Breaking News

महत्वाच्या बातम्या

डॉ. आंबेडकरांचे कार्य भारतीयांसाठी महान -मोरे

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे सर्वच भारतीयांसाठी महान आहे. त्यांनीच खर्‍या अर्थाने  समानता व लोकशाही आपल्या देशात रुजविली असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक व गुणवंत कामगार अरविंद मोरे यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेल केंद्राच्या वतीने आज  (दि. 14) …

Read More »

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या वाढली

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन;  कोविड, उष्माघाताच्या एकही रुग्ण नाही पनवेल: वार्ताहर कोरोना तिसर्‍या लाटेत कोविड रुग्णालयाचा दर्जा प्राप्त असलेले उपजिल्हा रुग्णालय नॉनकोविड म्हणून नजीकच्या तीन महिन्यापासून कार्यरत आहे. पनवेलमध्ये कोविडची तिसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. क्वचितच कोविडचा एखादा दुसरा रुग्ण आढळत आहे. अशा परिस्थितीत इतर रुग्णांच्या ओपीडीत प्रचंड वाढ झाली आहे. …

Read More »

नावडे फाटा उड्डाणपुलाचे काम पूर्ण

आमदार प्रशांत ठाकूर यांचे विशेष प्रयत्न; वाहतूककोंडी सुटणार पनवेल ः वार्ताहर तळोजा औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी नावडे फाटा येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या आठवड्याभरात पूल वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे. या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्यामुळे नावडे परिसरातील रहिवासी समाधान व्यक्त करत आहेत. आमदार प्रशांत …

Read More »

रायगड जिल्ह्यात गुंजला जयभीमचा नारा

अलिबाग : प्रतिनिधी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती गुरुवारी (दि. 14) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. कोविडमुळे दोन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करता आली नव्हती. परंतु यंदा कोविडची बंधने काढण्यात …

Read More »

मुरूडमध्ये भगवान श्री महावीर जन्मकल्याणक उत्साहात

मुरूड : प्रतिनिधी भगवान श्री महावीर जयंतीनिमित्त येथील जैन समाजातर्फे मुरूडमध्ये गुरुवारी (दि. 14) भगवान श्री महावीर स्वामी यांचा जन्मकल्याणक उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना नियमामुळे मागील दोन वर्षांपासून कोणतीही मिरवणूक अथवा सण साजरा करता आला नव्हता परंतु यंदा नियम शिथिल होताच मुरूडमधील जैन मंदिरामध्ये गुरुवारी सकाळी भगवान महावीर यांच्या …

Read More »

अलिबाग शहरामध्ये माणुसकी वॉकेथॉनला उत्तम प्रतिसाद

अलिबाग : प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिषद आणि अलिबाग नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 14) अलिबाग शहरात माणुसकी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. याला अलिबागकरांनी चांगला प्रतिसाद दिला. आपले आरोग्य सदृढ राहण्यासाठी चालणे हे अंत्यत गरजेचे आहे. चालाल तर …

Read More »

ट्रक दरीत कोसळला

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराजवळ असणार्‍या तीव्र चढ व वळणावर गुरुवारी (दि. 14) पहाटेच्या सुमारास पाइप घेऊन पुणे येथे जाणारा ट्रक (एमएच-15,बीके-4057) चालकासह  100 फुट खोल दरीत कोसळला. बोरघाट पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी  दरीत कोसळलेल्या ट्रकचा चालक सुनिल माडी (वय 46, …

Read More »

कर्जत रेल्वे पोलिसांकडून चोरट्याला अटक

मुद्देमाल फिर्यादीच्या ताब्यात कर्जत : बातमीदार नेरळमधील महिलेने बँकेतून काढलेली एक लाख नऊ हजार इतकी रक्कम जुलै 2021 मध्ये चोरट्यांनी लंपास केली होती. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून त्याच्याकडून हस्तगत केलेल्या रकमेचा धनादेश गुरुवारी (दि. 14) कर्जत रेल्वे पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या स्वाधीन केला.  नऊ महिन्यानंतर या गुन्ह्याची उकल होऊन मुद्देमाल …

Read More »

सलग सुट्ट्यांमुळे बोरघाटात वाहनांच्या रांगा

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे त्यानंतर शनिवार व रविवार अशा सलग चार दिवस सुट्ट्या पडल्याने, गुरुवार (दि. 14) सकाळपासून दुपारी चारवाजेपर्यंत  बोरघाटात वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, बोरघाट वाहतूक पोलिसांनी नियोजन करून कोंडी फोडल्याने संध्याकाळी एक्सप्रेस वे व बोरघाटातील वाहतूक सुरळीत झाली. गुरुवारी सकाळपासूनच …

Read More »

खराब हवामानामुळे आंबा उत्पादन घटण्याची भीती

मुरुड ः प्रतिनिधी यंदा पडलेली थंडी आंबा पीक उत्पादकांना दिलासा देणारी ठरणार तसेच यंदाचे आंब्याचे पीक निश्चितच बागायतदारांचा उत्साह टिकवणार अशी शक्यता झाडांना आलेल्या मोहरावरून व्यक्त केली जात असतांना तापमानात प्रतिकूल बदल झाल्याने आंब्याचा मोहर गळून पडला आहे. मुरूड तालुक्यात एक हजार 590 हेक्टर क्षेत्रावर हापूस आंबा पिकाची लागवड असली …

Read More »