पर्यटकांनी गाड्या रस्त्यावर लावल्याने वाहतूक कोंडी मुरूड : प्रतिनिधी ऐतिहासिक जंजिरा किल्ला पहाण्यासाठी पर्यटकांना राजपुरी व खोरा बंदरातून बोटीने जावे लागते. मात्र खोरा बंदरातील वाहनतळामध्ये गाड्या उभ्या करू दिल्या जात नाहीत. त्यामुळे पर्यटकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस गाड्या उभ्या कराव्या लागत असल्याने तेथे वाहतूक कोंडी होत आहे. दोन वर्षांपूर्वी खोरा बंदराचा …
Read More »मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मका भरलेला ट्रक पलटला
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ढेकू गावच्या हद्दीत मका भरलेला ट्रक उलटल्याने काही काळ वाहतूक बाधीत झाली, मात्र अपघातग्रस्त ट्रक बाजूला केल्यानंतर मुंबईकडे जाणार्या दोन लेन वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याचे बोरघाट वाहतूक केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मरागजे यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकडे जाणार्या लेन वर किमी 37/ 700 …
Read More »कर्जत चारफाटा येथे वाहतूक कोंडी
पर्यटकांची गर्दी वाढली कर्जत : बातमीदार नाताळनंतर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी असंख्य पर्यटकांची पावले कर्जतकडे वळली आहेत. त्यांच्या वाहनांच्या गर्दीमुळे कर्जत चारफाटा येथे रविवार (दि. 26)सकाळपासून वाहतूक कोंडी झाली होती. कर्जत हा पर्यटन तालुका म्हणून विकसित झाला असून, या तालुक्यातील फार्महाऊसेस आणि रिसॉर्टमध्ये वीकेण्डला गर्दी …
Read More »रायगडातील पर्यटनस्थळे गजबजली
धार्मिक स्थळांवरही भाविकांची गर्दी पाली : प्रतिनिधी नाताळ व वीकेण्ड सुट्ट्याचा पर्यटनासाठी फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बहरली आहेत. शुक्रवारपासूनच पर्यटक रायगडाकडे येऊ लागले. त्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी व वाहतूक कोंडी झाली होती. जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे व पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली आहे. येथील समुद्रकिनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, …
Read More »सामाजिक जाणीवांचे प्रेरणा भवन : लोकनेते रामशेठ ठाकूर भवन
27 डिसेंबर 2021 रोजी सकाळी ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन ‘या इमारतीचे उद्घाटन मा.शरदरावजी पवार यांचे हस्ते होत आहे.छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विषयाचे माजी विद्यार्थी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सत्कार्याचा परिचय करून देणारा हा संक्षिप्त लेख… छत्रपती शिवाजी कॉलेज हे रयत शिक्षण संस्थेचे पहिले कॉलेज. जून 1947 पासून हे कॉलेज सुरु …
Read More »मुरूडमधील चोरढे शाळेत पालकांचे श्रमदान
परिसर स्वच्छता व परसबाग निर्मिती रेवदंडा : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील चोरढे येथील राजिप शाळेत पालकांच्या श्रमदानातून शाळा व परिसर स्वच्छता तसेच परसबाग निर्मिती करण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत चोरढे शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने विविध उपक्रम आयोजीत करण्यात आले होते. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे पस्तीस पालक सहभागी झाले …
Read More »आझादी का अमृत महोत्सवनिमित्त पोलादपुरात सुप्रशासन सप्ताहाचा शुभारंभ
पोलादपूर : प्रतिनिधी आझादी का अमृत महोत्सव व महाराजस्व अभियान अंतर्गत पोलादपुरात सुप्रशासन सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ महाडच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. 24) करण्यात आला. यावेळी तालुक्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी एक दिवस विविध सेवा म्हणून नगरपंचायतीच्या ठाकरे सभागृहात विविध योजनांची शिबिरे आयोजित करण्यात आली …
Read More »’लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’
गोरगरीब विद्यार्थ्यांचा आधारवड रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा वारसा जपत सातारच्या ज्ञानभूमीत सहा कोटी 27 लाख रुपये खर्चून लोकनेते रामशेठ ठाकूर भवनची उभारणी केली आहे. या भवनाचा उद्घाटन सोहळा सोमवारी (दि. 27) …
Read More »नागरी समस्यांबाबत भाजप नगरसेवकांनी केली पाहाणी
खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीमधील रस्ते, गटारे, पदपथ यासारख्या अनेक नागरी समस्यांसंदर्भात नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे आणि नगरसेविका सीताताई पाटील यांनी सिडकोच्या अधिकार्यांसोबत शनिवारी (दि. 25) पाहणी केली. या वेळी सिडको अधिकार्यांनी ही कामे येत्या आठ दिवसांमध्ये पूर्ण करू, असे आश्वासन दिले. खांदा कॉलनीतील रस्ते, गटारे, पदपथ …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या अभिनेत्री स्वेतलाना यांना शुभेच्छा
पनवेल : प्रतिनिधी सोनाई फिल्म क्रिएशनच्या मराठी ‘मजनू’ चित्रपटातील अभिनेत्री स्वेतलानाने शनिवारी (दि. 25) लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी तिचे कौतुक करून तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. नवीन वर्षात एक हटके प्रेमकथा पे्रक्षकांच्या भेटीला येत असून सोनाई फिल्म क्रिएशनच्या ‘मजनू’ या चित्रपटाद्वारे नवीन पनवेलमधील स्वेतलाना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper