नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकास संदर्भात बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत रामचंद्र घरत, नगररचना अधिकारी ओवेस मोमीन, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, दीपक पवार, विकास सोरटे, राजू तिकोने, प्रमिला खडसे, तसेच सोसायटीचे …
Read More »मुस्लिम समाजाचा महायुतीला पाठिंबा
पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार आता वेगात सुरु असून, महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना सर्वस्तरातून पाठिंबा मिळत आहे. पेणमधील मुस्लिम समाजाचे नेते रशाद मुजावर यांनी माजी मंत्री रवीशेठ पाटील यांची भेट घेतली. सर्व समाज अनंत गीते यांच्या पाठीशी आहे हे सांगितले.
Read More »मतदान वाढीसाठी सहकारी संस्था प्रयत्नशील
कर्जत : बातमीदार लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला आहे. सेलिब्रिटीज मतदान करण्याचे आवाहन करीत असून, दुसरीकडे मतदान का महत्त्वाचे आहे आणि का केले पाहिजे यासाठी जोरदार जनजागृती केली जात आहे, त्यात सहकारी संस्था, सामाजिक संस्था, असोसिएशन यांच्या माध्यमातून केले जाणारे प्रयत्न …
Read More »खर्चाचा हिशोब न दिल्याने
दोन उमेदवारांना आयोगाची नोटीस अलिबाग : जिमाका खर्चाचा दैनंदिन हिशोब न देणार्या रायगड लोकसभा मतदारसंघांतील दोन उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकार्यांनी कारवाईच्या नोटीसा बजावल्या आहेत. निवडणूक कायद्याप्रमाणे उमेदवाराने नामनिर्देशन दाखल केल्यापासून त्याच्या खर्चाचा दैनंदिन हिशोब निवडणूक निर्णय अधिकार्यास देणे बंधनकारक आहे. मात्र रायगड लोकसभा निवडणूक रिंगणातील दोन उमेदवारांनी अद्यापपर्यंत त्यांच्या खर्चाचा …
Read More »मुरूड राजपुरीतील शेकाप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल
महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील राजपुरी हे गाव पूर्वी संपूर्ण शेकापचे होते. मात्र अलिकडच्या काळात येथील शेकापचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये गेले तर बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांनी महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 18) शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी मुरूडच्या नगराध्यक्ष स्नेहा पाटील, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, नगरसेवक …
Read More »हिंमत असेल तर एका व्यासपीठावर या
श्रीरंग बारणे यांचे विरोधकांना आव्हान खोपोली : प्रतिनिधी आजपर्यंत सात निवडणुका लढवल्या, आजवर कोणीही शिक्षण विचारले नाही. राष्ट्रवादी पक्षाला या निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मला मराठी उत्तम बोलता येते, असे सांगून ’एका व्यासपीठावर या, तुम्ही बोलाल त्या भाषेत …
Read More »पाबळ येथे शनिवारी बुध्द भिम जयंती महोत्सव
पाली : प्रतिनिधी सिध्दार्थ मित्रमंडळाच्या विद्यमाने शनिवारी (दि. 20) पाबळ येथे बुध्द भिम संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सकाळी ध्वजारोहण, तसेच बौध्दाचार्य मारुती गोविंद शिंदे यांच्या उपस्थीतीत बुध्द पुजापाठ होणार आहे. सायंकाळी 4 वाजता महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात येणार असून, त्यानंतर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले …
Read More »कोटेश्वरी यात्रेला भक्तांची गर्दी
मुरुड : प्रतिनिधी शहराची ग्रामदेवता कोटेश्वरी मातेची यात्रा गुरुवारी (दि. 18) खूप उत्साहात संपन्न झाली. मातेच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. मुरुड परिसरातील भाविकांसह कल्याण, डोंबिवली, ठाणे, पुणे, मुंबई येथून आलेल्या भक्तांची संख्या मोठी होती. सुमारे 15 हजारांपेक्षा जास्त भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतल्याचे कोटेशवरी देवस्थान ट्रस्ट तर्फे सांगण्यात …
Read More »कोटेश्वरी मंदिर येथे एसटी थांबा
मुरुड : प्रतिनिधी येथील श्री कोटेश्वरी देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिर परिसरात एसटी बस थांबा मिळावा, अशी मागणी मुरुड आगाराकडे करण्यात आली होती. आगार व्यवस्थापक युवराज कदम यांनी जागेची पहाणी करून, एसटी थांब्याची जागा निश्चित केली. त्यानुसार नुकतेच मंदिर परिसरात महामंडळाचा खांबा बसवण्यात आला. त्याचे लोकार्पण कोटेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नयन कर्णिक …
Read More »अभिनव कला प्रदर्शनाचे उदघाटन; आम्ही सावित्रीच्या लेकी विशेष दालन, मुख्य आकर्षण
कर्जत : प्रतिनिधी अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या वतीने तीन दिवशीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचाच भाग म्हणून अभिनव कला प्रदर्शन भरविण्यात आले आहे, कर्जतमधील अनेक चित्रकार व रांगोळीकारांच्या हस्ते या कला प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. कर्जतमधील अभिनव ज्ञान मंदिर शाळेच्या विविध वर्ग खोल्यामध्ये चित्र व कलात्मक रचना या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper