अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील महाजने येथील दिवीवाडीमधील आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची वाडी अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व शिक्षक संदीप वारगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दिवीवाडीमधील प्रत्येक घराच्या भिंतीला गणित, उजळणी, इंग्रजी शब्दांचे फलक …
Read More »म्हसळा नगरपंचायतीत 4978पैकी 3410 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
म्हसळा : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीच्या 12 प्रभागातील 4978पैकी 3410 मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 1765 महिला तर 1645 पुरुष मतदारांचा समावेश आहे. सर्वात कमी मतदान प्रभाग क्र. 5मध्ये (59.1 टक्के) झाले. तेथे 509पैकी 301 मतदारांनी मतदान केले. तर सर्वात जास्त मतदान प्रभाग क्र.17मध्ये (81.2 टक्के) झाले. तेथे 392 मतदारांनी …
Read More »पोलादपूर नगरपंचायतीसाठी 71.09 टक्के मतदान
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर नगरपंचायतीच्या 13 प्रभागात मंगळवारी (दि. 21) निवडणूक घेण्यात आली. तेथे एकूण 71.09 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. दरम्यान, माजी सभापती दिलीप भागवत यांच्यासह माजी नगराध्यक्ष नागेश पवार, सुनीता पार्टे यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून उर्वरित चार प्रभागांच्या निवडणुकीनंतर मतमोजणी होणार आहे. पोलादपूर …
Read More »योगव्रती ‘बाबा’!
गेली बत्तीस वर्षे पनवेलकरांना निरामय आरोग्याचा ‘योगमंत्र’ देत, त्यांना फिट अँड फाइन ठेवण्याचा वसा घेतलेले योगकेंद्राचे संस्थापक, संचालक पु. ल. भारद्वाज अर्थातच समस्त पनवेलकरांना बाळासाहेब भारद्वाज आणि तमाम योगप्रेमींना ‘बाबा’ या नावाने सुपरिचित असलेल्या बाबांचे मंगळवारी (दि. 21) अल्पशा आजाराने पनवेल येथे निधन झाले. वय वर्षे अवघे 96 असलेले बाबा …
Read More »Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Read More »सिडकोच्या नवीन घरांची सोडत 15 जानेवारीला
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सध्या सुरू असलेल्या सिडकोच्या 24 हजार बांधकामांपैकी सात हजार लाभार्थीनी घरांची सर्व रक्कम भरल्याने वर्षअखेरपर्यंत त्यांच्या घरांची नोंदणी, करारनामे आणि ताबा अशी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सिडको पाच हजार नवीन घरांची सोडत काढणार आहे. ही सोडत 15 ते 26 जानेवारी दरम्यान काढली जाईल असे समजते. सिडकोने …
Read More »Why You Ought to Not Go To Japanese Bride upon JapaneseMailOrderBride. com.
This will become even more passionate should you give up your bit of her preferred meals for the girl. Japan women are very loveable and might just like a man simply because “his nostril is cute”. To entice Japoneses women, you should all the time always be good-looking because everybody …
Read More »योगसाधक पु. ल. भारद्वाज यांचे देहावसान
पनवेल : पनवेल आरोग्य सेवा समितीचे (योग केंद्र) संस्थापक संचालक पु. ल. भारद्वाज उर्फ बाबा यांचे मंगळवारी (दि. 21) संध्याकाळी आठच्या सुमारास अल्पशा आजाराने देहावसान झाले. ते 96 वर्षांचे होते. योग आणि आयुर्वेदाद्वारे पनवेलकरांना आरोग्याचे महत्त्व पटवून देणारे भारद्वाज यांचे निधन झाल्यानेे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे. …
Read More »भाजपच्या ई-श्रम कार्ड शिबिराला प्रतिसाद
नवी मुंबई : बातमीदार भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे नवी मुंबई अध्यक्ष राजेश राय यांनी ई-श्रम कार्ड शिबिराचे आयोजन सानपाडा येथे केले होते. जवळपास 50 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत कार्ड काढून घेतले. मोदी सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणलेल्या ई-श्रम कार्ड योजनेविषयी या वेळी जागृती करण्यात आली व माहिती देण्यात आली. …
Read More »शिवसेनेच्या रवींद्र वायकरांची ईडीकडून चौकशी
मुंबई :प्रतिनिधी शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची आठ तास सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात आली आहे. तब्बल आठ तास रवींद्र वायकर ईडीच्या प्रश्नांना सामोरे गेले. नेमक्या कोणत्या प्रकरणी त्यांनी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. रवींद्र वायकर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper