Breaking News

महत्वाच्या बातम्या

कारगिल युद्धातील जवानांनी खोपोलीत दिला रोमहर्षक आठवणींना उजाळा

खोपोली : प्रतिनिधी माजी सैनिक सेवा संघटना-खोपोली आणि सैनिक फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कारगील विजय दिनानिमित्त येथील माध्यमिक शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय स्थलसेना, वायुसेना व नौसेना दलातील माजी सैनिकांनी भारत-पाक युद्धातील साहसी, थरार अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अमर जवान ज्योत प्रज्वलित करून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पूर्व वायुसेना …

Read More »

जि.प. आरक्षणात प्रस्थापितांना धक्का

अलिबाग : प्रतिनिधी आगामी निवडणुकांकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या जागांसाठी गुरुवारी (दि. 28)आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनेकांनी पूर्वतयारी केली होती, परंतु आरक्षणामुळे त्यांच्या पदरी नाराजी पडली आहे. अनेकांचे मतदार संघ राखीव झाल्याने त्यांना पर्यायी मतदार संघ शोधावा लागणार आहे. जिल्हा परिषदेचे …

Read More »

सुधागड तालुक्यातील आरोग्य सेवा सलाईनवर

रायगड़ जिल्ह्यातील  सुधागड़ तालुक्यात गोरगरीब सर्वसामान्य  रुग्ण, नागरिक व गर्भवती महिलांना आधार असलेल्या आरोग्य केंद्राला घरघर लागली आहे. या ठिकाणची आरोग्य सेवा सलाईनवर असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होताहेत.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत, साथीचे आजार उद्भवत आहेत. गोरगरीब जनतेची मदार ज्या आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांच्यावर आहे, तेथे आज महत्त्वाची पदे …

Read More »

माणगावात एकाचा तलावात बुडून मृत्यू

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील मांजुरणे गावातील एका 38 वर्षीय व्यक्तीचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 27) सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती संदीप जनार्दन रणपिसे रा. मांजुरणे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. दिलीप जनार्दन रणपिसे (वय 38) हा मंगळवारी (दि. 26) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वह्यांचे वाटप

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक उपक्रम राबवून गरिब, गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते. त्या अंतर्गत मंडळाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि …

Read More »

मागील अडीच वर्षांचा बॅकलॉग भरून काढणार -आमदार प्रशांत ठाकूर

भाजप उत्तर रायगड अल्पसंख्याक मोर्चा बैठकीत ग्वाही पनवेल ः वार्ताहर भारतीय जनता पक्ष उत्तर रायगडच्या अल्पसंख्याक मोर्चाची कार्यकारिणी बैठक गुरुवारी (दि. 28) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी त्यांनी येणार्‍या काळात मागील अडीच वर्षांचा बॅकलॉग भरून काढणार …

Read More »

गव्हाण विद्यालयात शिक्षक, माता पालक संघाचा संयुक्त मेळावा

शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील शिक्षक पालक संघ, माता पालक संघ व गुरूकुल पालक संघाचा संयुक्त मेळावा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व ‘रयत’चे जनरल …

Read More »

ओएनजीसी ते शिवकर मोहा रस्ता झाला खड्डेमुक्त!

भाजपच्या आनंद ढवळे यांचा पुढाकार पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील ओएनजीसी ते शिवकर मोहा रस्त्याला जोडणार्‍या पुलावर पडलेले खड्डे स्वखर्चाने बुजविण्याचे काम युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे यांनी केले आहे.  त्यामुळे अखेर खड्डे बुजले …आनंद ढवळे यांचा पुढाकाराने अशी समाधानकारक प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पनवेल महामार्गाला लागून ओएनजीसी मार्गे …

Read More »

महिलांसाठी नऊ जागा आरक्षित; पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुक

पनवेल : वार्ताहर पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 28) आरक्षण जाहीर झाले आहे. पनवेल पंचायत समितीच्या 18 जागांपैकी नऊ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी 4 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी दोन जागा, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी दोन जागा तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी एक जागा आरक्षित झाली …

Read More »

महावितरणला आंदोलनाचा इशारा

वायरमन, लाईनमनची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करा -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त येत्या पंधरा दिवसांत वायरमन व लाईनमनची रिक्त पदे भरण्यासंदर्भात कार्यवाही केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला दिले आहे. तशा आशयाचे त्यांचे निवेदन गुरुवारी …

Read More »