Breaking News

महत्वाच्या बातम्या

उरण येथे उद्या महायुतीचा मेळावा

उरण ः वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उरण तालुक्यातील शिवसेना-भाजप- आरपीआय युतीचा मेळावा मंगळवारी (दि. 2) सायंकाळी 5 वाजता मल्टीपर्पज हॉल, जेएनपीटी टाऊनशिप (उरण) येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेशशेठ बालदी, शिवसेना रायगड …

Read More »

उरण तालुक्यात भाजपला भरती

विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन विविध गावांतील कार्यकर्ते भाजपच्या विकास प्रवाहात सहभागी होऊ लागल्याने तालुक्यात भाजपला भरती येऊ लागली आहे. रविवारी चारफाटा आणि बोकडवीरा गावातील कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. या सर्वांचे जिल्हा …

Read More »

महायुतीची पाटी विकासकामांनी भरलेली

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; तळोजा पाचनंद येथे प्रचार सभा पनवेल ः रामप्रहर वृत्त शिवसेना, भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षांतील उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. यामुळे महायुतीची पाटी विकासकामांनी भरलेली आहे. ती जनतेला वाचून दाखवा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. पनवेल तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा …

Read More »

कर्जत रेल्वेस्थानकातील डिजिटल इंडिकेटर्स बदलण्याची गरज

कर्जत : प्रतिनिधी : मुंबई-पुणे दरम्यानच्या कर्जत रेल्वेस्थानकातील  इंडिकेटरची अवस्था फारच बिकट झाली आहे. हे सगळेच डिजिटल इंडिकेटर्स बदलण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते  पंकज ओसवाल यांनी केली आहे. प्रवाशांच्या दृष्टीने रेल्वेस्थानकातील इंडिकेटर ही फार महत्त्वाची असतात. रेल्वेस्थानकावर आल्यानंतर प्रत्येक प्रवासी इंडिकेटर बघून आपला निर्णय घेत असतो, मात्र कर्जत रेल्वेस्थानकातील सर्व इंडिकेटर्स …

Read More »

वरंध घाटात दरोडेखोरांची टोळी जेरबंद

महाड : प्रतिनिधी : महाड-महाप्रळ पंढरपूर मार्गावर असलेल्या वरंध घाटात  भोर पोलिसांनी या घाटात सापळा रचून आणखी एका टोळीला अटक केली आहे. भोर पोलिसांनी आंबेघर गावाच्या हद्दीत ही कारवाई केली. यामध्ये एक फरारी झाला आहे, मात्र चौघे जण ताब्यात घेतले आहेत. यांच्याकडे कोयता, मिरचीपूड, एअरगन, मोबाईल, एक दुचाकी आणि कार …

Read More »

माणगावातील कलाकारांनी साकारलेलं कशा बिलगल्या वेली! लवकरच मराठी चॅनेलवर

माणगाव : प्रतिनिधी : सचराज प्रॉडक्शनचे ‘कशा बिलगल्या वेली’ हे अल्बम गाणं संगीत मराठी या म्युझिक चॅनेलवर येत आहे. विशेष म्हणजे यातील सर्व कलाकार माणगावातील आहेत.  सर्वसामान्य माणसाला चॅनेलपर्यंत जाण्यासाठी यशराज प्रॉडक्शनचा हा उपक्रम आहे. चित्रपट गीते, अल्बम गाणं, प्री वेडिंग साँग, आफ्टर वेडिंग साँग बनवण्यासाठी यशराज प्रॉडक्शन यांची निर्मिती …

Read More »

केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार येणार

अनंत गीते यांचा ठाम दावा रोहे : प्रतिनिधी : मी अटलजींच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. आज नरेंद्र मोंदीच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे. आज सरकारही भाजप सेना युतीचे आहे. यापुुढेही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात आमचेच सरकार येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी रोहे येथे  केले. 32  लोकसभा मतदारसंघाचे रायगड …

Read More »

सोनगाव रस्त्याची अजूनही दुरवस्था

रोहे ः प्रतिनिधी : रोहे तालुक्यातील पिंगळसई विभागातील सोनगाव, धामणसई, गावठण याकडे जाणारा मुख्य रस्ता डॉ. सी. डी. देशमुख ते या गावांपर्यंत असलेला रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असून हा रस्ता कधी होणार या कडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहे. या रस्त्याचे काम सुरू झाले खरे, …

Read More »

महामार्ग चौपदरीकरण कामाचा वेग सुस्साट..!

पोलादपूर : प्रतिनिधी : मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या चौपदरीकरणाचे काम आता पोलादपूरच्या सीमा ओलांडून आतपर्यंत होऊ लागले आहे. ठेकेदार कंपनी असलेल्या एलअ‍ॅण्डटीच्या कामाचा वेग पळस्पा ते कशेडीदरम्यानच्या कामामध्ये सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. महाड तालुक्यातील वीरपासून पोलादपूर तालुक्यातील कातळी बंगला येथील नियोजित बोगद्यापर्यंत एलअ‍ॅण्डटी ठेकेदार कंपनीच्या कामाचा …

Read More »

महायुतीच्या सभांचा आज पेणमध्ये धडाका

पेण : प्रतिनिधी : शिवसेना, भाजप, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम युतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. 1) पेण तालुक्यात ठिकठिकाणी प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांना उमेदवार ना. अनंत गीते, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, …

Read More »