पनवेल : वार्ताहर राज्यभर ओमायक्रॉन विषाणूंचे रुग्ण वाढत आहेत, तसेच महापालिका क्षेत्रातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ‘नो मास्क नो एंट्री’चे धोरण पुन्हा जोमाने सुरू केले आहे. पालिका क्षेत्रात विनामास्क फिरणार्यांकडून साडेतेवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल याचाही प्रभागातील बाजारपेठा, …
Read More »वाहतूक कोंडीबाबत अधिकार्यांसोबत बैठक
समस्या तातडीने सोडविण्याचे तहसीलदारांचे निर्देश उरण : प्रतिनिधी वाहतूक कोंडी आणि तालुक्यातील इतर समस्यांबाबत तहसीलदारांची विविध अधिकार्यांसोबत बैठक घेऊन समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. उरण तालुक्यात वाहतुकीचे प्रमाण जास्त असल्याने आणि या भागात गोदामे आणि कंटेनर यार्ड मोठ्या प्रमाणात असल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांवर ही वाहने अनधिकृतपणे उभी केली जातात. …
Read More »नियमांचे पालन करा; अन्यथा कारवाई
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पनवेल पोलिसांचा इशारा पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील फार्महाऊस, हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई करू, असा इशारा पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी बैठकीत दिला. या बैठकीमध्ये दौंडकर यांनी सूचना केल्या; त्यामध्ये कोरोना विषाणूचा …
Read More »2022 Top Ten Movies Everyone Should See
They are normally only set in reaction to steps you have taken which final result in a ask for for expert services, this kind of as setting your privacy preferences, logging in or filling in forms, and so on. These cookies make it possible for the provision of increased functionality …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रात ओमायक्रॉनचे पाच रुग्ण
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी (दि. 27) ओमायक्रॉनबाधित पाच रुग्ण आढळले असून यातील तीन रुग्ण परदेश दौरा करून आलेले आणि उर्वरित दोन परदेशातून आलेल्या प्रवाशांचे निकटवर्तीय आहेत. या सर्वांचे आजाराचे स्वरूप सौम्य असून चौघांना कळंबोली येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये, तर एकाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खारघरमधील …
Read More »गुळसुंदेतील पाणीसमस्या अधिवेशनात
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा तारांकित प्रश्न मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीत पाणीटंचाई निर्माण झाली असून शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गुळसुंदे परिसरातील या पाणीसमस्येवर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी राज्य विधिमंडळाच्या …
Read More »रामशेठ ठाकूर यांचा ‘रयत’च्या विकासात मोठा वाटा – खासदार शरदराव पवार
सातारा येथे उभारलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे शानदार उद्घाटन कर्मवीरभूमी, सातारा : हरेश साठे थोर देणगीदार रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्याकडील धनाचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी करीत रयत शिक्षण संस्थेला भरभरून दिले आहे. या संस्थेच्या विकासात रामशेठ ठाकूर यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आमची जबाबदारी आहे, …
Read More »The top financial gain of buying an essay online stands out as the simple fact it truly is cheap
The top financial gain of buying an essay online stands out as the simple fact it truly is cheap Turn to professional essay writing services If you might be apprehensive a few deadline looming, buy essay online now! There is certainly a great deal of efficient writing services online, so …
Read More »जनजागृती ग्राहक मंचच्या जिल्हाध्यक्षपदी मंगेश माळी
अलिबाग : अलिबाग रायगड जिल्हा जनजागृती ग्राहक मंच या संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मंगेश माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर जिल्हा सचिवपदी खोपोलीचे नितीन पाटील आणि खजिनदारपदी अलिबागचे विशाल राऊळ यांची निवड झाली. संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक रविवारी (दि. 26) पेण येथील गांधी वाचनालयात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रशेखर मेहर …
Read More »मुरूडच्या पद्मदुर्ग किल्ल्यावर जागर
मुरूड : प्रतिनिधी शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणार्या मुरूडजवळील ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर रविवारी (दि. 26) दोनशे शिवप्रेमींच्या उपस्थित पद्मदुर्ग जागर उत्सव साजरा करण्यात आला. शिवप्रेमींनी रविवारी सकाळी मुरूड शहरातील राधाकृष्ण मंदिरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढली होती. त्यानंतर बोटीतून ही पालखी पद्मदुर्ग किल्ल्यावर आणण्यात आली. किल्ल्यात प्रथम अर्पिता ठाकूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper