Breaking News

महत्वाच्या बातम्या

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी बारणेंना संधी द्या; जेएनपीटी टाऊनशिपमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन

जेएनपीटी ः वार्ताहर जे कोणाला जमले नाही ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत करून दाखविले. त्यामुळे पुन्हा देशात नरेंद्र मोदींच्या रूपाने रामराज्य आणण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी सज्ज होऊ या. श्रीरंग बारणे या मतदारसंघातील खासदार म्हणून आपल्या कार्यासाठी तत्पर असल्याचे आपण …

Read More »

‘काँग्रेसचा जाहीरनामा देश तोडणारा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसचा जाहीरनामा देश तोडणारा आहे, त्यांनी दिलेली आश्वासने देशासाठी घातक ठरू शकतात असे म्हणत भाजप नेते व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. देशद्रोह हा काँग्रेसला गंभीर गुन्हा वाटत नाही का, असा सवालही जेटली यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी (दि. …

Read More »

वीरपत्नी लक्ष्मीबाई यांना पुरेसे निवृत्तीवेतन

जिल्हाधिकार्‍यांकडून तातडीने दखल अलिबाग : जिमाका : माणगाव येथील शहीद वीर यशवंतराव बालाजी घाडगे यांच्या वयोवृद्ध पत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांना व्यवस्थित निवृत्तीवेतन मिळत असून, सोमवारी तहसीलदार प्रियांका आयरे यांनी पाटणूस येथे त्यांच्या माहेरी जाऊन वैद्यकीय उपचार व इतर गोष्टींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. वीरपत्नी लक्ष्मीबाई यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या एका बातमीच्या …

Read More »

भाजपच्या तालुका कार्यालय चिटणीसपदी परशुराम म्हसे

कर्जत : बातमीदार : भाजपच्या कर्जत तालुका कार्यालयीन चिटणीसपदी कळंब भागातील कार्यकर्ते परशुराम म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांनी म्हसे यांना नियुक्तीपत्र दिले. भाजपच्या कर्जत मंडल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक …

Read More »

उल्हास नदीचे प्रदूषण रोखणार

कर्जत नगर परिषद सांडपाण्यावर प्रक्रिया करणार कडाव : प्रतिनिधी : कर्जत शहरातील मुख्य नाल्याचे सर्व सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट उल्हास नदीत सोडण्यात येते आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे, तसेच शहरातील मुख्य नाल्याचे पक्के बांधकाम सुरू असून, नदीत सोडण्यापूर्वी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे नदीत सोडल्या जाणार्‍या …

Read More »

रस्त्यांची कामे करणार्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा

नेरळ ग्रामपंचायतीची मागणी कर्जत : बातमीदार : रायगड जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग नेरळ गावातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे करीत आहे. एमएमआरडीएच्या निधीमधून या रस्त्याची कामे करताना ग्रामस्थांची कामे अर्धवट ठेवली आहेत, ती कामे पूर्ण करावीत, यासाठी नेरळ ग्रामपंचायतने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने नेरळ …

Read More »

मलेशिया ओपनसाठी किदाम्बी श्रीकांतकडून अपेक्षा

क्वालालंपूर : वृत्तसंस्था इंडिया ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणार्‍या भारताला किदाम्बी श्रीकांतकडून आजपासून (मंगळवार) सुरू होणार्‍या सात हजार डॉलर रकमेच्या मलेशिया ओपनकडून अधिक अपेक्षा आहेत. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवाल यांच्या कामगिरीकडेही सार्‍यांचे लक्ष असणार आहे. श्रीकांतने 2017मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवले होते. यानंतर त्याला इंडिया …

Read More »

फेडररची 101व्या जेतेपदाला गवसणी

मयामी : वृत्तसंस्था स्वित्झर्लंडच्या 37 वर्षांच्या रॉजर फेडररने 1000 गुणांची मायामी टेनिस स्पर्धा जिंकून कारकिर्दीतील 101व्या जेतेपदाला गवसणी घातली. या महान टेनिसपटूने 1000 गुणांची टेनिस स्पर्धा कारकिर्दीत 28व्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. गेल्या आठवड्यात फेडररला इंडियन वेल्स स्पर्धा जिंकण्याचीही संधी होती; पण तिथे डॉमिनिक थीमने त्याला रोखले होते. मात्र मायामी स्पर्धेच्या …

Read More »

‘विराटसेने’चा जय हो!

दुबई : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग तिसर्‍यांदा कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) मानाची गदा मिळवली. या मानाच्या गदा पुरस्कारासोबतच टीम इंडियाला एक मिलियन डॉलरचे रोख रकमेचे बक्षीसही देण्यात आले. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत प्रत्येक संघाची कसोटी कामगिरी पाहून जो संघ …

Read More »

धोनी अफलातून कर्णधार : इम्रान ताहिर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनी हा अफलातून व्यक्ती आहे. खेळाडूंशी फारशी चर्चा न करतादेखील तो संघाच्या क्षमतांमध्ये वाढ करण्यात वाकबगार आहे, अशा शब्दांत चेन्नई सुपर किंग्जचा फिरकीपटू इम्रान ताहिर याने धोनीची स्तुती केली. 75 धावांची दमदार खेळी करतानाच कर्णधार म्हणून वेगळे डावपेच रचत धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध संघाला …

Read More »