Breaking News

महत्वाच्या बातम्या

शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल कोल्हापूर ः प्रतिनिधी हिंदूत्ववादी शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर धर्मनिरपेक्ष झाली आहे. जेव्हा शिवसेनेच्याच एका पदाधिकार्‍याकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला, तेव्हाच शिवसेना हिंदुत्ववादापासून दूर गेल्याचे स्पष्ट झाले, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »

शिवाजीनगर येथे रामनवमी उत्साहात

पनवेल ः मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांची रामनवमी रविवारी शिवाजीनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तेथील मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वेळी शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, पं. स. सदस्य तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीेचे …

Read More »

आरएसएसच्या वतीने उरण येथे बाईक रॅली

उरण ः प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) वतीने उरण शहरात रविवार (दि. 10) श्री राम नवमीनिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जय श्रीरामाच्या घोषाने उरण शहर दुमदुमून गेले. या बाईक रॅलीला मोरा येथील श्री राम येथे सर्वांनी दर्शन घेऊन सुरुवात झाली. पुढे भोवरा, हनुमान कोळीवाडा, बोरी, पेन्शनर …

Read More »

नदीतील गाळ काढण्याचा खर्च भार शासनाला सोसेना

 मागेल त्याला गाळ देण्याचा निर्णय; कोकण महसूल विभागाच्या सचिवांनी दिला आदेश महाड ः प्रतिनिधी महाप्रलयकारी पुरामुळे 21 ते 23 जुलै 2021 मध्ये कोकणातील रायगड-रत्नागिरी जिल्ह्याला मोठा पुराचा तडाखा बसला होता. पुन्हा पावसाळ्यात पूर स्थिती येऊ नये यासाठी खाडी व नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले होते. मात्र नदीपात्रातील …

Read More »

पनवेलमधील पुरातन श्री लक्ष्मीनारायण मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा साजरा

पनवेल : प्रतिनिधी पनवेल येथील दोनशे पेक्षा जास्त वर्ष पुरातन असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात रविवारी (दि. 10) रामनवमी निमित्त रामजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना  निर्बंध उठल्यानंतर होणार्‍या या कार्यक्रमाला ग्लोबल कायस्थ कॉन्फेरन्सचे सदस्य ही उपस्थित होते श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे चांद्रसेनिय कायस्थ समाजाचे म्हणून ओळखले जाते. या पुरातन …

Read More »

उलवे नोडमध्ये श्रीराम नवमी उत्साहात

विविध कार्यक्रमांमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड सेक्टर 17 येथे श्रीराम नवमीनिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना या कार्यक्रमांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. श्रीराम नवमीनिमित्त भारती सामाजिक संस्थेच्या वतीनेभव्य बाईक रॅलीचे आयोजन …

Read More »

नवी मुंबई महापालिका रुग्णालयातही सीटीस्कॅन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेने कोरोनोत्तर कालावधीत आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या आरोग्य विभागामध्ये आतापर्यंत सोनोग्राफी, सीटी स्कॅन आदी सेवा खासगी संस्थेमार्फत पुरवल्या जात होत्या, तर विविध दुर्धर आजारांच्या तपासण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागत होते. आता या यंत्रणा पालिकेकडे आल्या आहेत. त्यामुळे महागड्या …

Read More »

श्री साई बाबा मंदिरात श्री रामनवमी उत्सव; विविध आध्यात्मिक कार्यक्रम

पनवेल : वार्ताहर परमपुज्य सदगुरु श्री साई नारायण बाबा यांच्या आर्शिवादाने पनवेल येथील श्री साई बाबा मंदिर येथे रविवारी (दि. 10) श्री रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून विविध आध्यामिक कार्यक्रम झाले. त्यानिमित्त प्रथमच श्री रामकथा (श्री रामचरित्र मानस पाठ) चे आयोजन करण्यात आले होते. श्री रामकथा पुज्य श्री दिव्यांशु महाराज-अयोध्या व …

Read More »

लाखोंचा अपहार करून कंटनेरचालक फरार

पनवेल : वार्ताहर चेन्नई येथून तळोजा येथे पोहचवण्याची जबाबदारी सोपविलेल्या कंटेनर चालकाने कंटेनेरमधील तब्बल 26 लाख रुपये किमतीचे डेल कंपनीच्या मॉनिटरचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. शमीम खुर्शीद खान (वय 25) असे या कंटेनर चालकाचे नाव असून तळोजा पोलिसांनी त्याच्या विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे. …

Read More »

खारघर परिसरात अवैध दारू विक्री

पनवेल : वार्ताहर दारूमुक्त असलेले खारघर शहर आता दारू युक्त म्हणून ओळखु लागलेले आहे. खारघर-कोपरा परिसरात अवैध पद्धतीने जोरात दारू विक्री केली जात आहे. कोपरागाव, खारघर गाव, मूर्बीगाव, रांजनपाडा गाव, पेठगाव या सर्व गावामध्ये ठीकठिकाणी बिंधास्तपणे दारू विक्री होत आहे, मात्र यावर कारवाई केली जात नाही. कोपरा गावात सर्वांत जास्त …

Read More »