पुणे : प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे गुरुवारी (दि. 27) दीर्घ आजाराने निधन झाले आहे. पुण्यातील पत्रकारनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 78 वर्षांचे होते. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिल अवचट यांनी केवळ साहित्यविश्वच नाही, तर समाजातही आपली एक वेगळी ओळख निर्माण …
Read More »रायगडातील पहिला हापूस आंबा मुंबई बाजारात; अलिबागच्या वरुण पाटील यांना मिळाला मान रवाना
अलिबाग : प्रतिनिधी यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातून मुंबई बाजारात पहिला हापूस आंबा पाठविण्याचा मान अलिबाग तालुक्याला मिळाला आहे. तालुक्यातील नारंगी येथील बागायतदार एस. के. मँगोजचे मालक वरूण संजयकुमार पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी प्रत्येकी दोन डझनाच्या पाच पेट्यांची काढणी करून आंबा मुंबई बाजारात पाठवला आहे. शिवाय एक केशरची पेटीही मुंबई बाजारात …
Read More »आता सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; भाजपची टीका मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी (दि. 27) वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे, मात्र एक हजार चौरस फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकणार आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक …
Read More »जिथे एक कमळ फुलते, तिथे अनेक कमळे फुलतात -दरेकर; पोलादपूरच्या नगरसेविका अंकिता जांभळेकर यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा
पोलादपूर : प्रतिनिधी नगरपंचायत पोलादपूरच्या दुसर्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने चंचूप्रवेश केल्याची चर्चा होत असली तरी नगरसेविका अंकिता जांभळेकर यांच्या पाठिशी संपूर्ण राज्य आणि केंद्रातील भाजप ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या अंकिता जांभळेकर निवडून आल्या. …
Read More »शुक्रवारपासून पनवेलमध्ये राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह कला दिग्दर्शक नितीन देसाई, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे, ब्रँड अॅम्बेसिडर ओमकार भोजने यांची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या …
Read More »मुरूडमध्ये रंगली नौकानयन स्पर्धा; उत्तम प्रतिसाद
मुरूड : प्रतिनिधी राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त मंगळवारी (दि. 25) तहसीलदार रोहन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुरूड-राजपुरी समुद्रात नौकानयन स्पर्धा घेण्यात आली. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नौकानयन स्पर्धाचे घेण्यात आल्याचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी या वेळी सांगितले. तहसीलदार रोहन शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर नौकानयन स्पर्धेला सुरवात …
Read More »‘सीकेटी’त राष्ट्रीय मतदार दिन साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची संस्थापना झाली, तर शासनाने सन 2011पासून 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचे जाहीर केले. लोकशाहीत मतदाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हा संदेश महाविद्यालयीन युवकांमध्ये रुजविण्यासाठी, मतदार नोंदणीचे गांभीर्य पटवून देण्याकरिता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू …
Read More »मळा गावाला रस्ता केव्हा मिळणार?
रस्ते हे विकासाचे साधन आहे. जेथे रस्ता आहे, तेथे विकास होतो. त्यामुळे गाव तिथे रस्ता हे शासनाचे धोरण आहे. प्रत्येक गाव रस्त्याने जोडाले गेले पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे, तरीदेखील अनेक गावांमध्ये आजही रस्ते नाहीत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग हा प्रगत तालुका आहे. या तालुक्यातदेखील …
Read More »रा.स्व.संघ, व्यापारी असोसिएशनच्या वतीने भारतमाता पूजन
उरण : वार्ताहर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व उरण व्यापारी असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवारी (दि. 26) सकाळी गणपती चौक येथे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी उद्योगपती अशोक बालदी, हस्तीमल मेहता, पुरुषोत्तम सेवक, हितेश शाह, मनन पटेल, अजित भिंडे, आकाश शाह, विशाल पाटेकर, …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या वेळी जभशिप्र संस्थेचे सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाकर जोशी, दीपक शिंदे, सचिन वासकर, जयदास तेलवणे हे प्रमुख …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper