पेण : प्रतिनिधी पेण मध्ये 3 लाख 76 इतके मतदार असून 65.17 टक्के म्हणजे 1 लाख 95 हजार 567 मतदान झाले तर अलिबागमध्ये 2 लाख 92 हजार 421 मतदार असून पैकी 1 लाख 89 हजार 758 म्हणजे 64. 89 टक्के मतदान झाले. यापाठोपाठ दापोली येथे 2 लाख 79 हजार 238 …
Read More »बारणे यांना निर्णायक आघाडी देणार; वर्षा बोराडे यांची ग्वाही
कर्जत : बातमीदार नेरळ गावात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक आघाडी मोहाचीवाडी परिसर देणार, असा विश्वास भाजप महिला मोर्चाच्या कर्जत तालुका उपाध्यक्षा वर्षा बोराडे यांनी व्यक्त केला. यावेळी श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मोहाचीवाडी भागात काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये महायुतीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यावेळी रॅलीमधील महिला कार्यकत्यार्ंनी …
Read More »आप्पा बारणे यांना विक्रमी मताधिक्य द्या; भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे मतदारांना आवाहन
खोपोली : प्रतिनिधी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन भाजपचे चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी कार्यकर्त्यांना केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सोमवारी थेरगावात प्रचारसभा झाली. त्यावेळी आमदार जगताप बोलत होते. नगरसेविका अर्चना बारणे, नगरसेवक निलेश बारणे, अभिषेक बारणे, माजी …
Read More »चेन्नईचा सक्सेस मंत्र मी निवृत्त झाल्यावर सांगेन -धोनी
चेन्नई : वृत्तसंस्था यंदाच्या आयपीएलमध्येही अपवाद वगळता महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. या सार्याचं श्रेय कर्णधार धोनीला दिलं जात असून, हे सर्व त्याला कसं जमतं असं कोडं क्रिकेटरसिकांना पडलं आहे, मात्र हे कोडं सुटण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण, ‘चेन्नई’च्या यशाचं गुपित …
Read More »महिलांच्या आयपीएलला अखेर मुहूर्त मिळाला
मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिलांसाठी मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 ते 11 मे या कालावधीत तीन संघांमध्ये ही लीग खेळवण्यात येणार आहे. सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी अशी तीन सहभागी संघांची नावं आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात येतील आणि त्यात …
Read More »धोनीइतकी देशसेवा कुणाचीच नाही -कपिल देव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘मला धोनीबद्दल काहीच बोलायचं नाही. धोनीएवढी देशसेवा दुसर्या कोणत्याच क्रिकेटपटूने केलेली नाही. मी त्याचा सन्मान करतो,’ अशी प्रतिक्रिया कपील देव यांनी दिली. मागच्या वर्षी फॉर्मसाठी झगडणारा एमएस धोनी या वर्षी वर्ल्ड कपआधी जबरदस्त फॉर्ममध्ये आला आहे. टीका करणार्या सगळ्यांना धोनीने त्याच्या बॅटनेच प्रत्युत्तर दिलं आहे. भारताला …
Read More »युवीने सचिनला दिल्या खास शुभेच्छा
मुंबई : प्रतिनिधी भारतात क्रिकेट हा धर्म मनाला जातो आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देव मानतात. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा 46वा वाढदिवस बुधवारी (दि. 24) साजरा झाला. सध्या क्रिकेटच्या मैदानावर उतरणारा प्रत्येक नवा क्रिकेटपटू त्याला आदर्श मानतो. याच ‘क्रिकेटच्या देवा’ला मुंबई इंडियन्सचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंग आणि इतर खेळाडूंनी …
Read More »जय बजरंग!
आशियाई कुस्ती स्पर्धेत पुनियाला सुवर्णपदक शियान ः वृत्तसंस्था आशियाई कुस्ती स्पर्धेत कुस्तीपटू बजरंग पुनियाने दमदार कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले आहे. कझाखस्तानच्या सायतबेक ओकासोव्ह याला 12-7 अशा फरकाने पराभूत करीत बजरंगने 65 किलो वजनी गटात सर्वोच्च स्थान मिळवले. सामना सुरू होताच पहिल्या मिनिटात ओकासोव्ह याने 2-7 अशी दमदार आघाडी घेतली, मात्र …
Read More »चेन्नई ‘प्ले ऑफ’मध्ये
हैदराबादवर विजय; वॉटसनची दमदार खेळी हैदराबाद : वृत्तसंस्था सलामीवीर शेन वॉटसनचे आक्रमक अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली मोलाची साथ या जोरावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने सनरायझर्स हैदराबादवर सहा गडी राखून विजय मिळविला. या विजयासह चेन्नईने पुन्हा एकदा आपले पहिले स्थान कायम राखत प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे. हैदराबादने दिलेल्या …
Read More »सोनारी गावात महायुतीतर्फे प्रचारपत्रक वाटप
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी उरण तालुक्यात शिवसेना, भाजप व मित्रपक्षांच्या वतीने सर्वत्र मोठ्या प्रमाणात पत्रके वाटून प्रचार केला जात आहे. याच पद्धतीने सोनारी गावात पत्रके वाटण्यात आली. या वेळी भाजप उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, महालण विभाग अध्यक्ष तथा सोनारी ग्रामपंचायतीचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper