चिरनेर : प्रतिनिधी उरण, पनवेलमध्ये आमची मते असताना राष्ट्रवादीकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचा आरोप करीत शेकाप व काँग्रेसचे कार्यकर्ते पार्थ पवार यांचा प्रचार करण्यास नाखूश असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी गेल्या पाच वर्षांत श्रीरंग बारणेंनी ग्रामपंचायतींना खासदार निधी उपलब्ध करून विकासकामे केल्याने त्याची जाणीव ठेवून पार्थ पवारांपेक्षा आप्पा बारणेंना मतदान …
Read More »स्कॉटलंडच्या या खेळाडूचे 25 चेंडूत शतक
स्कॉटलंड : वृत्तसंस्था स्कॉटलंड फलंदाज जॉर्ज मुंसे याने अवघ्या 25 चेंडूत शतक ठोकत ऐतिहासिक खेळी केली आहे. ग्लोसेस्टरशायर सेकंड इलेव्हनमधून खेळताना मुंसेने ही कामगिरी केली आहे. याशिवाय सहा चेंडूत सहा षटकार लगावण्याचा पराक्रमही त्याने केला. जॉर्ज मुंसे ग्लोसेस्टरशायर सेकंड इलेव्हनकडून खेळताना बाथ सीसी संघाविरुद्ध टी-20 सामन्यात 39 चेंडूत 147 धावा …
Read More »आयपीएल फायनलची तारीख ठरली!
मुंबई : प्रतिनिधी आयपीएलच्या 12व्या मोसमाच्या फायनलची तारीख अखेर ठरली आहे. 12 मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये यंदाच्या आयपीएलची फायनल रंगेल. याआधीच्या वेळापत्रकानुसार क्वालिफायर-1 आणि फायनल ही चेन्नईमध्ये होणार होती, पण तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए)ला सरकारने स्टेडियममधले बंद असलेले तीन स्टॅण्ड सुरू करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे आता …
Read More »वीरू, मुरली, संजूच्या पंगतीत रहाणेने मिळविले स्थान
मुंबई : वृत्तसंस्था जयपूरला झालेल्या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर अजिंक्य रहाणे याने तुफान फटकेबाजी करत शतक झळकावले. अजिंक्य रहाणेचे हे आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले. याबरोबरच आयपीएलमध्ये एकापेक्षा अधिक शतक ठोकणार्या भारतीय खेळाडूंच्या यादीत त्याने स्थान मिळवले. या यादीत विराट कोहली पाच आयपीएल शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय …
Read More »ना. नितीन गडकरींच्या सभेची मोहोपाड्यात जोरदार तयारी
मोहापाडा : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री, विकासमूर्ती नितीन गडकरी यांची विजय संकल्प सभा शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी 6 वाजता मोहोपाडा येथे होणार आहे. या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. मोहोपाड्याच्या अचानक मैदानावर होणार्या या सभेस रायगडचे …
Read More »विजयासह दिल्ली अव्वलस्थानी
राजस्थानवर मात दिल्ली : वृत्तसंस्था सलामीवीर शिखर धवनची धडाकेबाज अर्धशतकी खेळी आणि ऋषभ पंतची तुफानी फटकेबाजी या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सहा गडी राखून विजय मिळवला. पंतच्या स्फोटक खेळीने अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीवर अक्षरशः पाणी फेरले. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. ऋषभ पंतची (78) दणकेबाज …
Read More »महायुती घराघरात अन् मनामनात ; खा. श्रीरंग बारणेंचा उरण शहरात जोरदार प्रचार
उरण : वार्ताहर मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना, भाजप, आरपीआय व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांचा प्रचार उरण शहरात घरोघरी सुरू आहे. त्यास मतदारांचा उत्तम प्रतिसादही लाभत असल्याचे चित्र आहे. महायुतीच्या वतीने उरण शहर हद्दीतील प्रभाग क्रमांक 1, 2 व 3 या भागात जाऊन नागरिकांना खासदार व …
Read More »पंतप्रधान मोदींचे जय किसान!
महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यांना किसान सम्मान योजनेचा लाभ देणार नाशिक, नंदूरबार : प्रतिनिधी भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यांना किसान सम्मान योजनेचा लाभ दिला जाईल. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली किमान पाच एकर जमिनीची अट रद्द केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 22) नाशिकच्या पिंपळगाव येथे केली; …
Read More »फिर एक बार मोदी सरकार : आ. प्रशांत ठाकूर
पनवेल : हरेश साठे देशातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र झटून काम करीत आहेत. केंद्राच्या विविध योजनांचा लाभ तळागाळात पोहोचविण्याचे काम मोदी सरकारने पाच वर्षांत प्रामाणिकपणे केले. त्याच वेळी दहशतवाद्यांना वेळोवेळी ठेचून पाकिस्तानला धडा शिकविला. त्यामुळे देशाचा सर्वांगीण विकास आणि सक्षम नेतृत्वासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणे …
Read More »भगव्याचे शिलेदार निवडून येतील : ना. रवींद्र चव्हाण
नेरळ : संतोष पेरणे रायगड आणि मावळ हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला आहे आणि या लोकसभा निवडणुकीत येथील जनता अधिक भक्कमपणे युतीच्या पाठीशी उभा राहिलेली दिसेल, असा विश्वास रायगडचे पालकमंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. ते ‘रामप्रहर’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ना. चव्हाण पुढे म्हणाले की, कोकणात पूर्वीपासून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper