कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेलू गावातील मुख्यरस्ता सध्या खड्ड्यांनी भरला आहे. या शेलू स्टेशनरोडचे काम करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन कोटींचा निधी मंजूर केला होता, मात्र रस्त्याचे काम सुरु झाले नाही, त्यामुळे तो निधी परत गेला होता. कर्जत तालुक्यातील शेलू येथे मध्य रेल्वेचे स्थानक आहे. शेलू गावातून रेल्वे …
Read More »पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा
भाजप नेते अॅड. महेश मोहिते यांच्याकडून सरकारी निर्णयाचे स्वागत अलिबाग ः प्रतिनिधी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करीत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे पाच आणि तीन रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी स्वागत केले आहे. भाजप दक्षिण रायगड सरचिटणीस …
Read More »रायगड जिल्ह्यातील 17 धरणे ओव्हरफ्लो
पाटबंधारे विभागाची तीन धरणे भरण्याच्या मार्गावर; श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली धरणात सर्वांत कमी पाणीसाठा रोहे : महादेव सरसंबे जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने पाटबंधारे विभागाची रायगड जिल्ह्यातील निम्याहून जास्त धरणे भरली आहेत. या विभागाची रायगड जिल्ह्यात 28 धरणे आहेत, त्यापैकी 17 धरणे 100 टक्के भरली आहेत. तीन धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ …
Read More »गढूळ पाण्यामुळे पालीकरांचे आरोग्य धोक्यात
महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पावसामुळे अंबानदीचे पाणी गढूळ चिखलयुक्त झाले आहे. तसेच शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे हे प्रदूषित पाणी पिणारे नागरिक व भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा …
Read More »माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या कारकिर्दीची चौकशी व्हावी
भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्या नुसरत मिर्झा या महिला पत्रकाराने केलेला गौप्यस्फोट गंभीर असून त्याचा देशाच्या सुरक्षिततेशी संबंध असल्याने अन्सारी यांच्या कार्यकाळाची आणि पाकिस्तानी हेराने दिलेल्या माहितीची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी …
Read More »कर्जतचा लाचखोर भू-करमापक जाळ्यात
कर्जत ः बातमीदार कर्जत येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले बालाजी राऊत यास लाचलुचपत विभागाने 25 हजारांची लाच स्विकारताना अटक केली आहे. कळंब येथील जमिनीची मोजणी करण्याकरिता तक्रारदाराने कर्जत भूमी अभिलेख विभागातील अर्ज केला होता. या कार्यालयात भूकरमापक बालाजी रावसाहेब राऊत यांनी तक्रारदाराकडे दीड लाखांची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने …
Read More »राज्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती
रायगडातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी पुणे ः प्रतिनिधी राज्यात पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असून, या विभागांत आणखी दोन दिवस मुसळधारांची शक्यता आहे. पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापुरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडातील महाड …
Read More »इंधन दरकपातीने राज्यात दिलासा
पेट्रोल प्रतिलिटर पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त मुंबई ः प्रतिनिधी राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलचा दर पाच रुपयांनी तर डिझेलचा दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी केली. राज्य मंत्रीमंडळाची गुरुवारी (दि. 14) बैठक घेण्यात आली. या बैठकीत वेगवेगळी …
Read More »पनवेल इनरव्हिल क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त इनरव्हिल क्लब, पनवेलचा पदग्रहण समारंभ बुधवारी (दि. 13) तथास्तु हॉल येथे मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, पेण येथील अहिल्या महिला मंडळाच्या अध्यक्ष अश्विनी गाडगीळ, वर्षा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पदग्रहण समारंभाची सुरुवात दिपप्रज्वलनाने व डॉ. अर्चना …
Read More »दहा दिवसांच्या बाळाला ‘संजीवनी’ हृदयाच्या छिद्राची शस्त्रक्रिया यशस्वी
पनवेल : वार्ताहर दहा दिवसाच्या अर्भकाच्या हृदयाच्या छिद्राची शस्त्रक्रिया खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकार्यांच्या महेनतीमुळे व पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अॅड. नरेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाली आहे. तटकरे दांपत्याला मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली, मात्र त्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे डॉक्टरांना 10 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper