पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडवून त्यांना न्याय द्यावा यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि. 24) विमानतळ काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या …
Read More »मुरूड समुद्रकिनार्यावर भरतीबरोबर आले शेवाळ
मुरूड : प्रतिनिधी शहरातील सागरी किनार्यावर आज जिथे पाहावे तिथे शेवाळच दिसून येत आहे. नवाबाचा राजवाडा ते शहरातील कोळीवाडा परिसर हा तीन किमीचा सागरी किनारा आहे. आज या संपूर्ण परिसरात जिथे तिथे मोठ्या प्रमाणात शेवाळ नजरेस पडत होते. जोरदार भरतीमुळे खोल समुद्रात उलथापालथ होऊन तळाशी असणारे शेवाळ उखडून ते किनार्यावर …
Read More »रायगडातील सहा विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
बालविज्ञान परिषदेसाठी तीन प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील तीन प्रकल्पांची नुकतीच राष्ट्रीय स्तरावर बाल विज्ञान परिषदेत निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील बालविज्ञान परिषदेचे आयोजन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गुजरात सायन्स सिटीमार्फत ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद …
Read More »पोल्ट्रीमुळे बीडखुर्द परिसरात दुर्गंधी
प्रजासत्ताक दिनापासून बेमुदत उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील बीडखुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका पोल्ट्रीफार्मच्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या पोल्ट्री व्यवसायिकावर कारवाई करावी, अन्यथा प्रजासत्ताक दिनापासून (दि. 26) बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी खालापूर तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. बीडखुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ही पोल्ट्री बंद करण्याचा ठराव 25 …
Read More »भाजपच्या वतीने एसटी कर्मचार्यांना धान्यवाटप
महाड : प्रतिनीधी महाड भाजपच्या वतीने एसटी कामगारांना धान्यवाटप करण्यात आले. गेले दोन महिने महाराष्ट्रातील एसटी कार्मचार्यांचा संप सुरू आहे, गिरणी कामगाराप्रमाणेच हा कामगारदेखील देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. पगार नाही, शेती नाही, दुसरा रोजगार नाही, त्यामुळे या कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळी भाजप या कामगारांसाठी धावून आले …
Read More »‘कोशिंबळे’तील पाण्यावर केमिकल सदृश तवंग
नागरिकांत भीती, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले माणगाव : प्रतिनिधी काळ नदीवरील कोशिंबळे धरणातील पाण्यावर सध्या केमिकल सदृश तवंग आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. निजामपूर शहराला होणारा पाणीपुरवठा काळ नदीवर उभारण्यात आलेल्या पाणीयोजनेतून केला जातो. या पाणी योजनेपासून काही अंतरावर कोशिंबळे गावाजवळ काळ नदीवर धरण बांधलेले आहे. त्या धरणाचे पाणी …
Read More »ध्वजसंहितेची ओळख
देशाचा मान आणि अभिमान म्हणून आपण आपल्या राष्ट्रध्वजाकडे कायम पाहतो. निळ्या आकाशात डौलाने फडकणारा तिरंगा पाहून सर्व भारतीयांचे ऊर भरून येते. आपल्या राष्ट्राचे प्रतिक मानला गेलेल्या आणि प्राणापलीकडे प्रिय असलेल्या या राष्ट्रध्वजाचे महत्त्व सांगणार्या ध्वजसंहितेची ही थोडक्यात ओळख. भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज …
Read More »शेतीसाठी धरणे, पण…
कर्जत तालुक्यात असलेले पाझर तलाव आणि तीनपैकी दोन लघुपाटबंधारे प्रकल्प यातून सिंचनासाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे अनेक भागांत हिरवाई फिरू लागली आहे. सिंचनाखाली येत असलेल्या जमिनीवर उन्हाळी शेती केली जात असून दुबार शेतीमुळे बळीराजा आनंदात जगू शकत आहे, मात्र तालुक्यातील पाझर तलाव आणि धरण यामधून अनियमित आणि खात्री नसलेली पाण्याचे …
Read More »ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : त्सित्सिपास, सबालेंका उपउपांत्यपूर्व फेरीत
रॉड लेव्हर एरिना ः वृत्तसंस्था जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणार्या स्टेफानोस त्सित्सिपास आणि अरिना सबालेंका या खेळाडूंनी शनिवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. याव्यतिरिक्त डॅनिल मेदवेदेव आणि इगा श्वीऑनटेक यांनीही तिसर्या फेरीत दमदार विजय नोंदवले. रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या तिसर्या फेरीत ग्रीसच्या चौथ्या मानांकित त्सित्सिपासने …
Read More »युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : भारताचा युगांडावर मोठा विजय
गयाना ः वृत्तसंस्था अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत अंगकृष रघुवंशी आणि राज बावा यांच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने दुबळया युगांडावर 326 धावांनी विजय मिळवला. स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विजय आहे. अंगकृष रघुवंशीने (144) धावा केल्या, तर राज बावाने 108 चेंडूंत नाबाद (162) धावा तडकावल्या. त्याच्या या खेळीत 14 चौकार आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper