Breaking News

महत्वाच्या बातम्या

खंडाळा घाटात टेम्पो उलटून एकाचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खंडाळा घाट क्षेत्रात अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी पहाटे साडे दहा वाजण्याच्या सुमारास माल वाहतुक करणारा आयशर टेम्पो उलटून भीषण अपघात घडला. यात टेम्पो मधील एकाचा मृत्यू व दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघे जखमींना सुरुवातीला खोपोली पालिका रुग्णालयात व नंतर एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात …

Read More »

कर्जतमधील कडावजवळ दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कर्जत : प्रतिनिधी कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील टाकवे गावासमोर शुक्रवारी (दि. 30) रात्री अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरून प्रवास करणारे सावळे गावातील दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. त्यामुळे सावळे गावावर आणि परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या सुमारास सुझुकी कंपनीचा छोटा टेम्पो (एमएच 46 बीयु 2228) …

Read More »

2 जानेवारीला होणार म्हसळ्यातील 13 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांची निवड

म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा तालुक्यात 13 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवडणुक 2 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत होणार आहे. सार्वत्रिक निवडणुका 18 डिसेंबर 2022 ला झाली असून मा. जिल्हाधिकारी रायगड यानी मंगळवार 27 डिसेंबर 2022 रोजी आधिसूचनेनुसार  पुढीलप्रमाणे सरपंच जाहीर केले आहेत. काळसुरी- राजेंद्र चंद्रकांत घोसाळकर, फळसप – साळवी …

Read More »

आजाराला कंटाळून वृद्ध व्यक्तीची आत्महत्या

महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील जिते गावात एका 85 वर्षांच्या व्यक्तीने एकटेपणा आणि आजाराला कंटाळून राहत्या घराच्या छताला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 27 डिसेंबर रोजी दुपारी 11:30 ते 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. गोविंदराव गेनू ननावरे (वय 85, रा. जिते, महाड) यांनी …

Read More »

नेरे ग्रामपंचायतीच्या सदस्य कल्पना वाघे भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये नेरे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना अशोक वाघे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांनी आपल्या समर्थकांसह शनिवारी (दि. 31) भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ हाती …

Read More »

नववर्षानिमित्त रविवारी रामबागमध्ये लाईव्ह म्युझिकल इव्हेंट

पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथे उभारण्यात आलेल्या माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब उद्यान अर्थात रामबागमध्ये नवीन वर्षनिमित्त लाईव्ह म्युझिकल इव्हेंट या सुरेल गाण्यांची मैफिल असलेल्या संगीतमय कार्यक्रमाचे रविवारी (दि. 1 जानेवारी 2023) रोजी सायंकाळी 6.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून …

Read More »

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला खारघरमध्ये तब्बल एक कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

16 नायजेरियन नागरिक ताब्यात पनवेल : वार्ताहर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला क्राईम ब्रँचकडून खारघर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. खारघरमधील एका बंगल्यातून 16 नायजेरियांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून एक कोटी रुपयांचे ड्रग्स हस्तगत करण्यात आले आहे. खारघर सेक्टर 12मधील एका बंगल्यात गांजा पार्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना …

Read More »

दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालवधीत होणार आहे. राज्य …

Read More »

पारंपरिक मासेमारी करणार्‍यांच्या शासन पाठीशी -मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर : प्रतिनिधी पारंपरिक मासेमारी करणार्‍यांच्या पाठीशी शासन आहे. मत्स्य व्यवसाय विभाग हा रोजगार क्षमता असणारा विभाग असून या विभाला गती देण्यात येईल, अशी माहिती मत्स्यविकासमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. पर्ससीन मासेमारीवर बंदी असतानाही अनेक मच्छीमार बेकायदेशीररित्या मासेमारी करीत असल्याबाबत प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला होता. या …

Read More »

दिविल ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल बदलला

भाजप उमेदवारांकडून आमरण उपोषणाचा इशारा पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील दिविल ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालातील गोंधळ आता अधिकच वाढला असून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने निकाल बदलून नवीन सदस्यांची नावे प्रसिद्ध केल्याचे पत्र जारी केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात अन्यायाची भावना निर्माण झाली असून या उमेदवारांकडून 12 जानेवारी 2023पासून आमरण उपोषण करण्याचा …

Read More »