Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘रोटरी’तर्फे रसायनी परिसरात स्वच्छता अभियान

मोहोपाडा : प्रतिनिधी रोटरी क्लब पाताळगंगा तर्फे एमआयडीसी टेकडीवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. प्लास्टिक पिशव्या, काचेच्या बाटल्या कचरा गोळा करण्यात आला. पर्यावरण डायरेक्टर सुनील भोसले यांच्या संकल्पनेतून व सर्विस डायरेक्टर वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट राबवण्यात आला. आपल्या सर्व आजूबाजूच्या परिसरात एमआयडीसी टेकडीवरील जलशुद्धीकरण …

Read More »

नवीन पनवेलमधील आरोग्य शिबिरास प्रतिसाद

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त मोरे हेल्थकेअर आणि शिवतेज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नवीन पनवेल येथे रविवारी (दि. 19)नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल सेक्टर 14 येथील शिवतेज वृत्तपत्र वाचनालयात झालेल्या या आरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवतेज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष …

Read More »

वाहतूक नियम पाळा, कारवाई टाळा!

 नियम मोडणार्‍या 265 चालकांना भूर्दंड; वाहतूक विभागाची विशेष मोहीम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या 265 रिक्षा वाहनांवर वाहतूक विभागाच्या विशेष मोहीमेद्वारे कारवाईची मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे व  रिक्षाचालकांनी सतर्क राहून वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पनवेल वाहतूक विभागाकडून करण्यात आले …

Read More »

वहाळ ग्रामपंचायतीमध्ये शेकापने युतीधर्म न पाळता अडीच वर्षांनंतरही सरपंचपद ठेवले स्वतःकडेच

पनवेल ः रामप्रहर वृत्त वहाळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या युतीधर्माच्या समझोत्याला हरताळ फासत शेतकरी कामगार पक्षाने अडीच वर्षांनंतरही सरपंचपद आपल्याचकडे ठेवत गद्दारी केली आहे, असा घणाघात उपसरपंच तथा भाजप गव्हाण जि. प. विभागीय अध्यक्ष अमर म्हात्रे आणि भाजप, काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. गव्हाण आणि वहाळ ग्रामपंचायतीच्या सन 2018मध्ये झालेल्या सार्वत्रिक …

Read More »

राज्य सरकार शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांची नाराजी अलिबाग ः प्रतिनिधी राज्य सरकार आमचे नाही, तर आघाडीचे आहे. या सरकारचा जिल्हा प्रशासनावर धाक नाही. सनदशीर मार्गाने आंदोलन करूनही राज्य सरकार शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार सुरेश लाड यांनी नाराजी व्यक्त केली …

Read More »

महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक करतेय -प्रवीण दरेकर

पाली ः प्रतिनिधी महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. या सरकारला संवेदनाच नाहीत, अशी खरमरीत टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (दि. 19) येथे बोलताना केली. महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे, असाही आरोप त्यांनी केला. पाली नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते …

Read More »

रायगडात सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान

राजकीय पक्षांबरोबरच प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज अलिबाग, पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पाली, पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा आणि खालापूर या सहा नगरपंचायतींसाठी मंगळवारी (दि. 21) मतदान प्रक्रिया होत आहे. यासाठी राजकीय पक्षांबरोबरच प्रशासकीय व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यासोबतच काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पोटनिवणुकीसाठीही मतदान होईल. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी …

Read More »

पोलादपूर नगरपंचायत निवडणूक : पोलीस यंत्रणा सज्ज; सायबर क्राईमचीही नजर

पोलादपूर : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी  पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मतदानाच्या दिवशी कोणताही राडा होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. याखेरीज, सोशल मिडीयावरून गैरसमज पसरविणारे मेसेज पसरविणार्‍यांवर सायबर क्राईम सेलचे विशेष लक्ष असेल, अशी माहिती गुप्तवार्ता विभागाकडून देण्यात आली.पोलादपूर नगरपंचायतीच्या 13 प्रभागांमधील एक हजार 731 पुरूष …

Read More »

पाली नगरपंचायत निवडणुकीत जनता भाजपला झुकते माप देईल; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा विश्वास

पाली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने पाली नगरपंचायत निवडणुकीत 13 पैकी 13 जागांवर उमेदवार दिले असून, पाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुकीत मतदार भाजपला झुकते माप देतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. ते पालीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाली …

Read More »

बल्लाळेश्वराची कृपा कुणावर?; पाली नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीविषयी सार्‍यांनाच उत्सुकता

पाली : प्रतिनिधी अष्टविनायकाचे क्षेत्र म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या पाली नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत मतदाररुपी बल्लाळेश्वर कुणाला पावणार याबाबत आता सार्‍यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायतीच्या एकूण 17 प्रभागांपैकी 13 प्रभागांची निवडणूक होत असून, चार ओबीसी प्रभागाची निवडणूक आता 18 जानेवारीला होणार आहे. पहिल्याच निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडी करुन …

Read More »