कर्जत : बातमीदार नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेनसाठी आणखी एक नवीन इंजीन नेरळ येथे दाखल झाले आहे. एनडीएम1 श्रेणीमधील 407 या क्रमांकाचे इंजीन नेरळ लोकोमध्ये पोहचले असून, या श्रेणीमधील मागील दोन वर्षांतील हे सलग आठवे इंजीन आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला येथील कार्यशाळेत भारतीय रेल्वेच्या अभियंत्यांनी ही इंजिने बनविली आहेत. दरम्यान, माथेरानच्या राणीच्या …
Read More »मसाल्याची सामुग्री बाजारात खातेय ‘भाव’
मिरचीचे दर स्थिर, महिलांची लगबग सुरू पनवेल : बातमीदार : उन्हाच्या झळा आता बसण्यास सुरुवात झाली असून गृहिणींची मसाला तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. वाशीतील घाऊक मसाला बाजारात नवीन लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा आवक चांगली असल्याने यंदा मात्र घाऊक बाजारात दर 10 रुपयांनी कमी आहेत, …
Read More »रायगडची पोलीस यंत्रणा होतेय स्मार्ट, आरोपींच्या ठशांचे होणार जतन
खोपोली : प्रतिनिधी पोलीस तपासाचा मुख्य भाग असलेले आरोपीच्या हाताचे बोट आता शाईमुक्त होणार असून पोलीस खातेदेखील स्मार्ट बनून अत्याधुनिक तंत्राचा वापर करत गुन्हेगारांचा माग घेणार आहे. रायगड जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांत ऑटोमेटेड मल्टीमोडल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम (एम्बिस) ही संगणकीय कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील साडेसहा लाख आरोपींच्या …
Read More »वाशी खाडीवरील पुलासाठी सिडकोचे सहाय्य
पर्यावरणविषयक परवानगीसाठी केंद्राकडे पाठपुरावा; वाहतुकीची कोंडी सुटणार नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : राज्याच्या पायाभूत सुविद्या समितीने दोन वर्षांपूर्वी हिरवा कंदील दिलेल्या वाशी खाडीपुलावरील तिसर्या पुलावर 775 कोटी रुपये खर्च केले जाणार असून, मागील वर्षी पात्रता स्वारस्य निविदा पूर्ण केल्यानंतर हे काम सुरू होणार होते. सिडकोने या प्रकल्पासाठी दोनशे कोटी …
Read More »लासलगाव बाजार समितीत 10 दिवस लिलाव बंद
नाशिक ः प्रतिनिधी : पूर्वी हस्तलिखित चोपडीवर होणार्या जमाखर्चाचे हिशेब व देवघेवेची मिळवणी करण्याकरिता बंद राहणारे मार्चअखेर 10-12 दिवस बंद राहिलेले शेतमालाचे लिलाव गेली काही वर्षे संगणकीय पद्धतीने धनादेश वटविले जात असताना यावर्षीही सलग 10 दिवस शेतमालाचे लिलाव बंद होणार असल्याने कांदा उत्पादकांसह शेतकरीवर्गात नाराजी पसरली आहे. शेतकरी हित नजरेसमोर …
Read More »भावाकडून बहिणीच्या नवर्याचा खून
‘सैराट’ची पुनरावृत्ती पुणे ः प्रतिनिधी : तीन वर्षांपूर्वी आलेल्या ‘सैराट’ चित्रपटाने समाजातील एक कटू वास्तव जगासमोर मांडले. प्रेमविवाहाला आजही आपल्या समाजाने पूर्णपणे स्वीकारलेले नाही. आजही अनेक ठिकाणी ऑनर किलिंगच्या घटना पाहायला मिळतात. अशीच एक थरकाप उडवणारी घटना पुण्यात घडली आहे. ‘सैराट’ चित्रपटाची आठवण देणार्या या घटनेत तथाकथित ‘प्रिन्स’दादाने प्रेमविवाह केलेल्या …
Read More »अपहत चिमुरड्याची सुखरूप सुटका
पुणे ः प्रतिनिधी : दहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. पोलिसांनी 11 तासांमध्ये अपहरण करण्यात आलेल्या चिमुरड्याची सुटका केली, मात्र अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती लागू शकले नाहीत. सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. वडाची वाडी येथील बंगल्याच्या आवारात खेळत असताना दोन वर्षांच्या पुष्कराज धनवडेचं …
Read More »‘मनोहर पर्रिकर यांना भारतरत्न मिळावा’
गोवा सरकारची शिफारस नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती गोवा मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते. याबाबत अजून अधिकृत निर्णय …
Read More »ईटीपीबीएस मतपत्रिकांची सुविधा
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाकडून विशेष प्रयत्न मुंबई ः प्रतिनिधी : लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलातील जवान (सर्व्हिस व्होटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचार्यांसाठी भारत निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (ईटीपीबीएस) उपलब्ध करून दिली आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख …
Read More »होय म्हाराजा…
लोकसभेच्या निवडणुकीचा खेळ जाहीर झाला आणि सगळ्या राजकारणी खेळाडूंच्यात उत्साह संचारला. म्हातारे कोतारे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले. अडगळीच्या खोलीत ठेवलेले नेत्यांचे फोटो बाहेर आले. लख्ख पुसून भिंतीवर टांगले गेले. मतदारराजाला सुगीचे दिवस आले. त्यातच होळीचा सण आल्याने सगळ्या पक्षांचे नेते कोकणात देवाक गार्हाणे घालायला आलं. गावच्या होळीवर मानकरी गार्हाणे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper