भाजप नेते अरुणशेठ भगत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन गव्हाण विद्यालयात बारावी परीक्षेचे प्रवेशअर्ज भरण्यास प्रारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमधील इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा 2023 या परीक्षेस प्रविष्ट होणार्या परिक्षार्थींचे आवेदनपत्र भरण्याचा शुभारंभ विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे …
Read More »विजयादशमीला भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचे दहन करणार
किरीट सोमय्या यांचे प्रतिपादन; पनवेलमध्ये गरबाप्रेमींसह धरला ठेका पनवेल : रामप्रहर वृत्त विजयादशमीला रावण दहनासोबतच महाराष्ट्राला जो शाप आहे त्या भ्रष्टाचारी भस्मासुराचेदेखील दहन करणार असल्याचे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ते पनवेलमध्ये आयोजित नवरात्रोत्सवात शनिवारी (दि. 2) बोलत होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी रात्री …
Read More »कुंभे जलविद्युत प्रकल्पाचे काम रखडले
16 वर्षानंतरही शेतकर्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न अपूर्णच माणगाव ः प्रतिनिधी कुंभे जलविद्युत प्रकल्पाचा एकत्रित खर्च प्रशासकीय मान्यताप्राप्त खर्चापेक्षा जास्त झाल्यामुळे प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याशिवाय व शासनाने नवीन बांधकाम सुरू करण्याचे आदेश वेळीच न दिल्याने प्रकलपाचे काम रखडले आहे. 16 वर्षानंतरही कोकणच्या आकसामुळे कुंभे जलविद्युत प्रकल्पाचे काम रखडल्याने या भागातील …
Read More »भाजपतर्फे सुधागडात आदिवासींना धान्यवाटप
सुधागड ः रामप्रहर वृत्त महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 2) सुधागड तालुक्यातील आदिवासींना 50 धान्य किटचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष रईर्स कादरी यांच्यातर्फे हा विधायक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन देखील करण्यात …
Read More »पाइपलाइनच्या अपूर्ण कामामुळे महाड शहरात पाणीटंचाई
भाजपकडून टँकरने पाणीपुरवठा महाड ः प्रतिनिधी महाड शहराला पाणीपुरवठा करणार्या कोथुर्डे पाइपलाइनचे काम पूर्ण न झाल्याने महाड शहरात पाणीटंचाई निर्माण झाली.दरम्यान महिलांनी आक्रोश करीत नगरपालिकेवर मोर्चा काढला. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन भाजप महाडकरांसाठी धावून आले असून जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्या माध्यमातून शहरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे महिलांनी भाजपचे …
Read More »रोहा तालुक्यातील भातसई येथील महादेवी माता
रोहे : महादेव सरसंबे रोहा तालुक्यात कोरोना नंतर नवरात्र उत्सवाची धुमधाम चालु आहे.या वर्षी बंधनेमुक्त उत्सव असल्याने रोहा तालुक्यातील भातसई येथील महादेवी मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सव विविध धार्मिक व आध्यात्मीक कार्यक्रम होत असुन मोठया श्रध्देने या उत्सवात भातसईसह तालुक्यातील भाविक मातेचे दर्शन घेताना दिसत आहेत.नवसला पावणारी महादेवी माता असल्याने भाविकांचे …
Read More »जेएनपीएत बंदरात अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त
उरण : प्रतिनिधी, बातमीदार जेएनपीए बंदरातून दुबईतील जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात आलेल्या संशयित कंटेनरमधून अडीच कोटींचे तीन मेट्रीक टन रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. जेएनपीए सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली. जेएनपीए बंदरातून दुबईत निर्यात करण्यात येत असलेल्या मालाच्या कंटेनरबाबत सीमा शुल्क विभागाला संशय होता. त्यामुळे या विभागाच्या गुन्हे …
Read More »सेवा पंधरवड्यानिमित्त पनवेलमध्ये नमो प्रदर्शनी
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने …
Read More »गव्हाण, मोर्बे, नेरे येथे प्राथमिक तपासणी शिबिरास प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 16 ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या …
Read More »काळेश्रीची अकादेवी
पेण : अनिस मनियार भोगावती नदी ही भोगेश्वरी येथून वाहत येते. ती पेण तालुक्यातील अकादेवी काळेश्री खाडीतून रेवसच्या खाडीला मिळते. काळेश्री अकादेवी हे तीन खाड्या मिळून बनलेले बेट आहे. या बेटातच अकादेवी मंदिर वसले आहे. आता या खाडीवर पूल बांधले गेले आहेत. काळेश्री येथील अकादेवी ही कोळी, आगरी बांधवांंच्या हाकेला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper