मुरूड : प्रतिनिधी अपघातात जखमी झालेल्या माथाडी कामगाराला वैद्यकीय उपचारासाठी मुरूड व्यापारी असोसिएशनने आर्थिक मदत केली आहे. मुरूड व्यापारी असोसिएशनमध्ये 200 सदस्य आहेत. 50 वर्षे जुनी असलेली ही संस्था सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असते. मुरूड भांडारवाडा येथील रुक्षन भोसले हे गेली अनेक वर्षे येथील बाजारपेठेत हमालीचे काम करतात. अंगावर कपाट …
Read More »जि. प.च्या वृक्षलागवड कार्यक्रमास प्रारंभ
जिल्हाभरात लावण्यात येणार सहा लाख 41 हजार 600 झाडे अलिबाग : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती व कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 1) अलिबागमध्ये वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी शहरातील कुंटेबाग व वरसोली समुद्रकिनारी विविध प्रजातींच्या …
Read More »कळंबोली व रोडपाली येथील खड्डे भरण्यास सुरुवात
स्त्री शक्ती फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश पनवेल ः वार्ताहर कळंबोली व रोडपाली येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे बर्याच ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या संदर्भात स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने सिडको व महानगरपालिकेच्या अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. या मागणीची दखल घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. स्त्री शक्ती फाउंडेशन अध्यक्ष …
Read More »मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताच रामदास शेवाळे प्रतिष्ठानतर्फे जल्लोष
पनवेल ः वार्ताहर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताच एकनाथ शिंदे यांचे समर्थक रामदास शेवाळे यांनी कळंबोली वसाहतीमध्ये पेढे वाटून व फटाके फोडून एकच जल्लोष केला आहे. पनवेल तालुक्यामध्येही शिंदे यांना मानणारा मोठा गट आहे. शिंदे यांच्या नेहमी संपर्कात असणारे शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका प्रमुख रामदास शेवाळे यांनीही आपण शिंदेंसोबतच …
Read More »अपघात करून पळून जाणार्या ट्रकचालकांना अटक
पनवेल ः वार्ताहर मुंबई- पुणे हायवेवर कोन येथे ट्रकने मोटरसायकलला धडक देऊन 19 वर्षीय आयरीन सुसान जोसेफ (रा. इंडियाबुल सोसायटी कोन) या तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संजय रामचंद्र जाधव (वय 44, साठेनगर, घाटकोपर), बालकुशीन जयराम कुमार …
Read More »मोरबे पाणलोट क्षेत्रात केवळ 18 मिमी पाऊस
मोठ्या पावसाची अद्यापही प्रतीक्षाच मोठ्या पावसाची अद्यापही प्रतीक्षाच नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईत बुधवारी रात्री 12च्या सुमारास काही काळ जोरधारांचा पाऊस झाल्याने नवी मुंबईकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गुरुवारी दिवसभर मोठ्या पावसाचे वातावरण होते, मात्र दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. दिवसभरात नवी मुंबई शहरात व मोरबे धरण …
Read More »नव्या सरकारला शुभेच्छा!
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप युतीचे हिंदूत्ववादी सरकार अस्तित्वात आले आहे. पक्षनेतृत्वाच्या बदललेल्या भूमिकेविरोधात बंडखोरी केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. यानिमित्ताने खर्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न भाजपने पूर्ण केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी …
Read More »रसायनीत दाखले वाटप शिबिर
मोहोपाडा : प्रतिनिधी महाराजस्व अभियान 2022-23 अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकार यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार श्रीयुत तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेला शैक्षणिक कामासाठी व अन्य कामांकरिता लागणार्या विविध स्वरूपात दाखले प्रमाणपत्रे वाटप शिबिर मोहोपाडा येथील शिशू विकास बालमंदिर येथे झाले. या शिबिरात उत्पन्न दाखला, डोमिसाईल दाखला, नॉन …
Read More »उरणमध्ये ठिकठिकाणी कृषी संजीवनी सप्ताह उत्साहात
उरण ः वार्ताहर उरण तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ठिकठिकाणी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. तालुक्यातील बेलोंडेखार येथे मंगळवारी (दि. 28) या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन, भातलावणी तंत्रज्ञान, संतुलित खत व्यवस्थापन, महाडीबीटी यांत्रिकीकरण, पीएमएफएमएफ योजना व व इतर योजनेचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच आत्मांतर्गत …
Read More »विमानतळाला ‘दिबां’चे नाव दिल्याबद्दल आभार
पनवेल : वार्ताहर स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे व रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिल्याबद्दल सर्वपक्षीय कृती समितीचे जाहीर आभार मानले आहे.सिडको प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे आधारस्तंभ लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper