पनवेल : बातमीदार एकात्मिक बाल विकास विभागाने अंगणवाडीत परसबाग फुलविण्याच्या दिलेल्या आदेशानुसार काही अंगणवाड्यांना या बागा फुलविण्यात यश आले आहे. पनवेल तालुक्यात ऊसर्ली व घरकुल या अंगणवाडीतील परसबाग फुलली असून, त्यापासून मिळणार्या ताज्या भाज्यांचा वापर आता पोषण आहारात होत आहे. राज्यातील कुपोषणाचे प्रमाण एकात्मिक बाल विकास विभागाने अंगणवाडीतील मुलांना पूरक …
Read More »महापालिकेचे वाहनतळ मोकळे
पनवेल : बातमीदार पनवेल महापालिकेचे वाहनतळ मनपाच्या अतिक्रमणविरोधी विभागाने मोकळे केले आहे. रहदारीच्या ठिकाणी असलेल्या एकमेव वाहनतळात हार, फुले, गजरे विक्रेत्यांनी अतिक्रमण करून बस्तान मांडले होते. पनवेल शहरात पार्किंगची अवस्था अत्यंत कठीण आहे. छोट्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होणे ही नित्याची बाब झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने तत्कालीन नगर परिषदेत …
Read More »आदिवासी मुलांसोबत वाढदिवस साजरा
उरण : बातमीदार साप्ताहिक प्रांजलचे संपादक, तसेच इतर वृत्तपत्रांत काम करणारे पत्रकार घन:श्याम (राजाभाई) कडू यांनी आपला 50वा रायगड जिल्हा परिषदेच्या रानसई येथील शाळेत आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी विद्यार्थ्यांना आईस्क्रिम, बिर्याणी आणि इतर खाऊ देण्यात आला. त्याचबरोबर शाळेला लेझीम संच भेट देण्यात आला. या कार्यक्रमास …
Read More »गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
पनवेल : वार्ताहर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने शालांत परीक्षेत 90 टक्केपेक्षा जास्त प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच मुंबईच्या कन्नमवारग्राम विक्रोळी येथील कामगार कल्याण भवनात केला. या समारंभाचे अध्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्र नवीन पनवेल शाखेचे विशेष सहायक अरविंद मोरे होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे, ठाणे विभाग …
Read More »हापूस आंब्याच्या उत्पादनात घट
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वातावरणातील बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने यंदा हंगामाच्या सुरुवातीस हापूस उत्पादनात घट नोंदवण्यात आली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात त्यात वाढ होण्याची आशा आहे. यामुळे हापूसची चव चाखण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मार्च महिन्यात हापूसचे उत्पादन सुमारे 30 ते 40 टक्केयांनी कमी झाले असून, …
Read More »आला उन्हाळा, तब्ब्येत सांभाळा! वाढत्या तापमानात आजार बळावण्याची शक्यता
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मार्च महिन्याच्या अखेरीला तापमान 40 डिग्रीच्या आसपास पोहोचले असून, या तापमानात चाळीसहुन अधिक प्रकारचे आजार बळावण्याची शक्यता वाढण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. तापमान वाढीमुळे शरीरातील पाणी कमी होते व आपणास तहान जास्त लागते. कामावर जाणार्या, तसेच ऑफिसच्या बाहेर कामे करणारे अनेक नागरिक, …
Read More »सोनारीत क्रिकेटचा महासंग्राम
उरण : वार्ताहर रायगड जिल्ह्यातील मानाची माजी सरपंच चषक 2019 रजनी क्रिकेट स्पर्धा उरण तालुक्यातील सोनारी येथे रंगली. सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य महेश कडू व दिनेश तांडेल यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष …
Read More »रायगड फायटर्स संघ नगरसेवक चषकाचा मानकरी
पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेवक संजय भोपी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आणि संजय भोपी प्रतिष्ठान सिद्धिविनायक मित्र मंडळ आयोजित नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा रविवारी (दि. 24) नुकतीच खांदा कॉलनीत रंगली. या स्पर्धेत रायगड फायटर्स संघाने विजेतेपद पटकाविले; तर तोरणा रेंजर्स संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्षे …
Read More »शारजाह-जेएनपीटी मालवाहतूक मार्ग
उरण : प्रतिनिधी भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेले जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मैत्रीपूर्ण संबंध असणार्या शेजारील देशांमध्ये व्यवसायातील नवीन पुढाकाराने प्रगतीचा वेग वृद्धिंगत करीत आहे. मालवाहतुकीसाठी चालू असलेल्या संयुक्त अरब अमिरात (यूएई) व भारत समुद्री मार्गावर आता सरळ शारजाह कंटेनर टर्मिनल-जेएनपीटी-कांडला-जेएनपीटी असा नवीन मार्ग सुरू करण्यात आला आहे. या …
Read More »सात चेंडूंत सात षटकार!
शेतकर्याच्या मुलाने मोडला युवराज सिंगचा विक्रम मुंबई : प्रतिनिधी 2007 सालच्या ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या युवराज सिंगने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची चांगलीच धुलाई केली होती. युवीने 12 वर्षांपूर्वी ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता. त्याच्या या खेळीची आठवण जागवणारी फटकेबाजी मुंबईच्या खेळाडूने केली आहे. मुंबईच्या 23 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper