Breaking News

महत्वाच्या बातम्या

रोहा सिटीझन फोरम आयोजित नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद; 141 रुग्णांनी केली तपासणी

धाटाव : प्रतिनिधी रोह्यातील सामाजिक संस्था रोहा तालुका सिटीझन फोरम ट्रस्ट आणि नवीन पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या वतीने गुरुवार (दि. 2) रोजी  आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 142 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 43 जणांना मोतीबिंदू शस्त्रकियेसाठी नवीन पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. रोहा …

Read More »

चविष्ट चिवणी मच्छी व्रिकीसाठी बाजारात दाखल

खवय्यांची चंगळ : महागाईची फोडणी; 400 रु.किलोचा दर   पाली : प्रतिनिधी पावसाळ्यात खाडीकिनारी चिवणी मासे मोठ्या प्रमाणात मिळू लागतात. यंदा पावसाच्या काही दिवस आधीच हे चविष्ट चिवणी मासे मिळत आहेत बाजारात विक्रीसाठी आले आहेत. त्यामुळे खवय्ये आनंदी झाले असून त्यांची चंगळ आहे. मात्र हंगामाची सुरुवात असल्याने चिवणी मासे महाग …

Read More »

प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पाणीपुवठा योजना राबविणार

जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे प्रतिपादन अलिबाग : प्रतिनिधी प्रत्येक गावात पाण्याचा स्त्रोत शोधून तेथे त्या गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रशासक डॉ. किरण पाटील यांनी दिली. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी …

Read More »

बेलीचा विनय नेवारेकर ठरला व्हॉइस ऑफ अलिबाग

अलिबाग : प्रतिनिधी गेले काही दिवस अलिबागमध्ये सिंगिंग स्टार्स करा ओके स्टुडिओत भरणारी मैफिल चांगलीच चर्चेत होती. या स्टुडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या गाण्याच्या स्पर्धेत कोण होणार व्हॉइस ऑफ अलिबाग याची सर्वांना उत्सुकता होती. नुकत्याच झालेल्या अंतिम फेरीत अलिबागनजीक बेली गावचा तरुण गायक विनय नरेश नेवारेकर याने ‘व्हॉइस ऑफ अलिबाग’ होण्याचा …

Read More »

नेरळ-कळंब रस्त्याचे काम संथगतीने; ग्रामस्थांमध्ये संताप

कर्जत : प्रतिनिधी नेरळ शहर आणि रेल्वे स्थानक येथे येणार्‍या माथेरान-नेरळ-कळंब या राजमार्ग रस्त्यावरील कोल्हारे साई मंदिर ते धामोते या भागात रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे. गेले पाच महिने या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून केले जात आहे. मात्र अत्यंत संथगतीने रस्त्याचे काम केले जात असल्याने स्थानिकांनी …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रातील ग्रामीण भागात चार कोटी 73 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसामान्यांचे आधारवड असलेले दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील पेंधर, ओवे, धरणा कॅम्प, पिसार्वे, तुर्भे, घोटचाळ, घोट, नागझरी, देवीचापाडा, पालेखुर्द या ग्रामीण भागात करण्यात येणार्‍या एकूण चार कोटी 73 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे उत्तर …

Read More »

ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकारांचा भव्य गौरव

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : प्रतिनिधी आज माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथे साधू संतांचा सत्कार झाला याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. साधू- संतांच्या  सहवासात एक ऊर्जा मिळत असते. त्यांच्या सोबत थोडा जरी वेळ घालवला तर आपल्या आयुष्याचे भले होऊ शकते, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

महापालिकेच्या ‘स्वराज्य’ या प्रशासकीय इमारतीचे शुक्रवारी भूमिपूजन

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी   पनवेल महानगरपालिकेच्या ‘स्वराज्य’ या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन, विविध योजनांचे भूमिपूजन त्याबरोबरच इतर विकास कामांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी 5.30 वाजता आद्य क्रांतीवीर बळवंत फडके नाट्यगृहामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महापौर डॉ. कविता किशोर …

Read More »

मुलखावेगळा लोकनेता

राजकारणाचा स्तर सध्या कुठल्या दिशेने जात आहे हे आपण सारे रोजच पाहात-ऐकत असतो. एकमेकांच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याची चढाओढ लागलेल्या आजच्या काळामध्ये शिवराळ नेतेच प्रसिद्धीच्या झोतात दिसतात. राजकारणामध्ये आपण नेमके कशासाठी आलो आहोत याचा जणू या तथाकथित नेत्यांना विसरच पडला आहे. अशा परिस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वेगळेपण झगझगीतपणे उठून दिसते. …

Read More »

माणुसकीचे नाते लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब!

माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, माणुसकी म्हणजे निःस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात आणि हेच माणुसकीचे नाते म्हणजेच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब! नावाप्रमाणेच नितीज्ञ, धर्मज्ञ, ध्येयसक्त, ज्ञानी, पराक्रमी असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर. गरिबीची जाण असणारे …

Read More »