पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित वृक्षछाटणी तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी भाजप खारघर-तळोजे मंडलच्या उपाध्यक्षा बीना गोगरी यांनी पनवेल महापालिकेच्या संबंधित विभागाला निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे किंवा वादळी वार्यांमुळे गृहसंकुले किंवा फुटपाथवरील वृक्ष मूळासकट उपटणे किंवा झाडांच्या फांद्या तुटणे असे अपघात घडतात. ह्या अपघातांमुळे एखादी जीवित …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे मोफत वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे याही नवीन शैक्षणिक वर्षात येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये पाचवी ते बारावी अखेरच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार लोकनेते …
Read More »खारघरमध्ये मैदान, उद्यान सुशोभीकरण कामांचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक यांच्या सातत्यापुर्ण प्रयत्नांमुळे व केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे महापालिका क्षेत्रात होत आहेत. त्याअनुषंगाने खारघर सेक्टर 10 प्लॉट नंबर 230 मध्ये खेळाच्या मैदानाचे तसेच उद्यानातील कामांचा शुभारंभ बुधवारी (दि. 22) झाला. सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या …
Read More »पनवेलमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष अणि विकास हे एक समीकरण बनले आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवक अनिल भगत यांच्या …
Read More »माणगावात महापंचायत अभियानाची सांगता
माणगाव : प्रतिनिधी ग्रामपंचायत कडापे व स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महापंचायत राज अभियान राबविण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाड्या वस्त्या कांदळगाव बुद्रुक, कडापेवाडी, कडापे, येरद, येरद आदिवासी वाडी बांदलवाडी व जवळील ग्रामपंचायतीमधील नागरिकांनी लाभ घेतला. या वेळी माणगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी वाय. प्रभे, ग्रामपंचायत कडापे सरपंच व सर्व …
Read More »निकृष्ठ कामाकडे मुरूड नगर परिषदेचे दुर्लक्ष
भाजप नेते कंधारे यांचा जनआंदोलनाचा इशारा मुरूड जंजिरा ः प्रतिनिधी मुरूड नगरपरिषदेला विविध विकासकामांसाठी निधी आला आहे, परंतु प्रत्येक काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी नगर परिषदेतील कर्मचारी दक्षता घेत नाहीत. शहरातील गटारांचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असून याकडे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे …
Read More »रोह्यात जि. प. शाखा उपअभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
रोहे ः प्रतिनिधी रोहा येथे 10 हजारांची लाच घेताना जिल्हा परिषद शाखा उपअभियंता भोजवंता अमृतराव शिंदे याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंध विभाग पथकाने बुधवारी (दि. 22) जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग रोहा येथे रंगेहाथ पकडले आहे. रोहा तालुक्यातील शेणवई येथील सामाजिक सभागृहाचे बांधकामांचे प्रलंबित बील मंजूर करण्याकरीता व अतिरिक्त अनामत रक्कम परत …
Read More »पालीफाटा ते पाली मार्गावरील डांबरीकरण निकृष्ट
ठेकेदारावर कारवाई करा; भाजप कोषाध्यक्ष सनी यादव यांची मागणी खोपोली ः प्रतिनिधी पालीफाटा खोपोलीमार्गे पाली रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.काही किलोमीटरचे काम पूर्णत्वास गेले असून काही ठिकाणचे काम रखडले आहे, परंतु नूतनीकरणाचे काम करताना पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे. हे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने …
Read More »पालीच्या बाजारात मुठ्यांना मागणी वाढली
पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. अशा वेळी नव्याने बाहेर पडणार्या मुठ्यांना (खेकड्याची एक जात) मागणी वाढत आहे. पहिल्या पावसात उगवलेले कोवळे गवत खाण्यासाठी मुठे बाहेर पडतात. माळराण, शेत, डोंगर, ओहोळ, नदी आणि खाडीच्या किनारी मुठे सापडतात. विशेषत: रात्रीच्या वेळी रिमझिम पावसात मुठे गवत खाण्यासाठी …
Read More »महाड नगरपालिकेची शहरातील अतिक्रमणावर कारवाई
महाड ः प्रतिनिधी महाड शहरात अतिक्रमणाविरोधी कारवाईला पालिका प्रशासनाने सुरू केली असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी चौकामध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई केली जात असताना काही दुकानांच्या वाढीव पत्र्याच्या शेड तोडण्यात आल्या आणि काहींना अभय देण्यात आले. याबाबत चौकशी केली असता, माजी नगरसेवक सुनील कविस्कर यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper