नवी मुंबई : बातमीदार येथील महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रंगावलीकार श्रीहरी पवळे यांच्या कलेचे कौतुक केले आहे. बांगर यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी रेखाटली होती. वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळा आणि शिवचरित्राचे शिल्पमय दर्शन घडविणार्या आकर्षक वास्तूमुळे नवी मुंबई …
Read More »कळंबोलीतील सोसायट्यांमध्ये हळदीकुंकू
प्रभाग समिती सभापती प्रमिला पाटील यांचा उपक्रम कळंबोली ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग समिती ब सभापती प्रमिला रविनाथ पाटील यांनी कळंबोलीत मनपा प्रभाग क्र.7मधील सोसायट्यांत जाऊन हळदीकुंकू समारंभ साजरा केला. याद्वारे महिलांना सौभाग्याचे वाण देण्यात आले. या कार्यक्रमास भाजप महिला मोर्चा कळंबोली शहर अध्यक्ष मनीषा निकम, उपाध्यक्ष प्रियंका पवार, …
Read More »रानसईत आदिवासींसाठी आरोग्य शिबिर
उरण ः वार्ताहर रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कातकरी आदिवासींसाठी कातकरी उत्थान योजना राबवून त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मंगळवारी (दि. 22) रानसई येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आदिवासींना कोविड प्रतिबंधक लसीकरणदेखील करण्यात आले. या शिबिराला उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, तालुका आरोग्य अधिकारी …
Read More »घुसखोर बांगलादेशी नागरिकास अटक
अमली पदार्थप्रकरणी पनवेल पोलिसांची कारवाई पनवेल : वार्ताहर अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकास पनवेल तालुका पोलिसांनी खारपाडा-आपटा फाटा येथून ताब्यात घेतले असून त्याच्या अटकेमुळे अमली पदार्थाचे विक्री करणार्यांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह, सहआयुक्त डॉ. जय जाधव, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये …
Read More »कै. मुग्धा लोंढे यांच्या स्मरणार्थ कीर्तन सप्ताह
पनवेल ः वार्ताहर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाच्या औचित्याने कै. सौ. मुग्धा गुरूनाथ लोंढे यांच्या स्मरणार्थ कीर्तन सप्ताहाचे आयोजन पनवेलमधील श्री विरूपाक्ष महादेव मंदिरात करण्यात आले आहे. कीर्तन सप्ताह 3 ते 9 मार्चपर्यंत विरूपाक्ष मंदिरात रोज रात्री 9.30 वाजता होणार असून यामध्ये विविध शहरातील नामांकित कीर्तनकार हे कीर्तन …
Read More »500 कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थाची विल्हेवाट
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त तळोजा येथे उच्चस्तरीय औषध विल्हेवाट समितीच्या देखरेखीखाली सुमारे 500 कोटी रुपयांच्या अमली पदार्थाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. प्रिन्सिपल कमिशनर ऑफ कस्टम्स मुंबई यांच्या कार्यालयाने जप्त केलेले अमली पदार्थ, सायकोट्रॉपिक पदार्थ आणि विदेशी मूळ सिगारेट जप्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. या अंतर्गत एकूण 343 …
Read More »कर्नाळा अभयारण्य परिसरात आगीचे सत्र
पर्यावरण-पशुप्रेमींनी व्यक्त केली चिंता पनवेल ः वार्ताहर निसर्गसंपदेने सुसज्ज असलेल्या कर्नाळा अभयारण्य परिसरात मागील काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरू आहे. विशेष म्हणजे या आगीमुळे कर्नाळा किल्ला व अभयारण्यात परिसरातील वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्याने पर्यावरण-पशुप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. कर्नाळा हे पक्ष्यांसाठी असलेले राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. येथे …
Read More »Ched K To 12 Transition Program
Ched K To 12 Transition Program For occasion, seniors in Makati and Pasig get free desserts throughout their birthdays and golden wedding ceremony anniversaries. The Caloocan LGU also provides grocery baskets. Of course, with every proper comes rules to information individuals and to guard restaurant homeowners. The FDA’s EUA didn’t …
Read More »अखेर व्हायचे ते झालेच
नवाब मलिक हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेआहेत असे नव्हे तर सरकारातील एक महत्त्वाचे मंत्रीही आहेत. गेले काही महिने ते विविध प्रकरणांवरून केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर रोजच्या रोज आरोपांच्या फैरी झाडत होते. त्यांच्या आरोपांत तथ्य होते अशातला काहीच भाग नाही. ईडी आणि अंमलीपदार्थविरोधी विभागाच्या अधिकार्यांविरुद्ध मलिक यांनी जणु आघाडीच उघडली …
Read More »महानिर्मितीतर्फे विविध खुल्या स्पर्धा
मुंबई : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव संकल्पना साकार करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्या निर्देशानुसार महानिर्मितीतर्फे (शासकीय वीज निर्मिती करणारी कंपनी) विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत विविध खुल्या राज्यस्तरीय स्पर्धांची घोषणा करण्यात येत आहे. यामध्ये खाली नमूद केलेल्या स्पर्धांचे आयोजन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper