Breaking News

महत्वाच्या बातम्या

एपीएमसीत इराणी सफरचंद दाखल

नवी मुंबई : प्रतिनिधी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये सध्या परदेशी सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. भारतातील सफरचंदांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना इराण येथून सफरचंद बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. सफरचंद खायला गोड, रंगाने लाल आणि दिसायला आकर्षक असते; तसेच आरोग्यासाठी गुणकारी समजले जाते. त्यामुळे सफरचंदाला वर्षभर …

Read More »

खारघरमध्ये आज मतदार ओळखपत्राचे होणार वितरण; नगरसेवक अ‍ॅड. नरेश ठाकूर यांच्या निवेदनाची दखल

खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील नवीन मतदारांचे तयार झालेले स्मार्ट कार्ड तहसीलदार कार्यालयात उपलब्ध आहेत हे समजताच नगरसेवक  अ‍ॅड. नरेश ठाकूर यांनी मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यासाठी खारघरमध्ये कॅम्प लावण्याची मागणी पनवेल तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत गुरुवारी (दि. 30) खारघरमध्ये मतदार ओळखपत्राचे वितरण होणार आहे. मतदारांना प्रत्येक …

Read More »

धोकादायक ड्रेनेजचे झाकण बदलले; नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता

पनवेल : वार्ताहर नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या तत्परतेमुळे पनवेलमधील परदेशी आळी येथील रस्त्यावरील धोकादायक ड्रेनेजचे झाकण बदलण्यात आले आहे. प्रभाग 18 मधील परदेशी आळी येथील महाराणा प्रताप रस्त्यावरील हॅपी होम सोसायटीच्या समोर ड्रेनेजचे झाकण दबले गेले होते. यामुळे अपघात होण्याचे प्रसंग ओढवू शकत होते. एखादे अवजड वाहन त्यावरून जाऊन मोठा …

Read More »

खारघरमधील रस्ते, पदपथांच्या समस्या सोडवा; भाजप पदाधिकार्‍यांची मागणी; महापालिका प्रभाग अधिकार्‍यांसोबत चर्चा

खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील रस्ते आणि पदपथांच्या समस्या सोडविण्यासाठी खारघर भाजप शिष्टमंडळाच्या वतीने बुधवारी (दि. 29) प्रभाग अधिकार्‍यांसोबत चर्चा करण्यात आली तसेच या समस्येवर उपायायोजना करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. दिवसेंदिवस खारघरमधील सर्व सेक्टर्समधील रस्ते व पदपथ हे फेरीवाल्यांनी व्याप्त झालेले आहेत. नागरिकांना रस्त्यावर चालणे मुश्कील होत असते शिवाय याचा …

Read More »

कोरोनाचे नियम मोडणार्‍यांना दणका; न्यू इयर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर 71 पथके तैनात; कारवाईसाठी पनवेल महसूल विभागाची धडक मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त न्यू इयर सेलिब्रेशनचे तरुणाईसह सर्वांनाच वेध लागले आहेत, परंतु कोरोनाचा नवा व्हेरिएंट असणार्‍या ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाकडून नवी नियमावलीनुसार जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महसूल प्रशासनाकडून पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून नियमांचे उल्लंघन करणार्‍या …

Read More »

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

Read More »

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

Read More »

एमपीएसची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

मुंबई ः प्रतिनिधी येत्या 2 जानेवारी रोजी राज्यभर होऊ घातलेल्या एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या निर्णयासोबत ही परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार याची तारीख मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांचे नियोजन पुन्हा एकदा बिघडले आहे. …

Read More »

महिला सरपंचाच्या खुनाचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील आदिस्ते गावच्या महिला सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे यांचा मृतदेह सोमवारी दुपारी संशयास्पद अवस्थेत आढळल्याने पोलीस तपास यंत्रणा कामाला लागली आहे. या खुनाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. आदिस्ते गावच्या सरपंच मीनाक्षी खिडबीडे सोमवारी सकाळी सरपणाची लाकडे गोळा करण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. दुपारी दोनच्या …

Read More »

विदर्भ, मराठवाड्यासह प. महाराष्ट्रात गारपीट; बळीराजा चिंतेत

अकोला, नगर ः प्रतिनिधी हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तर गारपिटीसह वरुणराजाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांना धोका निर्माण झाला असून शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. विदर्भातील अकोल्यात मंगळवारी (दि. 28) दुपारी 2च्या सुमारास गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. अकोल्यासह भंडारा, …

Read More »