अलिबाग : प्रतिनिधी निसर्गरम्य अलिबागची सर्वांनाच भुरळ पडलेली आहे. उद्योजक, राजकारणी, अभिनेते तसेच क्रिकेटर तेथील निसर्गाला मोहून अलिबागकर झाले आहेत. त्यामध्ये आता भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याची भर पडली आहे. अलिबागच्या आवासमध्ये विराटने सहा कोटींचा बंगला खरेदी केला आहे. त्याचा भाऊ विकास कोहली याने हा व्यवहार गुरुवारी (दि. 23) …
Read More »रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टकडून मोफत रुग्णवाहिका
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्त स्व. मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ कामोठ्यातील रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका रूजू करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण तसेच भजनी मंडळाला वाद्य साहित्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्थेची भेट माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते …
Read More »नवी मुंबई पालिकेच्या आठ कर्मचार्यांना पदोन्नती
18 जणांना आश्वासित प्रगती लाभ नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध संवर्गातील आठ कर्मचार्यांना पदोन्नती तसेच 18 कर्मचार्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कर्मचार्यांची पदोन्नती व आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे विषय मागील दीड वर्षापासून विशेष लक्ष …
Read More »लोकअदालतीत साडेतीन कोटींची करवसुली
31 मार्चपर्यंत दंडात्मक रकमेवर सूट; लाभ घेण्याचे आवाहन नवी मुंबई ः बातमीदार, प्रतिनिधी लोकअदालत या संकल्पनेव्दारे नागरिकांच्या शासकीय प्राधिकरणांकडे असलेल्या विविध सुविधांच्या देयकांबाबत तक्रारींविषयी सुनावणी घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्यात येतो. अशाच प्रकारच्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन नवी मुंबईत बेलापूर येथे करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये प्रिलिटीगेशन व पोस्टलिटीगेशन असे दोन …
Read More »माणगावजवळ मिनीबसची एसटीला धडक, सात प्रवासी जखमी
माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील मुगवली गावच्या हद्दीत मिनीबसने दिलेल्या धडकेत एसटी बसमधील सात प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि. 23) पहाटे 1.15च्या सुमारास घडला. माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून महाडकडे चाललेल्या मिनीबसचा (एमएच 14-सीडब्लू 5508) चालक दिनेश दत्तात्रेय घबाड (वय 32, रा. काळेवाडी, पिंपरी …
Read More »पनवेलमध्ये होळीसाठी शेणींना मोठ्या प्रमाणात मागणी
पनवेल : प्रतिनिधी पनवेल परिसरात होळी सण उत्साहात साजरा केला जातो. होळीमध्ये जाळण्यासाठी लाकडाबरोबरच आता शेणींना मोठ्या प्रमाणात मागणी आली असल्याची माहिती करंजाडे येथील तबेल्याचे मालक भरवाड कुटुंबीयांनी दिली. त्यामुळे झाडे वाचवा-पर्यावरण वाचवा हा उद्देश ही सफल होताना दिसत आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करता …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात टेक्नो ब्रिन्क
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मार्फत 23 ते 25 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ’टेक्नो ब्रिन्क’च्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या टेक्नो ब्रिन्कचा प्रमुख उद्देश महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना आजच्या आधुनिक युगामध्ये वेगवेगळ्या …
Read More »नवीन पनवेलमध्ये मटण-मच्छी विक्रेत्यांसाठी मार्केट उभारावे
माजी नगरसेवक मनोज भुजबळ यांची मागणी पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल मध्ये काही बेकायदेशीर मच्छी-मटण विक्रेते फूटपाथवर बसून विक्री करत असून याचा नाहक त्रास नियमित व नियमाने मार्केटमध्ये बसून मच्छी-मटण विक्री करणार्यांना होत आहे. त्यामुळे बाहेर फूटपाथवर बसून मच्छी-मटण विक्री करण्यांना मज्जाव करावा तसेच त्यांच्यासाठी मार्केटमध्ये बसण्यासाठी सोय करून द्यावी, …
Read More »पनवेलमध्ये बालकांच्या आरोग्याला प्राधान्य
महापालिकेतर्फे जागरूक पालक सुदृढ बालक अभियान पनवेल : प्रतिनिधी शासनाच्यावतीने 9 फेब्रुवारीपासून जागरूक पालक, सुदृढ बालक अभियान राज्यात सुरू करण्यात आले आहे. पनवेल महापालिकेने या अभियानांतर्गत 25 हजार 770 बालकांची आरोग्य तपासणी केली. यामुळे बालकांमधील आजारांचे वेळीच निदान होऊन त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होत आहे. बालकांचे आरोग्य सदृढ रहावे यासाठी …
Read More »“लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’च्या पाठिशी खंबीर”
अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे गौरवोद्गार अहमदनगर : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या कोणत्याही शाखेला कोणतीही अडचण आली की, आमच्या मागे हक्काने रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर हक्काने उभे राहतात, असे गौरवोद्गार ‘रयत’चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कर्जत येथे काढले. अहमदनगर जिल्ह्यतील कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper