पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील वढाव गावाची बहिरीदेवाची यात्रा दोन वर्षानंतर या वर्षी मोठया उत्साहात साजरी झाली. या यात्रेत मुंबई, ठाणे, पुणे, कोकणातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर वढाव गावातील बहिरीदेवाची यात्रा भरली होती. देव काठ्यांची स्पर्धा आणि छबिना (पालखी) सोबत आपल्या अंगावर काटेरी …
Read More »आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी उपक्रम
लोहोप आरोग्य केंद्रात वर्धापन दिनी विविध कार्यक्रम; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी साधला ऑनलाइन संवाद खालापूर : प्रतिनिधी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी या उपक्रमाच्या चौथा वर्धापनदिन खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवैया यांनी आरोग्य …
Read More »चार दिवस सुट्ट्यांमुळे मुरूडमध्ये पर्यटकांची गर्दी
मुरूड : प्रतिनिधी सलग चार दिवस सुट्टी पडल्याने पर्यटकांनी मुरूड येथे येणे पसंत केले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, बोरिवली व विरार आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येने पर्यटक मुरूडला आले आहेत. त्यामुळे काशीद व मुरूड येथील पर्यटन व्यसायावर अवलंबून असणारे दुकानदार, हॉटेल मालक, लॉजिंग, स्टॉलधारक, घोडेवाले, टी-सेंटर, शहाळी विक्रेते यांना चांगलाच …
Read More »माथेरानच्या शारलोट लेकमधील गाळ काढावा
मनसेचे जीवन प्राधिकरणचे उपअभियंता भोसले यांना निवेदन कर्जत : बातमीदार माथेरानला पाणीपुरवठा करणार्या शारलोट लेक तलावातील गाळ काढावा, अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष संतोष कदम यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्जतचे प्रभारी उपअभियंता सुरेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. माथेरान शहर मनसेच्या शिष्टमंडळाने नुकताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्जत प्रभारी उपअभियंता सुरेंद्र भोसले …
Read More »निगुडमाळ पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण
माणगाव : प्रतिनिधी मुंबईतील दानशूर व्यक्तिमत्व सुरेश शंकर उपाध्ये यांच्या आर्थिक मदतीतून व सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक यांच्या सहकार्याने माणगाव तालुक्यातील मांजरवणे ग्रामपंचायत हद्दीतील निगुडमाळ गावात नळ पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली आहे. मराठी अभिनेते अरुण कदम यांच्या हस्ते शनिवारी (दि.16) या पाणी योजनेचे लाकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबईकर …
Read More »राम प्रहर – अर्थसाक्षर स्पर्धा : 17
वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). युक्रेन आणि रशियाकडून गहू आयात करणार्या कोणत्या देशाने आता भारताकडून गहू आयातीचा निर्णय घेतला आहे? अ. जर्मनी आ. ब्रिटन इ. …
Read More »अस्थिर बाजारातील या आहेत दहा दक्षता !
दोन वर्षांच्या एकतर्फी तेजीनंतर भारतीय शेअर बाजार यावर्षी एकाच ठिकाणी थांबला असून दररोजची वधघट वाढली आहे. नव्याने आलेले गुंतवणूकदार त्यामुळे गोंधळले आहेत. शेअर बाजारात जोखीम ही असतेच, असे जे म्हटले जाते, त्याची प्रचीती येवू लागली आहे. अशावेळीकोणतीदक्षता घ्यावी, हे समजून घेतले पाहिजे. तेजीच्या बाजारात प्रत्येकजण बाजीराव असतो. एप्रिल 2021 ते …
Read More »ग्रॅहमसाहेबांना दिसल्या भारतात गुंतवणुकीच्या संधी
कॅनडा देशातीलसुमारे दोन कोटी नोकरदारांच्या33 लाख कोटी रुपयांच्या निवृत्ती फंडाच्याजगभराच्या गुंतवणुकीची जबाबदारी असलेल्या सीपीपी इन्वेस्टमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारीजॉन ग्रॅहम नुकतेच भारतात येवून गेले. ते भारतात गुंतवणुकीच्या संधी शोधत आहेत, मग भारतीय गुंतवणूकदारांनी का मागे राहायचे? जगभर महागाई आणि युद्धाची चर्चा सुरु असताना भारतात एक पाहुणे नुकतेच येऊन गेले. त्यांचे …
Read More »मुरूड-जंजिरा खोरा बंदराला प्रवासी जेट्टीसाठी 11.27 कोटीचा निधी मंजूर
मुरुड जंजिरा : प्रतिनिधी मुरुड जंजिरा येथील खोरा बंदराला प्रवासी शासनाकडून जेट्टीसाठी 11.27 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. खोरा बंदर येथून जंजिरा किल्ल्यासाठी प्रवाशी जलवाहतूक सुरळीत सुरू आहे, मात्र जंजिरा किल्ल्यात जाणार्या पर्यटकांची संख्या वाढल्याने समुद्राच्या ओहोटीला प्रवाशी वाहतूक करणार्या बोटी जेट्टीला लागत नाहीत. प्रवाशांना चढणे उताराने त्रासाचे होते. त्यासाठी …
Read More »झुगरेवाडी शाळेला डिजिटल संच, स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची भेट
कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेवटचे टोक असणारी व दुर्गम भागातील संपूर्ण आदिवासी भाग असणारी झुगरे वाडी ही 100 घरांची वस्ती आहे. या शाळेत शिकणार्या मुलांना सर्व प्रकारच्या प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक महाराष्ट्र अर्थात एटीएम समूह सदस्य रवी काजळे हे विक्रम अडसूळ यांचे आणि आएओइ मास्टर माईंड मुंबई …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper