सकल मराठा समाजातर्फे पनवेल प्रांताधिकार्यांना निवेदन पनवेल : वार्ताहर तिरुपती बालाजीच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेली वाहने अडविल्याची व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यापार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शिवरायांचा अवमान सहन करणार नाही, अशी भूमिका मांडत पनवेल प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. तिरुपती बालाजी याठिकाणी महाराष्ट्रातील अनेक भाविक दर्शनासाठी जातात. त्यापैकी …
Read More »महिला बचत गटामार्फत प्रेरणादायी काम करा -आमदार प्रशांत ठाकूर
सुकापूर येथे रास्त भाव दुकानाचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त तुमच्या कामाचे लोक उदाहरण देतील अश्या स्वरुपाचे काम महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 25) रास्त भाव दुकानाच्या उद्घाटनावेळी केले. सुकापूर येथे जय अंबे महिला बचत गटाने सरकार मान्य रास्त …
Read More »एचआयएल कामगारांना मिळाला न्याय
भाजपचा केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा रसायनी, मुंबई : रामप्रहर वृत्त हिंदुस्थान इंसेक्टिसाईड लिमिटेड (एचआयएल) रसायनी हे भारत सरकारची कंपनीतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप नेते सुनील गोगटे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यानुसार मंत्री महोदयांनी कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरत कामगार प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या. एचआयएल ही कंपनी भारत …
Read More »राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पेणच्या वंशला ‘रौप्य’
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील खारपाडा येथील वंश संजय घरत याने आळंदी (पुणे) येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट किक बॉक्सिंग या राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. यासोबतच त्याने खारपाड्यासह पेण तालुक्याचे नाव उंचावले आहे. वंश घरत हा रायगड जिल्हा परिषदेच्या खारपाडा येथील प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. त्याला प्रशिक्षक रवींद्र म्हात्रे …
Read More »राज्य क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडला 13 पदके
पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंबईच्या प्रभादेवी येथील कामगार क्रीडा भवनात झालेल्या राज्य सब ज्युनियर, ज्युनिअर, सीनिअर, मास्टर या पुरुष आणि महिला गटाच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी 13 पदके जिंकली. ही स्पर्धा महाक्रीडा प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगडच्या कुणाल पिंगळे, …
Read More »वाशी गावात तरुणीचा विनयभंग
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशी गावातील एका अल्पवयीन मुलीसोबत 20 ते 25 वयोगटातील एका अज्ञात तरुणाने अश्लील चाळे केल्याची घटना रविवारी (दि. 24) दुपारी घडली होती. या प्रकरणी विनयभंगासह पोस्को कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात तरुणाचा शोध घेत आहेत. पीडित मुलगी रविवारी दुपारी 2 च्या सुमारास …
Read More »भाज्यांनी शंभरी ओलांडली
गवार, वाटाणा 160 रुपयांवर नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी बाजारभाव गगनाला भिडू लागले आहेत. जवळपास सर्वच भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. वाटाणा 140 ते 160 रुपये किलो व गवार 100 ते 160 रुपये किलो दराने विकली जात असून एक जुडी पालेभाजीसाठी …
Read More »झोपडपट्टी भागात उच्चदाबाने पाणीपुरवठा होणार
नवी मुंबई : प्रतिनिधी गावठाण लगत असलेल्या चाळी आणि झोपडपट्टी भागांत कमी दाबाने होत असलेला पाणी पुरवठा बाबत रिपब्लिकन सेना, नवी मुंबईच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनंतर, झोपडपट्टी भागात उच्चदाबाने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात नवी मुंबई पालिका प्रयत्नशील असल्याचे कार्यकारी अभियंता विजय राऊत यांनी रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळाला सांगितले. स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असतांना …
Read More »भेंडखळ येथील खाडीत आढळले मृतमासे
उरण : वार्ताहर, बातमीदार, प्रतिनिधी उरण तालुक्यातील भेंडखळ येथे रासायनिक पाणी खाडीमध्ये सोडल्यामुळे मासळी मेलेली आढळून आली. यामुळे सर्व ग्रामस्थांमध्ये रोष पसरला आहे. उरण तालुक्यातील भेंडखळ गावा नजदिक असलेल्या खाडीत रात्री अज्ञात व्यक्तीने रासायनिक पाणी टँकरद्वारे खाडीच्या पाणीत सोडले आहे. त्यामुळे सर्व मासे, जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे भेंडखळ …
Read More »साथीच्या आजारांसंदर्भात नवी मुंबई पालिका सज्ज
वाशी रुग्णालयात डेंग्यू मलेरियासाठी वेगळा कक्ष नवी मुंबई : बातमीदार महापालिकेच्या वाशी रुग्णालयात मलेरिया व डेंग्यू रुग्णांवरील उपचारांकरिता वेगळा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच डेंग्यूच्या आजारामध्ये प्लेटलेट्सची रुग्णांना भासणारी गरज महानगरपालिकेमार्फत पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. प्लेटलेट्सकरिता आवश्यक असणारी मशीन महानगरपालिकेची स्वत:ची असावी असे आदेश आयुक्तांनी दिले. वाढत्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper