Breaking News

महत्वाच्या बातम्या

मावळ राज्यात दुसरा सर्वात मोठा मतदारसंघ

मुंबई : प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात 48 मतदारसंघांतील सुमारे पावणेनऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे असून, त्याखालोखाल मावळचा क्रमांक लागतो; तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.  राज्यात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल या चार टप्प्यांत होणार्‍या …

Read More »

निवडणुकीच्या पार्श्वभू’ीवर शांतता कमिटीची बैठक

खोपोली : प्रतिनिधी लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीतच होळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसह इतर सण असल्याने हे सण परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरे करा, असे आवाहन शांतता कमिटीच्या बैठकीत खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील यांनी केले. आचारसंहितेच्या दरम्यान होळी-धूलिवंदन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसह मोहरम, रामनवमी, महावीर …

Read More »

निवडणूकविषयक तक‘ारींचा तत्काळ निपटारा करा; विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील ांचे अधिकारंना निर्देश

अलिबाग : प्रतिनिधी निवडणूक यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले संगणक आणि मोबाईलवरील विविध अ‍ॅप्लिकेशन्स यांची व्यवस्थित माहिती घेऊन त्याचा उपयोग केला पाहिजे. अलिबाग : प्रतिनिधी निवडणूक यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले संगणक आणि मोबाईलवरील विविध अ‍ॅप्लिकेशन्स यांची व्यवस्थित …

Read More »

पंतप्रधानांकडून गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

पणजी : प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. मनोहर पर्रिकरांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर सावंत यांनी मध्यरात्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  गोमंतकीयांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपण शुभेच्छा देत असल्याचे नमूद करून पंतप्रधान मोदी यांनी गोव्याच्या प्रगतीला नवी दिशा देण्याचे आवाहन केले …

Read More »

रणजीतसिंह मोहिते-पाटील आज भाजपमध्ये

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतरही तेथील उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे रणजीतसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आपण उद्या (बुधवारी) दुपारी 12.30 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा रणजीतसिंह यांनी मंगळवारी (दि. 19) पत्रकार परिषदेत केली. त्यापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजप …

Read More »

सोनारीत माजी सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा

उरण : रामप्रहर वृत्त माजी सरपंच व विद्यमान सदस्य महेश नरेश कडू यांच्या वतीने सोनारी येथे माजी सरपंच चषक 2019 रजनी क्रिकेट स्पर्धा 23 ते 25 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. स्पर्धा ग्रामीण संघांसाठी खुली असून, प्रथम पारितोषिक एक लाख 77 हजार …

Read More »

रेड बुल टशन कबड्डी स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधी रेड बुल टशन ही तळागाळातील खेळाडूंसाठीची स्पर्धात्मक कबड्डी स्पर्धा आता परतली असून, पुण्यात पश्चिम विभागातील अंतिम स्पर्धेपूर्वी पश्चिम भारतातील विविध ठिकाणी ती आयोजित केली जाणार आहे. विवो प्रो-कबड्डी लीग फ्रँचायझी असलेल्या पुणेरी पलटनच्या भागीदारीत होणार्‍या या स्पर्धेचे उद्दिष्ट या पुरातन आणि विशेष भारतीय खेळाची व्याप्ती वाढवणे आणि …

Read More »

आयपीएलच्या ‘प्ले ऑफ’साठी गंभीरची भविष्यवाणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था यंदाच्या आयपीएलमध्ये टॉप 4 संघ कोणते असतील याबाबत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने भविष्यवाणी केली आहे. गंभीरच्या मते, मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे चार संघ प्ले ऑफचे सामने खेळतील. आयपीएल 12चे वेळापत्रक जाहीर झाले आणि या स्पर्धेचे सार्‍यांना …

Read More »

कुंग फू चॅम्पियनशीप कराटे स्पर्धा

पनवेल : वार्ताहर कूंग फू स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने पनवेलमध्ये मुंबई विभागीय कुंग फू चॅम्पियनशीप कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस प्रतिसाद लाभला. पनवेल तालुका क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून केएफएसए ओएमचे अध्यक्ष विवेक द्विवेदी, उपाध्यक्ष …

Read More »

खोपटे संघ सह्याद्री चषकाचा मानकरी

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील गोवठणे येथे सह्याद्री शैक्षणिक, सामाजिक संस्थेतर्फे 40 वर्षांवरील खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष संतोष शांताराम वर्तक यांच्यातर्फे करण्यात आले होते. या स्पर्धेत सेव्हन स्टार खोपटे संघाने विजेतेपदाचा सह्याद्री चषक जिंकला. होळीचे औचित्य साधून खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत उरण पूर्व विभागातील गोवठणे, आवरे, पाले, …

Read More »