विधिमंडळाचे अधिवेशन कमीत कमी दिवसांत गुंडाळण्याचा जागतिक विक्रम बहुदा महाविकास आघाडी सरकारच्याच नावावर नोंदवला जाईल असे दिसते. गेल्या दोन वर्षांत या सरकारने विधिमंडळाचे कामकाज केवळ उपचारापुरते उरकले. आता आणखी एकदा कोरोना आणि कोरोनाचा नवा अवतार ओमायक्रॉन यांचा बागुलबुवा पुढे करून मविआ सरकारने अधिवेशन आठवड्याभरात गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना नियमावलीच्या …
Read More »नगरपंचायत निवडणुकीसाठी रायगडमध्ये शांततेत मतदान
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींमध्ये मंगळवारी (दि. 21) शांततेत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. 234 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून मतमोजणी 19 जानेवारी रोजी केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना निकालासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. रायगड जिल्ह्यात माणगाव, म्हसळा, तळा, पोलादपूर, पाली व …
Read More »महाविकास आघाडी सरकार, कायद्यानं बोला!
विधिमंडळ अधिवेशन जवळ आले की आमदारांना आमचा विषय सभागृहात मांडा असे सांगणारे रोज कोणीतरी भेटतेच. पत्रकार विचारतात की या अधिवेशनात तुम्ही कोणता विषय मांडणार? या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला माझ्या भावना… महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे, परंतु मागील दोन वर्षांतील विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा अनुभव पाहता महाविकास आघाडी सरकार …
Read More »आधुनिक तंत्रज्ञान अवगत करा -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार संस्थेतील प्रत्येक सेवकाने आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून त्याचा योग्य वापर प्रशासनामध्ये केला पाहिजे. आज आपणा सर्वांस अपेक्षित परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलले पाहिजे तरच आपली व देशाची प्रगती होऊ शकते, कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे, असे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा सोहळा येत्या सोमवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. …
Read More »राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन : सत्ताधारी आक्रमक, विरोधक बॅकफूटवर!
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बुधवार (दि. 22)पासून सुरू होत आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतील विलंब, एसटी संप मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यावर बॅकफूटवर असलेल्या महाविकास आघाडीसाठी हे अधिवेशन कसोटीचे ठरणार आहे. विरोधी पक्ष भाजपने अधिवेशनात आक्रमक होण्याचे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर भाजप …
Read More »भारत-आफ्रिका पहिली कसोटी दर्शकाविना?; ओमायक्रॉनमुळे तिकिट विक्रीच नाही
सेंच्युरियन ः वृत्तसंस्था भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे, मात्र या सामन्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. सेंच्युरियन येथे खेळल्या जाणार्या बॉक्सिंग डे कसोटीत प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. अहवालानुसार क्रिकेट दक्षिण …
Read More »भारत-पाकिस्तान महामुकाबला रंगणार; आशिया चषक स्पर्धेत 25 डिसेंबरला लढत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पाकिस्तानकडून दारुण पराभव झाला. आता या पराभवाचा वचपा काढता येऊ शकतो. यूएईमध्ये 23 डिसेंबरपासून अंडर-19 आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 25 डिसेंबरला म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी दुबईत टक्कर होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) …
Read More »ठाणे, पालघर, परभणीची विजयी सलामी; किशोर-किशोरी राज्य कबड्डी स्पर्धा
परभणी ः प्रतिनिधी यजमान परभणीने 32व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत एकतर्फी विजय मिळविले. किशोर गटात गतविजेत्या ठाण्याला सोलापूरने अखेरपर्यंत झुंजवले, तर किशोरी गटात मुंबई उपनगरला साखळीतील पहिल्याच सामन्यात पालघरकडून पराभवाचा धक्का बसला. परभणी-पाथरी येथील कबड्डीमहर्षि बुवा साळवी क्रीडा नगरीत खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या क …
Read More »प्रो-कबड्डी लीगचा आजपासून रंगणार थरार
मुंबई ः प्रतिनिधी प्रो-कबड्डी लीग 2021 स्पर्धा 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी ही लीग होऊ शकली नव्हती. त्यानंतर यंदा ती बंगळुरू येथे खेळली जात आहे. यामध्ये एकूण 12 संघ सहभागी होत असून सामने प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत, परंतु प्रेक्षक टीव्हीवर त्याचा आनंद घेऊ शकतात. प्रो-कबड्डी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper