Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल मनपातर्फे स्वातंत्र्यसैनिकांच्या उत्तराधिकार्यांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त शहरातील हुतात्मा स्मारक उद्यानात 73व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकाच्या नातेवाईक सुनीता दत्तात्रेय गोखले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रायगड सुरक्षा रक्षक मंडळाच्या जवानांनी ध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने स्वातंत्र्य चळवळीतील समोर न आलेल्या योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त …

Read More »

Community College Flagstaff Reddit

If you don’t make it possible for these cookies, it will restrict our skill to strengthen and give you an remarkable internet site experience. These cookies are established as a result of our web page by our marketing companions and display you appropriate advertisements on other web-sites. They get the …

Read More »

Can it be poor to pay for people to publish your essay

The best hooks for argumentative essays are those that intrigue the reader and reel them in. 2. Introduce the subject. After composing an enticing hook, you need to go on to introduce your topic which consists of what you’re heading to be crafting about. For illustration, if you are producing …

Read More »

Write My Assignment for me Online – Get Help you In addition to your Schoolwork

Write My Assignment for me Online – Get Help you In addition to your Schoolwork Write My Assignment for me Online – Get Service Alongside one another with the Homework In the event you sort write my assignment online, you will definitely be flooded with hundreds of alternate options. These …

Read More »

प्रजासत्ताकाची सुखस्वप्ने

भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाला स्वत:चे असे संविधान नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या घटना समितीने रात्रंदिवस खपून भारतीय संविधान तयार केले, त्या संविधानाचा हा वाढदिवस आहे. गेल्या 73 वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. स्वतंत्र भारतात अनेक सरकारे आली आणि गेली. राजकारणाचे रूपरंग बदलत गेले. …

Read More »

पनवेलचा सांस्कृतिक वारसा ‘अटल करंडक एकांकिका’

पनवेल शहराला असलेला संस्कृतिक वारसा अटल  ठेवण्यासाठी आणि मराठी रंगभूमीच्या विकासासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पनवेल शाखा प्रयत्न करीत असते. त्यामुळेच पनवेलमध्ये असलेल्या क्रांतिवीर वासुदेव बाळवंत फडके नाट्यगृहातील नाटकांना पनवेलकरांचा मिळणारा प्रतिसाद नेहमीच चांगला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. थिएटर ऑफ रेलेवन्सच्या माध्यमातून नाटक म्हटले की सर्व सामान्य माणसाची जी …

Read More »

बेकायदा सोन्याची वाहतूक; 37 लाखांचे सोने जप्त

महाड : प्रतिनिधी बेकायदा सोने जवळ बाळगून वाहतूक करणार्‍या चिपळूण येथील चालकासह पाच जणांना महाड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 37 लाख 52 हजार रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे. चिपळूण येथून बेकायदा सोने जवळ बाळगून वाहतूक केली जाणार असल्याची खबर महाड तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर सोमवारी (दि. 24) गस्त घालून …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले, तसेच या वेळी विविध स्पर्धांचे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीतून नेरे येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीतून येथील नेरे ग्रामपंचायतीमधील नेरे पाडा ते स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 25) झाले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य …

Read More »

लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जनजागृती अभियान

उरण : बातमीदार नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे आणि विमानतळ बाधित गावांना न्याय मिळावा यासाठी काम बंद आंदोलन केले. त्यासंदर्भात घणसोली, गोठीवली, जुहुगाव, वाशी, दापोली, ओवळा या गावांत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जनजागृती अभियान करण्यात आले. यामध्ये गीतकार, संगीतकार, गायक …

Read More »