बदल जाणवू लागला आहे. एकीकडे सकाळी व रात्री वातावरणात गारवा असताना दुसरीकडे दिवसा मात्र उन्हाचे चटके बसू लागले आहेत. वातावरणात अचानक होणार्या या बदलाचे परिणाम शेतीवर तर होतच असतात, शिवाय मानवी आरोग्याच्या तक्रारीदेखील सातत्याने बदलणार्या हवामानामुळे वरचेवर वाढीस लागल्या आहेत. गेल्या वर्षी जोरदार पाऊस पडला. …
Read More »पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला
पनवेल ः वार्ताहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर दुचाकी वाहन चोरीचा प्रयत्न फसला आहे. पोलिसांनी ई-चलनद्वारे मूळ मालकाशी संपर्क साधून मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर पळस्पे वाहतूक केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक गणेश बुरकुल, उपनिरीक्षक केसरकर, पळस्पे मोबाईल केंद्राचे अंमलदार भगत, परदेशी, महाजन या आपल्या पथकासह नेहमी प्रमाणे पेट्रोलिंग करीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper