भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने महासंस्कृती जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी (दि. 1) दुपारी 12 वाजता उलवे नोड येथील लोकनेते दि.बा. पाटील भूमिपुत्र भवनात होणार आहे. यावेळी …
Read More »खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहिदी समागमानिमित्ताने खारघर ओवे सेक्टर 19 येथील मैदानावर आयोजित दोन दिवसीय भव्य कार्यक्रमाला शनिवारी (दि.28) प्रारंभ झाला. या कार्यक्रमाला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम
दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहिदी समागमानिमित खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ओेवे येथील मैदानात होणार्या कार्यक्रमासाठी …
Read More »सीकेटी कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन दर्पण गुरुवारी (दि. 26) उत्साहात झाले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून आयकर विभागाचे मुंबई …
Read More »वायू प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधिमंडळात तारांकित प्रश्न
प्रदूषण करणार्यांवर कारवाई- मंत्री पंकजा मुंडे पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शहरांमधील वायू प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाद्वारे योग्य ती उपाययोजना करण्यासाठी शासनाचेलक्ष वेधले.राज्यातील विशेषतः नवी मुंबई, मुंबई, नागपूर जळगाव व वसई विरार या शहरांमध्ये वायू प्रदूषण वाढल्याची व हवेचा गुणवत्ता …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या कार्यकारिणीत अनेक नव्या चेहर्यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली असून यात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना चिटणीसपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली.याशिवाय आमदार निरंजन डावखरे, आमदार गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांच्यावर …
Read More »भाजपच्या दणक्याने रूबी मिल्स कंपनी व्यवस्थापन नरमले
15 दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र खोपोली, चौक : प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील धामणी येथील रुबी मिल्स कारखान्यामधील कामगारांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फुटावी म्हणून भाजपप्रणित जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (दि.23)पासून काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनामुळे कंपनी व्यवस्थापनाने …
Read More »रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते
पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर मैदानावर प्रौढ महिला व पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा रंगली. या …
Read More »उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!
पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डी स्पर्धेतून अनुभवायला मिळाला. निमित्त होते गोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय प्रौढ महिला व पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड …
Read More »जीएस महानगर बँकेच्या कामोठ्यातील स्थलांतरित शाखेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तजीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामोठे सेक्टर 21 येथील महाकाली निवास सोसायटीमध्ये स्थलांतरित झालेल्या शाखेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 22) करण्यात आले. स्थानिक नागरिक, सभासद, ठेवीदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला.सहकार महर्षी सॉलिसिटर स्व. गुलाबराव शेळके यांनी कष्टकरी, शेतकरी आणि लघुउद्योजकांसाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper